Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज २१ सप्टेबर जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन...
विज्ञान युगात अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन आहे कि, २१ सप्टेबर १९९५ मध्ये गणपती दुध प्यायला अशी भली मोठी अफवा पसरवली होती, तिचे उच्चाटन व प्रबोधन करून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सत्यशोधन करून हि निव्वळ अफवा आहे हे सिद्ध केले होते, त्या दिवसापासून अंनीस ने २१ सप्टेबर हा दिवस "चमत्कार सत्यशोधन दिन "
म्हणजेच जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून घोषित केला आहे. श्रद्धा तपासून पाहण्याचं भान ठेवा. 'विज्ञानाच्या विकासाचा सारा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' असे डॉ.दाभोळकर नेहमी म्हणत असे. समाजात वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या रुढी-परंपरांचा पगडा आहे, त्या रुढी हद्दपार करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहत असताना होणाऱ्या त्रासाचं, येणाऱ्या अडचणीना न जुमानता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांसारख्या समाजसुधारकांचे विचार प्रत्यक्षात यावेत, हाच या परिवर्तनवादी चळवळीमागचा हेतू आहे.

🌷🌷महत्वाचे मुद्दे :🌷🌷
🌲विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
🌲जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
🌲स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
🌲पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.
🌲साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
🌲संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ.
🌲संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.
🌲पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.
🌲रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.
@Mpscscience
🌲WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र काढली आहेत. (Directly Observed Treatment)
🌲मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्याचचा जिवाणू वाहक आहे.
🌲लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.
🌲त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.

826)संगमरवर हे रासायनिक दृष्टीने ........असते?
Anonymous Quiz
19%
1)सोडीयम क्लोराईड
69%
2)कॅल्शियम कार्बोनेट
10%
3)कार्बन
3%
4)मिथेन
828)पाण्याचे तापमान1℅ वाढवण्यास जेवढी उष्णता लागते त्याला .......असे म्हणतात?
Anonymous Quiz
32%
1)1 ज्युल
20%
2)1 अर्ग
45%
3) 1 कॅलरी
3%
4)1 न्यूटन
829)हायग्रो मीटर हा एक ........आहे
Anonymous Quiz
13%
1)विद्युत भारमापक
16%
2)तापमापक
15%
3)श्रावनमपक
55%
4)आद्रता मापक