MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from SpardhaGram
संगणक व माहिती तंत्रज्ञान: अभ्यासक्रम विश्लेषण व प्रश्न पद्धती

22 जून सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https://youtu.be/yaobp30J6g0
Forwarded from MPSC Alerts
5146.pdf
8.2 MB
जाहिरात :-
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022

एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे

पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022

प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
4_5887873097314337619.pdf
886.5 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Join us here @eMPSCKatta
Forwarded from SpardhaGram
// SpardhaGram //

संयुक्त गट ब, गट क मुख्य व तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा स्पेशल

संगणक व माहिती तंत्रज्ञान "ऑनलाईन" बॅच

मार्गदर्शक: अमित देशमुख
सर

- एकूण 12+ व्हिडिओज
- बॅच वैधता 90 दिवस
- प्रत्येक व्हिडिओस 2 पट वॉचटाइम

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
देशमुख सर : 8888002520

जॉईन करा @MPSCPune