MPSC Science
66.7K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
721 links
Download Telegram
Forwarded from SpardhaGram
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 ची तयारी करा स्पर्धाग्राम सोबत कुठेही.... कधीही...!

आगामी संयुक्त 'गट ब व गट क' पूर्व परीक्षा स्पेशल बॅचेस...!

◆ आधुनिक भारताचा इतिहास
◆ भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
◆ अर्थव्यवस्था
◆ राज्यव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ संपूर्ण सामान्य विज्ञान

अधिक माहितीसाठी डाउनलोड करा स्पर्धाग्राम App लिंक : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
Forwarded from MPSC Alerts
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक

मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्या 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts