MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस  

👉विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ

👉माध्यम – अल्कली, अल्कली

👉मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद

👉क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल
6. अंग पदार्थ – आंत्ररस

👉विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ

👉माध्यम – अल्कली

👉मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद  

👉क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.
मूत्रपिंड
मानवी मूत्रपिंड व त्याचे भाग
मूत्र संस्था
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from MPSC Science
शोध जैवतंत्रज्ञानाचा
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि करियरच्या संधी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
उत्प्रेरकांची कमाल