Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
|| फक्त स्टेट बोर्ड प्रश्नसंच ||
स्टेट बोर्डच्या संपूर्ण नवीन आणि जुन्या 72 पुस्तकांवर आधारित...
महाराष्ट्रातील पहिला व एकमेव स्वतंत्र प्रश्नसंच
----------------------------------------------
संपादक-
समाधान निमसरकार
लेखन व संकलन
डॉ.वैभव माळवे (Dy,SP)
---------------------------------------------
आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
ऑनलाईन amazon वरसुद्धा उपलब्ध.
महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 2 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
खरेदी करण्याची Amazon लिंक- https://amzn.to/3i32uu2
-----------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क -9595382922
आगामी 2020 मधील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.

State Board Prashnasanch Sample Copy (Net)(2)(3).pdf
1.6 MB
|| फक्त स्टेट बोर्ड प्रश्नसंच ||
स्टेट बोर्डच्या संपूर्ण नवीन आणि जुन्या 72 पुस्तकांवर आधारित...
महाराष्ट्रातील पहिला व एकमेव स्वतंत्र प्रश्नसंच
-------------------------------------------

🌷🌷विश्व द्रव्याचे :🌷🌷
🌿वस्तुमान (m) –
प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत
.एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.
वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.

🌷🌷आकारमान (v) –🌷🌷
भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.
🌷🌷घनता –🌷🌷
घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v)

🌷🌷गुणधर्म –🌷🌷
द्रव्य जागा व्यापते.
द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.
द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.
द्रव्य जागा व्यापते.
द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.
द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.
🌷🌷1. स्थायू आवस्था :🌷🌷
🌿स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.
🌿जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.
🌿स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.
🌿स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.
🌿स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.
उदा. रबर, लाकूड, हिरा इ.