MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
805) ...कोबत प्राणी कीटक वर्गात येत नाही?
Anonymous Quiz
14%
1)मच्छर
20%
2)माशी
41%
3)कोळी
25%
4)ढेकूण
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2020 या परीक्षेचा आयोगाच्या प्रथम उत्तरतालिकेनुसार तुमचा स्कोर किती? (कृपया ज्यांनी एक्साम दिलेली आहे त्यांनीच वोट करावे)
Anonymous Poll
16%
30 व 30 पेक्षा कमी
10%
31 ते 35
14%
36 ते 40
17%
41 ते 45
12%
46 ते 50
9%
51 ते 55
6%
56 ते 60
4%
61 ते 65
3%
66 ते 70
10%
71 आणि 71 पेक्षा जास्त
806)पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य... आहे?
Anonymous Quiz
16%
1)mg
31%
2)Na
35%
3)Ne
18%
4)He
808).......धातू नैसर्गिकरित्या स्वतंत्र व मूळ स्थितीत आढळतात?
Anonymous Quiz
30%
1)Mg, Ca
35%
2)Ni, Zn
20%
3)fe, Al
15%
4)Pt, Au
809).....मूलद्रव्य हे सुक्षपोषण द्रव्य आहे?
Anonymous Quiz
22%
1)फॉस्फरस
31%
2)जस्त
33%
3)नत्र
15%
4)गंधक
810)अमलगममध्ये नितांत आवश्यक काय असते?
Anonymous Quiz
54%
1)पारा
21%
2)चांदी
14%
3)लोह
11%
4)प्लॅटिनम
(भाग 1) :

🌷सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला ‘द्रव्य’ म्हणतात.

🌷द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.

🌷अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.

🌷अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
🌷ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येयात.

🌷स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.

🌷द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.

🌷अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी ‘पदार्थ’ हा शब्द प्रयोग करतात.

🌷आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.

🌷दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ म्हणजे संयुग.

🌷लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