Forwarded from MPSC Alerts
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांकरीता अर्जासोबत परीक्षा शुल्काचा भरणा करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts