MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
शास्त्रज्ञ- मेरी क्युरी

जॉईन करा @MPSCScience
● विज्ञानवाटा

नवे, नश्वर पण चार्मिंग कण

जॉईन करा @MPSCScience
🔹कवक ( Fungus )

आर्. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल-आच्छादित केंद्रक आणि तंतुकणिकांसारखी पेशीअंगके असतात, मात्र त्यांमध्ये हरितलवके आणि हरितद्रव्य नसतात. त्यांमध्ये प्रकाशसंश्लेषण घडून येत नाही, ती परपोषी असतात. काही कवके एक-पेशीय असतात. बहुतांशी कवके बहुपेशीय असून ती शाखायुक्त तंतूंच्या गुच्छाप्रमाणे वाढतात. त्यांना कवकजाल म्हणतात.

कवकांचे तंतू कठिण पेशीभित्तीने वेढलेले असून त्यांमध्ये कायटीन, सेल्युलोज किंवा दोन्ही आणि इतर बहुशर्करायुक्त पदार्थ असतात. प्रकाशसंश्लेषण घडवून आणण्याची क्षमता कवकांमध्ये नसल्यामुळे ती अन्नासाठी सेंद्रिय (कार्बनी) पदार्थांवर अवलंबून असतात.

बहुतांशी कवके नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मातीत व मृत पदार्थात ती आढळत असून वनस्पती, प्राणी आणि इतर कवकांमध्ये सहजीवन घडवून आणण्यात ती मोलाची कामगिरी बजावतात. सर्व परिसंस्थांमध्ये ती विघटन घडवून आणतात. पोषकद्रव्यांच्या चक्रातील आणि देवाण-घेवाणीतील ती अपरिहार्य घटक आहेत.

कवकांचे एकपेशीय तंतुमय तसेच बहुपेशीय भूछत्रांसारखे प्रकार आहेत. यांच्या अनेक जातींमध्ये अलैंगिक प्रजनन होते व बीजाणूंची निर्मिती होते. याच बीजाणूंपासून नवीन जीवांची उत्पत्ती होते. यांची संख्या, लैंगिक प्रजननाच्या पद्धती, जीवनचक्राचे प्रकार, वाढीचे स्वरूप आणि अलैंगिक प्रसाराच्या पद्धती यांनुसार कवकांचे वर्गीकरण केले जाते.

कवकांची परिचित उदाहरणे म्हणजे किण्व (यीस्ट), बुरशी, तांबेरा, काणी, भूछत्र वगैरे. कवक सृष्टीमध्ये यूमायकोफायटा (सत्यकवके) हा एकच संघ आहे, असे मानले जाते. काही वैज्ञानिक कवकातील बीजाणूंना प्रकेसल किंवा कशाभिका आहे किंवा नाही, यावरून दोन उपसंघ मानतात. काही वैज्ञानिक श्लेष्मबुरशी इत्यादींचाही समावेश कवकांमध्ये करतात. त्यांचा मिक्सोमायकोफायटा हा वेगळा संघ मानला जातो. कवके उपयुक्त तसेच नुकसान करणारीही आहेत. सफरचंद, बटाटा, गहू, द्राक्षे यांवरील भुरी आणि बाजरीवरील अरगट व तांबेरा असे वनस्पतींचे रोग कवकांमुळे होतात. तसेच चामड्याचे नुकसान, अन्न विटणे, कपड्यांना बुरशी लागणे इ. नुकसान त्यांमुळे होते. कवकांमुळे माणसांना तसेच प्राण्यांना गजकर्ण व नायट्यासारखे त्वचेचे रोग होतात.

कवकांच्या अनेक जाती मनुष्याला उपयुक्तदेखील आहेत. त्यांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे व्यावहारिक क्षेत्रात त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. किण्वन प्रक्रियेमागील शास्त्र नीट समजण्यापूर्वीदेखील द्राक्षे आणि इतर पदार्थांपासून मद्यार्क (अल्कोहॉल) बनविण्यासाठी ब्रुअर यीस्ट वापरले जात असे. किण्वानामुळे तयार होणार्‍या अल्कोहॉलचा रासायनिक आणि औषधी उपयोग केला जातो. पाव बनविण्याच्या उद्योगात बेकर यीष्ट मोठ्या प्रमाणावर वापरतात. पेनिसिलियम कॅम्बर्टी यामुळे चीजला विशिष्ट वास प्राप्‍त होतो. चिनी खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे सोया सॉस हे विशिष्ट कवकांद्वारे किण्वन प्रक्रियेने बनवितात.

पेनिसिलियम नोटॅटम यापासून मिळणार्‍या पेनिसिलिनचा उपयोग करून पहिल्यांदा प्रतिजैविके तयार करण्यात आली. या कवकाची प्रतिजैविक क्षमता ब्रिटिश वैज्ञानिक अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंग यांनी १९२९ मध्ये दाखवून दिली. दुसर्‍या महायुद्धात केवळ ब्रिटिश आणि अमेरिकन वैज्ञानिकांनी संयुक्त संशोधन करून पेनिसिलियम क्रायसोजिनम यापासून प्रतिजैविकांचे जास्त उत्पादन देणारे उत्परिवर्ती वंशप्रकार मिळविले. तेव्हाच पेनिसिलियमचे औद्योगिक उत्पादन करणे शक्य झाले. या उद्योगाने जगभर मोठे रूप धारण केलेले आहे, मात्र सध्या उपलब्ध प्रतिजैविकांपैकी फक्त काहीच प्रतिजैविके कवकांपासून बनलेली आहेत. ग्लुकॉनिक, आयटोकॉनिक, सायट्रिक इ. सेंद्रिय आम्ले तयार करण्यासाठी तसेच इतर रासायनिक प्रक्रियांमध्ये विविध सूक्ष्मकवकांचा वापर होतो. दरवर्षी जवळजवळ एक लाख टन सायट्रिक आम्लाचे उत्पादन अ‍ॅस्परजिलस नायगरया कवकांद्वारे होते. काही देशांत पाव उद्योगासाठी आणि मांस टिकविण्यासाठी लागणारे अ‍ॅसिड प्रोटीझेस नावाचे विकर तयार करण्यासाठी कवकांची मुद्दाम वाढ करतात.

- श्रीधर कुलकर्णी
------------------------------------------
जॉईन करा @MPSCScience
डोक्याचं वजन

जॉईन करा @MPSCScience
अणूचं वजन

जॉईन करा @MPSCScience
नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील महाराष्ट्राची प्रगती

जॉईन करा @MPSCScience
ताऱ्यांचं वजन

जॉईन करा @MPSCScience
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🚫Whats App ग्रुपला करा बाय बाय 🚫

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?

🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:

1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा .

2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.

3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.

तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.

🔹eMPSCkatta ब्लॉग चे official टेलिग्राम चॅनेल :
🔗 https://telegram.me/empsckatta .

🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi .

🔹फक्त पुणे मधील विद्यार्थ्यांनी जॉईन करा :
🔗 https://Telegram.me/MPSCPune

🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MPSCcsat .

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 https://telegram.me/MPSCmaterial .

🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 https://telegram.me/mpscHRD .

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 https://telegram.me/Marathi .

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 https://telegram.me/MPSCEnglish .

🔹इतिहास :
🔗 https://telegram.me/MPSCHistory .

🔹भूगोल:
🔗 https://telegram.me/MPSCGeography .

🔹राज्यशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCPolity .

🔹अर्थशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCEconomics .

🔹विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 https://telegram.me/MPSCScience .

🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 https://telegram.me/MPSCmaths .

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MahaTalathi .

🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 https://telegram.me/jobkatta .

🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 https://telegram.me/MPSCAlerts .

______________________

एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.

तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विद्युतधारा भाग - 1

जॉईन करा @MPSCScience
विद्युतधारा भाग - 2

जॉईन करा @MPSCScience
मजेशीर एकक - शेर