MPSC Science
66.7K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
721 links
Download Telegram
Forwarded from MPSC Alerts
4_5802237492451082985.pdf
11.3 MB
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Forwarded from SpardhaGram
MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr
Forwarded from MajhiTest.com
----- MajhiTest -----

◆Departmental PSI पूर्व परीक्षा 2022◆

|--|पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्व परीक्षा 2022 टेस्ट सिरीज|--|

आजच बुकिंग करा आणि मिळावा 50% सूट

घरपोच पोस्टल टेस्ट मागवण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/book/departmental-psi-preliminary-test-series-2022-majhitest-com-383

टेस्ट ऑनलाइन सोडवण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या -

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3
संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC परिक्षांविषयी upto date माहितीसाठी, आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आपले @eMPSCkatta युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा, खालील लिंक वर क्लिक करा: https://youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC परिक्षांविषयी upto date माहितीसाठी, आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आपले @eMPSCkatta युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा, खालील लिंक वर क्लिक करा: https://youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
Forwarded from SpardhaGram
MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr
Forwarded from MPSC Alerts
दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित)

महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक यांच्या आस्थापनेवरील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

शासनाकडून प्रस्तुत संवर्गाचे सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर आयोगाकडून भरतीप्रक्रिया सुरू करणे शक्य होईल.

शासनाकडून वेळेवर मागणीपत्र प्राप्त झाल्यास प्रस्तुत संवर्गाची पदे आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेकरीता प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीद्वारे भरण्यात येतील.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता 37 जिल्हाकेंद्रावरील 1098 उपकेंद्रावर एकूण 3,62,319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.

💐प्रस्तुत परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा💐💐

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts