MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Types of organisms
5 kingdom system
Bacterial nutrition
Useful bacteria
4 kingdom system
The 6 kingdom
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from MPSC Alerts
4816.pdf
1000.2 KB
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्र आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

प्रस्तुत परीक्षेद्वारे एकूण 1085 पदांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

सुधारित पदसंख्या :-
सहायक कक्ष अधिकारी-100
राज्य कर निरीक्षक-609
पोलीस उपनिरीक्षक-376

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts