MPSC Science
66.7K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
721 links
Download Telegram
Forwarded from SpardhaGram
____|| SpardhaGram ||____

राज्यसेवा पूर्व/PSI-STI-ASO पूर्व/Tax.Asst-Excise-Clerk पूर्व-मुख्य/रेल्वे परीक्षा/वनसेवा/अभियांत्रिकी सेवा/इतर सरळसेवा

संपूर्ण सामान्य विज्ञान

28% Off

मार्गदर्शक: जितेंद्र रसाळ सर

माफक फी

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
रसाळ सर: 7666849775

जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from SpardhaGram
____|| SpardhaGram ||____

राज्यसेवा पूर्व/PSI-STI-ASO पूर्व/Tax.Asst-Excise-Clerk पूर्व-मुख्य/रेल्वे परीक्षा/वनसेवा/अभियांत्रिकी सेवा/इतर सरळसेवा

फक्त संपूर्ण भौतिक-रसायनशास्त्र

31% Off

मार्गदर्शक: जितेंद्र रसाळ सर

माफक फी

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
रसाळ सर: 7666849775

जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from SpardhaGram
____|| SpardhaGram ||____

राज्यसेवा पूर्व/PSI-STI-ASO पूर्व/Tax.Asst-Excise-Clerk पूर्व-मुख्य/रेल्वे परीक्षा/वनसेवा/अभियांत्रिकी सेवा/इतर सरळसेवा

फक्त संपूर्ण जीवशास्त्र
(प्राणिशास्त्र-वनस्पतीशास्त्र-आरोग्यशास्त्र)

31% Off

मार्गदर्शक: जितेंद्र रसाळ सर

माफक फी

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
रसाळ सर: 7666849775

जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणांचे अर्थकारण

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर खर्चात उपग्रह प्रक्षेपणासाठी जगभर ओळखली जाते. स्पेस एक्ससारख्या खासगी कंपन्यांनी इस्रोसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, अजूनही त्यांना ते शक्य झालेले नाही. इस्रोच्या या किफायतशीर व्यवसायावर एक दृष्टिक्षेप टाकुयात या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत प्रथम!

जागतिक हवामानाची स्थिती दर्शवणारा २०१७चा अहवाल (State of Global Air 2017) नुकताच बोस्टनमध्ये प्रकाशित केला गेला. त्या अहवालानुसार, प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे म्हटले आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे, ओझोनच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे. आपण ज्या प्रदूषित वातावरणात श्वास घेत आहोत, त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या जागतिक आकडेवारीसह भारतातील हवामानाविषयीही काही तथ्य उलगडणारा हा इन्फोग्राफ....
🌺🌺गुणसूत्री विभाजन (Mitosis) :🌺🌺

हा सजीवातील पेशी विभाजनाचा प्रकार असून त्यामुळे सजीवांची वाढ व विकास होतो.

गुणसूत्री विभाजन फक्त कायिक पेशींमध्ये (Somatic Cells) घडून येते.

कायिक पेशी म्हणजे आपल्या शरीरातील प्रजनन पेशी व्यतिरिक्त सर्व सामान्य पेशी होय.
🌺🌺अर्धगुणसूत्री विभाजन (Meiosis):🌺🌺

हे विभाजन फक्त प्रजनन पेशींमध्ये घडून येते.

यामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. या विभाजनामुळेच युग्मके तयार होतात.
🌺🌺लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction):🌺🌺

जे प्रजनन युग्मकांच्या साहाय्याने घडून येते, त्यास लैंगिक प्रजनन असे म्हणतात, लैंगिक प्रजनन पध्द्तीत दोन युग्मक पेशींचा समावेश होतो.

नर युग्मक (Male Gamete)

मादी युग्मक (Female Gamete) असे म्हणतात.
🌷🌷वनस्पतीतील लैंगिक प्रजनन:🌷🌷

🌿फुल हे वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचा मुख्य कार्यात्मक घटक आहे. फुलांच्या रचना विविध आकाराच्या असतात म्हणून त्यास असमान फुल (Zygomorphic) म्हणतात.

