🌷🌷विश्व द्रव्याचे :🌷🌷
🌿वस्तुमान (m) –
प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत
.एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.
वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.

🌷🌷आकारमान (v) –🌷🌷
भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.
🌷🌷घनता –🌷🌷
घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v)

🌷🌷गुणधर्म –🌷🌷
द्रव्य जागा व्यापते.
द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.
द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.
द्रव्य जागा व्यापते.
द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.
द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.
🌷🌷1. स्थायू आवस्था :🌷🌷
🌿स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.
🌿जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.
🌿स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.
🌿स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.
🌿स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.
उदा. रबर, लाकूड, हिरा इ.

🌷🌷2. द्रव अवस्था :🌷🌷
द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.
🍀द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.
🍀द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.
🍀द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.
उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.

🌷🌷3. वायु अवस्था :🌷🌷
🍀वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.
🍀वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.
उदा. हवा, गॅस इ.

🌷🌷अवस्थांतर :🌷🌷
🍀स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.
🍀द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.वायुला उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.

🥀🥀सजीवांच्या वर्गीकरणाचा आधार :🥀🥀
🍁आपल्या सभोवती वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य प्रकार आहेत.
🍁प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे जमिनीवर किंवा पाण्यात आणि हवेतसुद्धा आढळतात.
🍁प्रारंभीक अवस्थेतील जीवन एका सरल जिवाणूपेशीच्या रूपात होते. या पेशीला पटलपरीबद्धीत केंद्रक नव्हते.ही पेशी म्हणजे आदिकेंद्रकी पेशी होय.
🍁उत्क्रांतीच्या ओघात आदिकेंद्रकी पेशीपासून सुस्पष्ट पटल असलेल्या केंद्रकयुक्त प्शिची उत्पत्ती झाली.
🍁ही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली.
🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🎋🌷🎋

🌷ही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली.
🌷प्रत्येक सजीव रूप, जीवनपद्धती अशा लक्षणात दुसर्यापासून भिन्न असतो. स्वत:ची वेगळी ओळख जपतो. यालाच जैवविविधता म्हणतात.
🌷सजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यामुळे त्यांचेही पधतशीर गत पाडणे आवश्यक ठरते.
🌷सजीवांमधील फरक ओळखून साधारणत: समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात.
🌷वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समूहाना ‘वर्गेकक’म्हणतात.
🎋🌹🎋🌹🎋🌹🎋🌹🎋🌹🎋🌹🎋🌹

🌺सर्वात उच्च स्थरिय वर्गेकक म्हणजे ‘सृष्टी’ होय.
🌺वनस्पतीमध्ये सर्वात उच्च स्तरिय वर्गेककास ‘विभाग’म्हणतात.
🌺प्राणांमध्ये सर्वात उच्चस्तरिय वर्गेककास ‘संघ’म्हणतात.
🌺जवळचे संबध दर्शविणार्या प्रजातींच्या समुहास ‘कुल’ म्हणतात.
🌺एकमेकांशी संबंध दर्शविणार्या, जातीपेक्षा उच्च दर्जाचा वर्गेकक म्हणजे ‘प्रजाती’ होय.
🌺अगदी जवळचे संबध दर्शविणारे जीव एकाच वर्गेकक मध्ये गटबद्ध करतात. अशा वर्गेककास ‘जाती’ असे म्हणतात.
🌺जाती हे सर्वात लहान एकक आहे.

🎋🎋वर्गीकरणाच्या पद्धती :🎋🎋
1. पारंपरिक दृष्टिकोन –
🌾व्दिसृष्टी/ व्दिनाम पद्धती –
🌾अँरिस्टॉटालने प्राण्याचे वर्गीकरण जलचर, भूचर, खेचर व उभयचर या गटात केले.
🌾त्याचा शिष्य थिओफ्रँस्टसने वनस्पतीचे वर्गीकरण वृक्ष झोडपे व शाक अशा गटात केले.
🌾व्दिनाम पद्धतीचा जनक कार्ल व्हॉन लिनी हा शास्त्रज्ञ आहे.
🌾याच पद्धतीने त्याने ताचे नाव ‘कारोलस लिनियस’असे ठेवले.
🌾त्यालाच वर्गीकरण शास्त्राचा जनक म्हणतात.
🌾व्दिनाम पद्धतीची काही उदाहरणे :

. 🌲🌲आधुनिक दृष्टीकोन –🌲🌲
🌿🌿1. पंचसृष्टी पद्धती –🌿🌿
🌷सृष्टी मोनेरा – एकपेशीय आदिकेंद्रकी
🌷सृष्टी प्रोटीस्टा – एकपेशीय व दृश्यकेंद्रकी – प्रोटोझुआ, शैवाल
🌷सृष्टी कवक – एकपेशीय व दृश्यकेंद्रकी – किन्व, बुरशी , भूछत्र
2. शरीर क्रीयाशास्त्र विषयक
3. जैवरासायनिक
4. भ्रौनिकीय
5. रक्तद्रव्यशास्त्रीय
5. अत्याधुनिक पद्धती

🎋🎋वनस्पतीचे वर्गीकरण :🎋🎋
🥀उपसृष्टी : 1 अबीजपत्री – अपुष्प वनस्पती
🎋विभाग – 1 : थॅलोफायटा
🌿शरीर साधे , मऊ ,तंतुमय
🌿मूळ , खोड , पान, नसते.
🌿पाण्यात आढळतात .
🌿स्वयंपोषी असतात.
🌿लैगिक जननांग – युग्माकधानी

🌲🌲वर्ग – 1 : शैवाल🌲🌲
वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी
उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा
प्रकाश स्वयंपोषी
वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी
उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा
प्रकाश स्वयंपोषी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या दीपावलीच्या धनदायी, प्रकाशमय, चैतन्यदायी, मंगलमय शुभेच्छा !!!
Happy Dipawali...!