MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from MajhiTest.com
◆MajhiTestINFORMATIVE◆

◆Global Cybersecurity Index 2020◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
Forwarded from MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----

माझी टेस्ट सोबत टेस्ट सोडवा केव्हाही आणि कोठेही....

|| Online Test Series ||

संयुक्त गट - ब पूर्व परीक्षा ऑनलाईन टेस्ट सिरीज

---||एकूण 27 टेस्ट||---

10 टेस्ट सामान्य अध्ययन + 7 विषयानुसार + 10 चालू घडामोडी

■सर्व टेस्ट विश्लेषणासहित उपलब्ध■

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
Forwarded from MajhiTest.com
◆MajhiTestINFORMATIVE◆

◆सिरिशा बंदाला◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
Forwarded from MajhiTest.com
◆MajhiTestINFORMATIVE◆

◆आयकियस तुकारामी◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
Forwarded from MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----

माझी टेस्ट सोबत टेस्ट सोडवा केव्हाही आणि कोठेही....

|| Online Test Series ||

राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज

---||कॉम्प्रेहेनसिव्ह 20 टेस्ट||---

10 टेस्ट सामान्य अध्ययन + 10 टेस्ट CSAT

■सर्व टेस्ट विश्लेषणासहित उपलब्ध■

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
. 🌷🌷शास्त्रीय उपकरणे व वापर🌷🌷

• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.