🌿 फुलातील विविध रचना प्रजनन प्रक्रियेत भाग घेतात.

🌿वनस्पतींमध्ये फुलांच्या विविध भागांच्या साहाय्याने लैंगिक प्रजननाची क्रिया खालील पध्द्तीने पूर्ण होते.

🌷युग्मक निर्मिती (Gamate Formation):

पुंकेसरमधील परागकोशामध्ये परागकणांची निर्मिती होते व त्यांच्या पासून पुंयुग्मक तयार होतात.

परिपकव झाल्यानंतर परागकोश फुटतो व त्यातील परागकण बाहेर पडतात.

स्त्रीकेसरमधील अंडाशयात अनेक बीजांडे तयार होतात आणि प्रत्येक बीजांडाचे रूपांतर अंडपेशींमध्ये होते.
🌷🌷परागीभवन (Pollination) :🌷🌷

परागकोशातील परागकणांचे स्त्रीकेसरच्या कुक्षीवर (Stigma) होणाऱ्या स्थानांतरणाला परागीभवन असे म्हणतात. हे परागीभवन पक्षी, कीटक, हवा, पाणी इत्यादी माध्यमातून घडून येते.
🌷🌷प्राण्यांतील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Animals):🌷🌷

🌿काही प्राण्यांमध्ये नार आणि माधुरी ग्रंथी एकत्र असतात त्यांना उभयलिंगी प्राणी (Hermaphrodites) असे म्हणतात. उदा. लिव्हरफ्ल्यूक, हायड्रा, गांडूळ

🌿काही प्राण्यांमध्ये नार आणि मढी ग्रंथी भिन्न सजीवांमध्ये असतात त्यांना एकलिंगी प्राणी (Unisexual Animals) असे म्हणतात.

उदा. मानव, गुरे, कुत्रा, बेडूक, मासे, सॅप, पक्षी, पाल

🌿प्राण्यांमधील प्रजनन प्रक्रियेसाठी ते अंडी घालतात किंवा पिल्लांना जन्म देतात या आधारे त्यांचे वर्गीकरण तीन गटात केले जाते.
🌷१) अंडज प्राणी (Oviparous) : जे प्राणी अंडी घालतात त्यांना अंडज प्राणी असे म्हणतात

उदा. बेडूक, कीटक, टोड, गोगलगाय, ऑकटोप्स, मासे, साप, पाल, पक्षी, (प्लॅटिपस आणि इकिडना सस्तनी प्राणी )

🌷२) जरायुज प्राणी (Viviparous): जे प्राणी पिल्लांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी असे म्हणतात.

उदा. मन, विंचू, झुरळ, देवमासा, शार्कमासा, समुद्री साप

🌷३) अंडजरायुज प्राणी (Oviviviparous): जे प्राणी फलित अंडी विकसित करतात आणि मादीच्या शरीरातून भ्रूण बाहेर सोडले जाते त्यांना अंडजरायुज प्राणी असे म्हणतात.

उदा. गप्पी मासे (Gambusia Fish), काही कीटक
🌷🌷मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Human Beings):🌷🌷

🌿मानवातील लैंगिक प्रजनन विविध अवयवांच्या साहाय्याने घडून येते त्यांनाच मानवी प्रजनन संस्था म्हणतात.

🌺१) पुरुष प्रजनन संस्था (Male Reproductive System): पुरुष प्रजनन संस्थेमध्ये वृषण, अधिवृषण, शुक्राणूवाहिनी, शुक्राशय, प्रोस्टेट ग्रंथी, शिश्न या अवयवांचा समावेश होतो आणि वृषण हा पुरुष प्रजनन संस्थेचा प्रमुख अवयव आहे.

🌺२) स्त्री प्रजनन संस्था (Female Reproductive System): श्त्री प्रजनन संस्थेमध्ये अंडाशय, अंडवाहिनी, गर्भाशय, योनी या अवयवांचा समावेश होतो. यापैकी अंडाशय हा स्त्री प्रजनन संस्थेतील प्रमुख घटक आहे.