MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
815)मानवी डोळ्याचा ...भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रण करतो?
Anonymous Quiz
26%
1)कॉर्निया
28%
2)इरिस
21%
3)प्युपिल
25%
4)रेटिना
816)विधुतप्रवाह........चे एकक आहे?
Anonymous Quiz
79%
1)अँपिअर
13%
2)केल्व्हीन
6%
3)कॅडेला
2%
4)मोल
818)पांढरा रंग किती रंगाचे मिश्रण आहे?
Anonymous Quiz
54%
1)7
19%
2)1
19%
3)3
8%
4)11
819)रक्त गटाचा शोध ......यांनी लावला?
Anonymous Quiz
12%
1)फुंक
5%
2)स्टेड
41%
3)विल्यम हार्वे
42%
4)लँड स्टायनर
820)विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
Anonymous Quiz
13%
1)अल्युमिनियम
82%
2)टंगस्टन
4%
3)सिल्व्हर
1%
4)मँगनीज
RNA
DNA