MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आनुवंशिकतेचे मूळ
Forwarded from MPSC Alerts
5_6258163917487342581.pdf
9.1 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?

🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:

1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा .

2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.

3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.

तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.

🔹eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) :
🔗 https://telegram.me/eMPSCkatta

🔹स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्मचे official चॅनेल:
🔗 https://telegram.me/spardhagram

🔹Majhi Test चे official टेलिग्राम चॅनेल:
🔗 https://telegram.me/MajhiTest

🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi

🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 https://telegram.me/jobkatta

🔹फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती :
🔗 https://Telegram.me/MPSCPune

🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती:
🔗 https://t.me/eMahaMPSC

🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MPSCcsat

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 https://telegram.me/MPSCmaterial_mv

🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 https://telegram.me/mpscHRD

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 https://telegram.me/Marathi

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 https://telegram.me/MPSCEnglish

🔹इतिहास :
🔗 https://telegram.me/MPSCHistory

🔹भूगोल:
🔗 https://telegram.me/MPSCGeography

🔹राज्यशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCPolity

🔹अर्थशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCEconomics

🔹सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 https://telegram.me/MPSCScience

🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 https://telegram.me/MPSCmaths

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MahaTalathi

🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 https://telegram.me/MPSCAlerts
_______________________________

एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.

तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Forwarded from MPSC Alerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
💥ध्वनी :💥

⭐️ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना’.

⭐️ध्वनीचे स्वरूप :‘ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते’.

⭐️ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.

⭐️प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.

कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.

उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने
ध्वनीचे प्रसारण :

💥ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.

💥वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.

💥ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.

💥ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.

💥प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.
ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :

💥जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.

💥संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.

संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.

💥विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.

💥विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.

💥दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.

💥त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.