MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🌎प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

🌎प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

🌎बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.

🌎बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.

🌍पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला ‘पहाटतारा’ म्हणतात.

🌍पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना ‘अंतर्ग्रह’, तर कक्षेबाहेरील ग्रहांना ‘बाह्यग्रह’ म्हणतात.

🌍मंगळ’ हा पहिला बाह्यग्रह आहे.

🌍सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे ‘गुरु’



⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.

शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना – 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.



🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
🌎इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले.

🌎GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

🌎टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

🌍आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

🌍जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.



⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Forwarded from SpardhaGram Books
तुम्हाला हवी असलेली पुस्तके मागविण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

1. मराठी व इंग्रजी - http://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC1

2. इतिहास - http://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC2

3. भूगोल - http://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC3

4. राज्यव्यवस्था व पंचायतराज - http://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC4

5. अर्थव्यवस्था - http://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC5

6. कायदा - http://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC9

7. प्रश्नपत्रिकासंच - http://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC18
----------------------------------------
जॉईन करा @SpardhaGramBooks
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञानवाटा: अवकाशस्थानाक
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
क्षयाची लढाई...
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज २१ सप्टेबर जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन...

विज्ञान युगात अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन आहे कि, २१ सप्टेबर १९९५ मध्ये गणपती दुध प्यायला अशी भली मोठी अफवा पसरवली होती, तिचे उच्चाटन व प्रबोधन करून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सत्यशोधन करून हि निव्वळ अफवा आहे हे सिद्ध केले होते, त्या दिवसापासून अंनीस ने २१ सप्टेबर हा दिवस "चमत्कार सत्यशोधन दिन "
म्हणजेच जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून घोषित केला आहे. श्रद्धा तपासून पाहण्याचं भान ठेवा. 'विज्ञानाच्या विकासाचा सारा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' असे डॉ.दाभोळकर नेहमी म्हणत असे. समाजात वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या रुढी-परंपरांचा पगडा आहे, त्या रुढी हद्दपार करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहत असताना होणाऱ्या त्रासाचं, येणाऱ्या अडचणीना न जुमानता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांसारख्या समाजसुधारकांचे विचार प्रत्यक्षात यावेत, हाच या परिवर्तनवादी चळवळीमागचा हेतू आहे.
🌷🌷महत्वाचे मुद्दे :🌷🌷

🌲विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.

🌲जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

🌲स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.

🌲पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

🌲साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.

🌲संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ.

🌲संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

🌲पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

🌲रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.
@Mpscscience
🌲WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र काढली आहेत. (Directly Observed Treatment)

🌲मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्याचचा जिवाणू वाहक आहे.

🌲लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.

🌲त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.
826)संगमरवर हे रासायनिक दृष्टीने ........असते?
Anonymous Quiz
19%
1)सोडीयम क्लोराईड
69%
2)कॅल्शियम कार्बोनेट
10%
3)कार्बन
3%
4)मिथेन
827)खालीलपैकी कोणता रक्तगट नाही?
Anonymous Quiz
2%
1)A
4%
2)B
5%
3)AB
90%
4)AO
828)पाण्याचे तापमान1℅ वाढवण्यास जेवढी उष्णता लागते त्याला .......असे म्हणतात?
Anonymous Quiz
32%
1)1 ज्युल
20%
2)1 अर्ग
45%
3) 1 कॅलरी
3%
4)1 न्यूटन
830)गाजरामध्ये........जीवनसत्त्व असते?
Anonymous Quiz
64%
1)अ
11%
2)ब
20%
3)क
5%
4)ड