MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from MajhiTest.com
◆MajhiTestDailyGK◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
♻️♻️अंतःस्त्रावी संस्था♻️♻️ (Endocrine System)

आपल्या शरीरात विविध ठिकाणी काही विशिष्ट अवयव रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. या रासायनिक पदार्थांनाच विकरे किंवा संप्रेरके असे म्हणतात. आपल्या शरीरात जी अवयव विकरे किंवा संप्रेरके स्रवतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. आणि अशा ग्रंथींच्या समुहापासून अंतःस्त्रावी संस्था तयार होते. अंतः स्त्रावी ग्रंथीतून स्त्रवणारे संप्रेरके सरळ रक्तात मिसळतात कारण त्यांच्या वहनासाठी माध्यम नसते. म्हणून त्यांना नलिका विरहित ग्रंथी असेही म्हणतात.

अंतःस्त्रावी ग्रंथीशिवाय आपल्या शरीरात काही विशिष्ट ठिकाणी बाह्यस्त्रावी ग्रंथी असतात. यातून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या वहनासाठी नलिका असते. म्हणून यांना नलिकायुक्त ग्रंथी असेही म्हणतात.

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️
अंतःस्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands):

🔆1)  पियुषिका ग्रंथी (Pitutary Gland):

ही सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. कारण, या ग्रंथीमुळे इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते.

 या ग्रंथीतून सोमॅटोट्रॉपिन हे वृद्धी संप्रेरक स्त्रवत असते.

हे विकर जास्त प्रमाणात स्रवल्यास व्यक्ती जास्त उंच होतो, तर कमी प्रमाणात स्रवल्यास त्या व्यक्तींची उंची कमी राहते.

कार्य : आपल्या शरीरात वाढ, विकास, प्रजनन, इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रण करते.
2) हायपोथॅलॅमस (Hypothalamus):

ही ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये पियुषिका ग्रंथीच्या बाजुला आढळते. यातून थायरोट्रोपीन (TRH), डोपॅमाईन, वृद्धीसंप्रेरक, सोमॅटोस्टॅटिन, गोनॅडोट्रोपिन, कॉर्टिकोट्रोपीन, ऑक्झिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन (ADH) ही संप्रेरके स्रवतात.

 कार्य:

🔰थायरोट्रोपिनमुळे पियुषिका ग्रंथीतून थायरॉईड उद्दीपन संप्रेरक स्रवण्यास मदत होते.

🔰डोपॅमाईनमुळे मेंदूतील चेतापेशींचे कार्य नियंत्रित करण्यासाठी प्रोलॅक्टिन रसायन स्रवले जाते.

🔰सोमॅटोस्टॅटिनमुळे वाढ आणि विकास नियंत्रित केली जाते.

🔰व्हॅसोप्रेसिन संप्रेरकांमुळे वृक्क मालिकेतील पाण्याचे वहन नियंत्रित केले जाऊन रक्ताचे आकारमान नियंत्रित राहते.

♻️🔰♻️♻️♻️♻️🔰♻️🔰♻️♻️🔰🔰
3) पिनल ग्रंथी (Pineal Gland):

मेंदूच्या आतील भागात आढळते. यामधून मेलॅटॉनिन हे संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यानंतर स्रवण्यास सुरुवात होते म्हणूनच आपल्याला झोप येते.
4) थायरॉईड ग्रंथी (Thyroid Gland):

🔰ही ग्रंथी आपल्या शरीरात गळ्याच्या खालील भागात श्वसननलिकेच्या तोंडावर असते. या ग्रंथीमधून थायरॉक्झीन (Thyroxine) आणि ट्रायआयोडो थायरॉनॊईन (Tri-iodo-Thyronoine) नावाचे संप्रेरक स्त्रवत असते.

 🔰या संप्रेरकाच्या कमी स्रवण्यामुळे लहान मुलांना Cretinism नावाचा रोग होतो. म्हणजे त्यामध्ये मुलगा कमी खातो, जास्त झोपतो, जीभ लांब होते इत्यादी दोष दिसून येतात.

 🔰हे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये कमी झाल्यास Myxedemerma नावाचा रोग होतो. अशा व्यक्तीस थंडी सहन होत नाही आणि तो शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो.

🔰कार्य:

शारीरिक तसेच मानसिक वाढ नियंत्रित करणे.

ऊर्जानिर्मिती तसेच रोगप्रतिकारक क्षमता नियंत्रित करणे.
5) पॅरा थायरॉईड ग्रंथी  (Para-Thyroid Gland):

🔰ही ग्रंथी आपल्या शरीरात थायरॉईड ग्रंथींच्या मागे आढळते. या ग्रंथीतून पॅरा-थायरॉईड संप्रेर के स्रवतात.

:

🔰पॅरा थायरॉईड संप्रेरकांमुळे आपल्या शरीरात रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढविण्यास मदत केली जाते.
6) आद्यांत्र ग्रंथी (Adrenal Gland):

ही ग्रंथी शरीरात लहान आतड्यामधे आढळते. या ग्रंथीतून सिक्रेटीन आणि कोलेसिस्टोकायनिन ही संप्रेरके स्रवतात.

:

 सिक्रेटीन संप्रेरकामुळे बायकार्बोनेट क्षारांची निर्मिती होते व त्यामुळे आतड्यात आम्लारीधर्मी परिस्थिती निर्माण होते.

कोलेसिस्टोकायनिन संप्रेरकांमुळे स्वादुपिंडातून पाचक विकरे स्रवले जातात तसेच पित्ताशयातून पित्त स्रवले जाते.
Forwarded from UPSC In Marathi
5_6273946917277795265.pdf
7.6 MB
UPSC Preliminary 2021

Questions Paper

Join us @UPSCinMarathi
Forwarded from SpardhaGram
MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr

MPSC विषयक अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----

◆◆●◆|| Online Test Series ||◆●◆◆

★राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 टेस्ट सिरीज★

सामान्य अध्ययन पेपर : 1 - 10 टेस्ट

CSAT पेपर - 2 - 10 टेस्ट

विषयानुसार 6 टेस्ट

एकूण 26 पेपर फक्त 350 रुपयांमध्ये

◆◆|| 6 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोंबर दरम्यान प्री - बुकिंग केल्यास टेस्ट सिरीज मिळावा फक्त 250 रुपयांमध्ये ||◆◆

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest

Forwarded from SpardhaGram Books
आगामी UPSC पूर्व, MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा /तांत्रिक पूर्व परीक्षा/ वनसेवा मुख्य परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त...
----------------------------------------------
|| पर्यावरण परिस्थितीकी : सुधारित आवृत्ती 2021 ||

(राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार)

प्रकाशन : Sahyadri Publications
लेखक : डॉ.तुषार घोरपडे, IAS Topper, 2017
किंमत : ₹ 395/-
पाने: 394
----------------------------------------------
◆ राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
◆ सुधारित आकडेवारी
◆ अनेक नवीन परीक्षाभिमुख मुद्द्यांचा समावेश
◆ रंगीत पुस्तक

नक्की अभ्यासा...
----------------------------------------------
हे पुस्तक ऑनलाईन (40%Off-फक्त पाहिले 3 दिवस) घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: https://rb.gy/tbhqmd
----------------------------------------------
वितरणासाठी संपर्क : 7588780088/9766245259
----------------------------------------------
पुस्तकांवर अधिकाधिक ऑफर जाणून घेण्यासाठी आजच जॉईन करा @SpardhaGramBooks