MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from MPSC Science
डेंग्यू

जॉईन करा @MPSCScience
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पहा प्रकाशाचे अपस्करण- ता ना पि हि नि पा जा

जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
ग्रॅहम बेलचा दूरध्वनी
Forwarded from MPSC Science
इन्फ्लुएंजा...

जॉईन करा @MPSCScience
🎋🎋 *कावीळ - ब 🎋🎋

🌷मध्यंतरी कावीळ व प्रतिबंधक लसीकरणाच्या शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले.

🌷 त्यामुळे अनेकांनी त्या लसी घेतल्या. पण खरेच सर्वांनी त्या लसी घेण्याची गरज होती का?

🌷कावीळीत डोळे, त्वचा, लघवी पिवळी होतात. भारतात विषाणूंमुळे होणारी कावीळ अर्थात शास्त्रीय भाषेत यकृतदाह मुख्यत्वे आढळून येतो.

🌷 'अ' प्रकारची कावीळ दूषित पाणी अन्नातून पसरते. '

🌷ब' प्रकारची कावीळ दूषित रक्त, तसेच शरीरातील वीर्य, योनीस्राव आदी स्रावांपासून पसरते.

🌷 साहजिकच 'अ' प्रकारची कावीळ कोणालाही होऊ शकते; पण 'व' प्रकारची कावीळ मात्र रक्त व शरीरातील इतर स्रावांशी संपर्क येऊ शकणाऱ्या व्यक्तींनाच होऊ शकते.


🌷यात वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, प्रयोगशाळेत काम करणारे तंत्रज्ञ, समलिंगी.

🌷संबंध ठेवणारे पुरुष, शिरेवाटे मादक पदार्थ घेणारी व्यक्ती, वारंवार रक्त घ्याव्या लागणाऱ्या व्यक्ती तसेच वेश्या आदींचा समावेश होतो.
@mpscscience
🌷साहजिकच या व्यक्तींनी कावीळ 'ब' विरोधी लस घ्यायलाच हवी. या लसीचा डोस प्रौढ व्यक्तींसाठी १ मिली, तर मुलांसाठी ०.५ मिली इतका आहे. महिन्याच्या अंतराने पहिले दोन डोस व नंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घ्यावा लागतो.

🌷 यामुळे ५ वर्षे संरक्षण मिळते. सर्वसामान्यपणे सगळ्यांना पाणी वा अन्नाद्वारे पसरणारी कावीळ 'अ' होण्याचा धोका जास्त असतो.

🌷या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठीही लस उपलब्ध आहे. मात्र एका लसीने एकाच प्रकारच्या कावीळीचा प्रतिबंध होतो. त्यामुळे ज्याला कावीळ 'ब' होण्याचा धोका आहे, त्यानेच त्या लसीवर पैसे खर्च करावे हेच योग्य होईल.

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
🌍आकाशगंगा :🌏

🪐सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.

🪐चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🪐प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.

🪐चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.

🪐एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.

🪐एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.



⭐️🌏⭐️🌏⭐️🌏⭐️🌏⭐️🌏⭐️🌏⭐️🌏
🌎प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

🌎प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

🌎बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.

🌎बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.

🌍पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला ‘पहाटतारा’ म्हणतात.

🌍पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना ‘अंतर्ग्रह’, तर कक्षेबाहेरील ग्रहांना ‘बाह्यग्रह’ म्हणतात.

🌍मंगळ’ हा पहिला बाह्यग्रह आहे.

🌍सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे ‘गुरु’



⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.

शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना – 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.



🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
🌎इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले.

🌎GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

🌎टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

🌍आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

🌍जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.



⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️