812)दूरदर्शन संचात.....किरण नलिका वापरली जाते?
Anonymous Quiz
40%
1)कॅथोड
25%
2)अँनोड
30%
3)क्ष किरण
5%
4)यापैकी नाही
813)ड्रॉसेरवनस्पती.... वर्गात येते?
Anonymous Quiz
17%
1)स्वयपोषित
29%
2)परजीवी
52%
3)कीटक भक्षी
2%
4)यापैकी नाही
814)समुद्राची खोली.....मोजण्याचा साधन आहे?
Anonymous Quiz
61%
1)फॅदो मीटर
11%
2)मॅनॉमिटर
21%
3)हायड्रोमीटर
7%
4)ऍल्टीमीटर
815)मानवी डोळ्याचा ...भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रण करतो?
Anonymous Quiz
26%
1)कॉर्निया
28%
2)इरिस
21%
3)प्युपिल
25%
4)रेटिना
817)पेनिसिलिन चा शोध......यांनी लावला?.
Anonymous Quiz
32%
1)लुई पास्चर
57%
2)अलेक्झांडर फ्लेमिं5
8%
3)हेनी फोर्ड
3%
4)यापैकी नाही