🥀🥀सजीवांच्या वर्गीकरणाचा आधार :🥀🥀
🍁आपल्या सभोवती वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य प्रकार आहेत.
🍁प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे जमिनीवर किंवा पाण्यात आणि हवेतसुद्धा आढळतात.
🍁प्रारंभीक अवस्थेतील जीवन एका सरल जिवाणूपेशीच्या रूपात होते. या पेशीला पटलपरीबद्धीत केंद्रक नव्हते.ही पेशी म्हणजे आदिकेंद्रकी पेशी होय.
🍁उत्क्रांतीच्या ओघात आदिकेंद्रकी पेशीपासून सुस्पष्ट पटल असलेल्या केंद्रकयुक्त प्शिची उत्पत्ती झाली.
🍁ही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली.
🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🎋

🌷ही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली.
🌷प्रत्येक सजीव रूप, जीवनपद्धती अशा लक्षणात दुसर्यापासून भिन्न असतो. स्वत:ची वेगळी ओळख जपतो. यालाच जैवविविधता म्हणतात.
🌷सजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यामुळे त्यांचेही पधतशीर गत पाडणे आवश्यक ठरते.
🌷सजीवांमधील फरक ओळखून साधारणत: समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात.
🌷वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समूहाना ‘वर्गेकक’म्हणतात.
🎋🌹🎋🌹🎋🌹🎋🌹🎋🌹🎋🌹🎋🌹

🌺सर्वात उच्च स्थरिय वर्गेकक म्हणजे ‘सृष्टी’ होय.
🌺वनस्पतीमध्ये सर्वात उच्च स्तरिय वर्गेककास ‘विभाग’म्हणतात.
🌺प्राणांमध्ये सर्वात उच्चस्तरिय वर्गेककास ‘संघ’म्हणतात.
🌺जवळचे संबध दर्शविणार्या प्रजातींच्या समुहास ‘कुल’ म्हणतात.
🌺एकमेकांशी संबंध दर्शविणार्या, जातीपेक्षा उच्च दर्जाचा वर्गेकक म्हणजे ‘प्रजाती’ होय.
🌺अगदी जवळचे संबध दर्शविणारे जीव एकाच वर्गेकक मध्ये गटबद्ध करतात. अशा वर्गेककास ‘जाती’ असे म्हणतात.
🌺जाती हे सर्वात लहान एकक आहे.

🎋🎋वर्गीकरणाच्या पद्धती :🎋🎋
1. पारंपरिक दृष्टिकोन –
🌾व्दिसृष्टी/ व्दिनाम पद्धती –
🌾अँरिस्टॉटालने प्राण्याचे वर्गीकरण जलचर, भूचर, खेचर व उभयचर या गटात केले.
🌾त्याचा शिष्य थिओफ्रँस्टसने वनस्पतीचे वर्गीकरण वृक्ष झोडपे व शाक अशा गटात केले.
🌾व्दिनाम पद्धतीचा जनक कार्ल व्हॉन लिनी हा शास्त्रज्ञ आहे.
🌾याच पद्धतीने त्याने ताचे नाव ‘कारोलस लिनियस’असे ठेवले.
🌾त्यालाच वर्गीकरण शास्त्राचा जनक म्हणतात.
🌾व्दिनाम पद्धतीची काही उदाहरणे :

. 🌲🌲आधुनिक दृष्टीकोन –🌲🌲
🌿🌿1. पंचसृष्टी पद्धती –🌿🌿
🌷सृष्टी मोनेरा – एकपेशीय आदिकेंद्रकी
🌷सृष्टी प्रोटीस्टा – एकपेशीय व दृश्यकेंद्रकी – प्रोटोझुआ, शैवाल
🌷सृष्टी कवक – एकपेशीय व दृश्यकेंद्रकी – किन्व, बुरशी , भूछत्र
2. शरीर क्रीयाशास्त्र विषयक
3. जैवरासायनिक
4. भ्रौनिकीय
5. रक्तद्रव्यशास्त्रीय
5. अत्याधुनिक पद्धती

🎋🎋वनस्पतीचे वर्गीकरण :🎋🎋
🥀उपसृष्टी : 1 अबीजपत्री – अपुष्प वनस्पती
🎋विभाग – 1 : थॅलोफायटा
🌿शरीर साधे , मऊ ,तंतुमय
🌿मूळ , खोड , पान, नसते.
🌿पाण्यात आढळतात .
🌿स्वयंपोषी असतात.
🌿लैगिक जननांग – युग्माकधानी

🌲🌲वर्ग – 1 : शैवाल🌲🌲
वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी
उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा
प्रकाश स्वयंपोषी
वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी
उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा
प्रकाश स्वयंपोषी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या दीपावलीच्या धनदायी, प्रकाशमय, चैतन्यदायी, मंगलमय शुभेच्छा !!!
Happy Dipawali...!

🌺🌺अन्नपचन प्रक्रिया🌺🌺
🌿सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.
🌿अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.
🌿या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.
🌿या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.
🌿खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1. अंग पदार्थ – मुख व गुहा
👉स्त्राव – लाळ
👉विकर – टायलिन
👉माध्यम – अल्पांशाने
👉मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ
👉क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)
👉स्त्राव – लाळ
👉विकर – टायलिन
👉माध्यम – अल्पांशाने
👉मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ
👉क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)
2. अंग पदार्थ – जठर
👉स्त्राव – हायड्रोक्लोरिक
👉माध्यम – आम्ल, अॅसिड
👉मूळ अन्न पदार्थ – प्रथिने
👉क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक
👉स्त्राव – हायड्रोक्लोरिक
👉माध्यम – आम्ल, अॅसिड
👉मूळ अन्न पदार्थ – प्रथिने
👉क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक
3. अंग पदार्थ – जठररस
👉स्त्राव – पेप्सीन,रेनीन
👉माध्यम – आम्ल
👉मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध
👉क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर

4. अंग पदार्थ – लहान आतडे
👉स्त्राव – पित्तरस
👉माध्यम – अल्कली
👉मूळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद
👉क्रिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.

5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस
👉विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ
👉माध्यम – अल्कली, अल्कली
👉मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद
👉क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल

6. अंग पदार्थ – आंत्ररस
👉विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ
👉माध्यम – अल्कली
👉मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद
👉क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.