MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
राज्यसेवा 2022 साठी 22 एप्रिल म्हणजे आजपर्यंत फक्त 42 जागेचं मागणीपत्र पाठवलेलं आहे

जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from MPSC Alerts
5_6275901651383486030.pdf
186.7 KB
खात्यांतर्गत फौजदार पूर्व परीक्षा 2021

प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Forwarded from SpardhaGram
____|| SpardhaGram ||____

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

संपूर्ण सामान्य विज्ञान
स्पेशल बॅच

Online Batch

मार्गदर्शक: मयूर बाबर सर

माफक फी

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277

बाबर सर: 9545037146

जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from MPSC Alerts
4_6009168733304521546.pdf
226.6 KB
जा.क्र.६०/२०२१ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता दिनांक १८ एप्रिल ते २९ एप्रिल,२०२२ या कालावधीत घेण्यात मुलाखतीच्या आधारे परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करीता पदांचे पसंतीक्रम सादर करणे व भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प निवडणे, याकरीता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कालावधी:- दिनांक २ मे २०२२ रोजी १५.०० ते दिनांक ९ मे २०२२ रोजी २३.५९ पर्यंत

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4899

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
5_6298392324938401017.pdf
4.6 MB
संयुक्त तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021

प्रश्नपत्रिका - 30 एप्रिल 2022

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4901

// SpardhaGram //

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या तयारीसाठी स्पेशल कोर्सेस

Online Special Batches

◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ आकलन व निर्णयक्षमता
◆ जग, भारत, महाराष्ट्र भूगोल
◆ इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
◆ संपूर्ण अर्थव्यवस्था
◆ संपूर्ण राज्यव्यवस्था
◆ सामान्य विज्ञान

माफक फी

अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277

जॉईन करा @SpardhaGram