MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
♻️याची प्रमुख कारणे काय आहेत?♻️

♦️डोळ्याच्या समस्या विविध कारणांमुळे उद्भवू शकतात. या समस्यांची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

♦️जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवींमुळे होणारा संसर्ग.

♦️डोळ्याला किंवा डोळ्याच्या एखाद्या भागाला इजा होणे.

♦️मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या रोग परिस्थिति आणि संधिवात, जोग्रेन सिंड्रोमसारख्या ऑटोइम्युन कंडिशन्स.

♦️डोळ्यांवर खूप ताण येणे.

♦️व्हिटॅमिन ए ची कमतरता.

♦️आनुवंशिक रोग.

♦️अ‍ॅलर्जी.

♦️लांबलेले औषधोपचार.

♦️वृद्धत्व.
♻️याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?♻️

♦️वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. डोळे तपासणीमुळे त्यांच्या समस्यांची चिन्हे आणि लक्षणे समजण्यात मदत होते. नेत्रचिकित्सकाकडून डोळ्यांच्या समस्यांचे निदान खालील प्रकारे केले जाऊ शकते:

♦️डोळ्यांची तपासणी.

♦️दृष्टी सुक्ष्मतेसंबंधी समस्या आहेत का ते तपासण्यासाठी रिफ्राक्षन आणि स्नेलन परीक्षा जसे की जवळची आणि दूरची दृष्टी.

♦️व्हीज्युअल फील्ड टेस्टिंग.

♦️गोल्डमन्स स्पेरिमेट्री आणि अम्स्लर्स ग्रीड यांनी अनुक्रमे परिघीय आणि मध्य दृष्टी तपासली जाते.

♦️फंडस (अंतर्गत पृष्ठभाग) तपासण्यासाठी डोळ्याची फंडोस्कोपी केली जाते.

♦️ऑक्युलर प्रेशर मोजण्यासाठी टोनोमेट्री केली जाते.

♦️रातांधळेपणा तपासण्यासाठी ईशीहारा कलर प्लेट्स केले जाते.
♦️चष्मा, कॉनटॅक्ट लेंसेस किंवा लेझर उपचारांनी दृष्टी दुरुस्त करणे.

♦️डोळे कोरडे झाल्यास त्यांना ओलावा देणारे औषधी असलेले आय ड्रॉप्स किंवा आय जेल्स.

अ‍ॅलर्जी, ग्लोकोमा आणि डोळ्यांच्या संसर्गावर उपचार म्हणून औषधी आय ड्रॉप्स.

♦️डायबेटिक रेटीनोपॅथीसाठी लेझर उपचार.

♦️मोतीबिंदू आणि रेटीनल डिटॅचमेंटवरील उपचार म्हणून सर्जिकल इंटरव्हेंशन.

♦️मॅक्युलर डिजनरेशनवरील उपचार म्हणून फोटोडायनॅमिक थेरपी.

♦️डोळ्यांच्या कोरडेपणावर ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स आणि पौष्टिक सप्लिमेंट्स.

♦️जीवनशैलीत बदल केल्यानेसुद्धा डोळ्यांच्या समस्यांचा त्रास होत नाही. निरोगी आणि व्हिटॅमिनयुक्त आहार घ्यावा, धूम्रपान करू नये, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी, सनग्लासेसच्या सहाय्याने डोळ्यांचे संरक्षण करावे, जोखमीचे काम करताना सुरक्षा चष्मा घालावा आणि डोळ्यांना पुरेसा आराम द्यावा. वरचेवर होणार्‍या आणि जुन्या लक्षणांसाठी नेत्रविकारतज्ञांचा सल्ला घ्यावा.
♦️पर्युदरशोथ हा एक प्राणघातक रोग आहे, यात अवयवांचे नुकसान होण्याची भीती असते 

♦️सकाळी 40 मिनिटांसाठी ही दिनचर्या ठेवा, रोग दूर राहतील 

♦️कोरोनातून बरे झाल्यावर या तपासण्या अवश्य करा 

♦️या 7 खाद्य पदार्थांच्या सेवनाने गुडघा आणि सांधेदुखीपासून आराम मिळेल 

मोसंबीचा रस अनेक रोगांपासुन मुक्तता ♦️करतो, औषधापेक्षा कमी नाही 

♦️डोळ्यांचे विकार साठी औषधे

♦️डोळ्यांचे विकार चे डॉक्टर
Forwarded from MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----

◆◆●◆|| Online Test Series ||◆●◆◆

★राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 टेस्ट सिरीज★

सामान्य अध्ययन पेपर : 1 - 10 टेस्ट

CSAT पेपर - 2 - 10 टेस्ट

विषयानुसार 6 टेस्ट

एकूण 26 पेपर फक्त 350 रुपयांमध्ये

◆◆|| 6 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोंबर दरम्यान प्री - बुकिंग केल्यास टेस्ट सिरीज मिळावा फक्त 250 रुपयांमध्ये ||◆◆

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
join us @MPSCScience
Forwarded from SpardhaGram
MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr

MPSC विषयक अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from SpardhaGram
MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr