MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🌷सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले.

🌷सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्‍या पद्धतीने करण्यात आले.

🌷अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत.

🌷केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.

🌷केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो.

🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
पहिला विद्युतघट
811)हत्तीरोग....मुळे होतो?
Anonymous Quiz
44%
1)प्रोटोझोआ
34%
2)डास/कीटक
8%
3)कवक
14%
4)विषाणू
812)दूरदर्शन संचात.....किरण नलिका वापरली जाते?
Anonymous Quiz
40%
1)कॅथोड
25%
2)अँनोड
30%
3)क्ष किरण
5%
4)यापैकी नाही
813)ड्रॉसेरवनस्पती.... वर्गात येते?
Anonymous Quiz
17%
1)स्वयपोषित
29%
2)परजीवी
52%
3)कीटक भक्षी
2%
4)यापैकी नाही
814)समुद्राची खोली.....मोजण्याचा साधन आहे?
Anonymous Quiz
61%
1)फॅदो मीटर
11%
2)मॅनॉमिटर
21%
3)हायड्रोमीटर
7%
4)ऍल्टीमीटर
815)मानवी डोळ्याचा ...भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रण करतो?
Anonymous Quiz
26%
1)कॉर्निया
28%
2)इरिस
21%
3)प्युपिल
25%
4)रेटिना