MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🌷🌷वनस्पती ऊती :🌷🌷

🌿शरीरांच्या भागांना अवयव म्हणतात. अवयव हे ऊती पासून बनलेले असतात. ऊती या पेशिसमुहापासून बनलील्या असतात.

🌷 सजीवांच्या विविध अवयवांची कार्य भिन्न असल्यामुळे यांच्या  रचनेतही फरक दिसून येतो.

🌷वनस्पतींची वाढ हि त्यांच्या मुळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे  कारण म्हणजे अग्रभागासी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशींच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती उतीचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷हि एकाच वनस्पती ऊती अशाप्रकारची ऊती आहे, ज्यात पेशिविभाजानाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते.

🌷यातील पेशींच्या भित्तिका पटल असतात. यामध्ये ठळक केंद्रक असते. त्याचे झपाट्याने विभाजन होते.

🌷या विभाजी ऊती कोणत्या विभागामध्ये आढळतात यावरून त्यांचे प्ररोह विभाजी(Apical meristem)आणि पार्श्व विभाजी ऊती (lateal meristem)असे प्रकार आहेत.
🌷प्ररोह विभाजी ऊती हि खोडाच्या व मुलाचा अग्रक़्भगि असते.

🌷खोड किंवा मुळचा घेर व्रुंडी पार्श्व विभाजी उतीमुळे होते.

🌷अंतर विभाजी ऊती हि पानांच्या तळासी व  फांदीच्या तळासी असते. त्या अतिक्रियाशील असतात.

🌷विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर विभाजी उतीच्या पेशी विबाह्जानामुळे तयार झालेल्या पेशींची विभाजनाची प्रक्रिया थांबते.
🌷🌷स्थायी ऊती :🌷🌷

यामुळे स्थायी ऊती तयार होतात . स्थायी आकार , आकृती व कार्य घडवण्याच्या या प्रक्रियेस ‘विभेदन’ (differentiation) असे म्हणतात.

स्थायी ऊती या सरळ स्थायु किंवा जातील स्थायू ऊती असतात.
🌷🌷सरल स्थायी ऊती :🌷🌷

या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असून या उतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.

🌷🌷मुल ऊती:🌷🌷

यातील पेशी जिवंत असतात. यात केंद्रक असून याची भित्तिका पातळ असते.

या पेशींमध्ये मोकळी जागा असते. या पेशी बटाटा व बिट यासारख्या वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात .
🌷🌷हरित ऊती:🌷🌷

वनस्पतींच्या पानामधील ऊतींना हरित ऊती म्हणतात.

🌷🌷वायू ऊती:🌷🌷

जलीय वनस्पतीमध्ये अंतरपेशिय पोकळ्यामुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात . त्यांना वायू ऊती असे म्हणतात.
🌷🌷स्थूलकोन ऊती :🌷🌷

या ऊती प्रामुख्याने पानाच्या डेठात आढळतात . त्या पाने,खोड व फांद्या यांना लवचिकता देतात .

🌷🌷दृढ ऊती :🌷🌷

दृढ ऊती मधील पेशी मृत असतात . त्यांच्या भिंती जाड असतात . या ऊती खोड संवाहणी पूल . शिरा व बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात .

विशिष्ट रचणे मुळे वनस्पती टणक व ताठ बनतात.

मलमलचे कापड अंबाडीच्या दृढ ऊतीपासून  बनवले जाते

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷पृष्ठभागीय ऊती :🌷🌷

🌸वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय  उतींच्या थराने बनतो .

🌸या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.

हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.

🌸निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.

🌸बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.

🌸वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे  असे म्हणतात.

🌸पर्णरंध्रा भोवती घेवड्याच्या आकाराच्या दोन रक्षक पेशी असतात. त्या पर्णरंध्राची उगढझाप नियंत्रित करतात.

🌸पर्णरंध्रा मधून बाष्पउत्सर्जन होते.

झाडाच्या सालातील पेशी या मृत पेशी असतात. त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात.त्यांच्या भित्तीकांवर सुबेरींन नावाचे रसायन असते.या रसायनामुळे सालीतून वायू व पाणी यांची देवाण घेवाण होऊ शकत नाही.

🌸जटील स्थायी या एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात.

🌸यापूर्वी बघितलेल्या उरती फक्त एकाच प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या होत्या.

🍁🌸🍁🌸🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🍁
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
हिमयुग
Forwarded from MajhiTest.com
◆MajhiTestINFORMATIVE◆

◆महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest