MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
विज्ञानवाटा - कणांच्या नव्या कुटुंबाचं दर्शन
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जिभेचा रंग काय सांगतो ?

अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण.

काय सांगते तुमची जीभ.

१. गुलाबी रंग - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.

२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.

३. पिवळा रंग - पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.

४. लाल रंग - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.

५. कोरडी जीभ - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.

६. निळा रंग - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.

७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.

८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.
विल्यम रॉन्टजेन - क्ष - किरणांचा शोध
पुढील पाच दिवस, दुपारी बाहेर पडणे टाळा..!

कारण.....

सध्या सर्वाधिक प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने,
या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे..!
सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने.. पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे.
या क्षेत्रातील अभ्यासकांनी, सूर्यापासून आपला बचाव करण्यासाठी.. दुपारच्यावेळी कुणीही घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे..!
येत्या ४-५ दिवस सूर्य अगदी डोक्यावर येणार आहे..!

यालाच ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हणण्यात येते.

त्यामुळे, भारतीय उपखंडातील दुपारचे तापमान, ४० डिग्री आणि त्याच्याही वरपर्यंत जाऊ शकते..!
कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे.

अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे,
'पाणी जास्तीत जास्त पिण्याचा' सल्ला देण्यात येत आहे..!

या दिवसात डोळे येण्याचे प्रमाण वाढेल.

ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे.. असाही सल्ला देण्यात आला आहे..!
आहारामध्येही, रसदार फळांचा वापर करावा. तसेच.. मांसाहार कदापिही करु नये..!!

आपली व आपल्या प्रियजनांची, काळजी घ्या..!
🌞🌞🌞🌞🌞🌞

उष्माघात....👇👇
🌞🌞🌞
उन्हामुळे मृत्यू का होतो?

दिल्लीपासून आंध्रापर्यंत...
शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत.

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात

👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.

👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं

👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)

👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.

👉 रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

👉 माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

👉 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था

इंटरनेटच्या साह्याने आर्थिक व्यवहारांना सध्या वेग आला असून, देशात इंटरनेट अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तारते आहे. याविषयी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (बीसीजी) नुकतेच जगातील विविध देशांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये भारताच्या जीडीपीमध्ये इंटरनेट अर्थव्यवस्थेचा वाटा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले. सध्या हा वाटा ५ टक्के आहे. २०२०पर्यंत देशाच्या जीडीजीमध्ये इंटरनेट अर्थव्यवस्थेचा वाटा ७.५ टक्के राहील. याचा फायदा इंटरनेट उद्योगालाही होणार असून हा उद्योग २०२०पर्यंत २५० अब्ज डॉलरवर जाईल, असा विश्वास बीसीजीने व्यक्त केला आहे. ई-कॉमर्स उद्योग व विविध वित्तसेवा यांमुळे इंटरनेट अर्थव्यवस्था भारतात चांगल्या प्रकारे रुजली आहे...

पाहा हा इन्फोग्राफ....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
All New Members Welcome To @eMPSCkatta Telegram Channel.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
PSI / STI मुख्य साठी उपयुक्त....

Ordar Now: http://amzn.to/2ocEvzj
• उती संवर्धन
• पशु संवर्धन
• जेन थेरेपी

जॉईन करा @MPSCScience
• मॅट्रिक्स नोंदी
• बॉन करार
• व्याघ्र प्रकल्प

जॉईन करा @MPSCScience
पर्यावरण परिस्थितिकी

जॉईन करा @MPSCScience
प्रथिने
• मूलपेशी संशोधन
• पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान
• सुडोमोनाज

जॉईन करा @MPSCScience
• कस्तुरी हरीण प्रकल्प
• UNFCCC
• जैव विविधता हॉट स्पॉट
• राष्ट्रीय हरित न्यायालये

जॉईन करा @MPSCScience
पाण्यातील कोलायफॉर्म चे प्रमाण