MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🟡लहान आतडे🟡

अन्नलिकेचा सर्वात लांब भाग

व्यासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी

लांबी 5 ते 6 मीटर असते

👉3 मुख्य भाग

1)अध्यात्र

2)मध्यांत्र

3)शेषांत्र

संबंधित ग्रंथी

स्वादुपिंड

👉स्वादुरस स्त्रावते

3 प्रमुख विकर असतात

🔘आमयलेज:-कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये

🔘ट्रिपसिन:-प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये

🔘लायपेज:-मेद पचन मेदामल्त

यकृत
🟡 शनी 🟡

शोध:-गॅलिलिओ

घनता पाण्यापेक्षा कमी

☀️उघड्या डोळ्यांनी दिसणारा ग्रह

☀️ग्रह भोवती कडा आहेत

👁‍🗨अमोनिया ,मिथेन ,हायड्रोजन आढळतात

परिवलन:-10 तास 42 मिनिटे

परिभ्रमण:-29 वर्ष

➡️उपग्रह:-82(2019 नुसार)
🔴 गण व कीटक वर्गीकरण 🔴

▪️ब्लाटोडी:-झुरळ

▪️कोलिओऑपटेरा:-भुंगा

▪️कोलेम्बोला:-स्प्रिंगटेल

▪️ड्रामापटेरा:-इअरविग्स
🔴शरीरात तयार न होणारे आम्ल🔴

◾️व्हॅलीन ◾️ल्युसीन

◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन

◾️लायसीन ◾️थ्रीओनीन

◾️फेनीलाणीन ◾️ट्रेप्टोफॅन

◾️हिस्टीडीन ◾️मेथीओनिन
🔴शरीरात तयार होणारे आम्ल🔴

▪️ग्लायसीन ▪️ऍलणीनं

▪️गल्युत्मिक ऍसिड ▪️सिस्टीन

▪️सेरीन ▪️असपारजिन

▪️आसपार्टीक ऍसिड ▪️प्रोलिन

▪️टामरोसीन ▪️गल्युटामाईन

वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
तंत्रज्ञान, आर्थिक विकास आणि इतर
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
|| फक्त स्टेट बोर्ड प्रश्नसंच ||

स्टेट बोर्डच्या संपूर्ण नवीन आणि जुन्या 72 पुस्तकांवर आधारित...

महाराष्ट्रातील पहिला व एकमेव स्वतंत्र प्रश्नसंच
----------------------------------------------
संपादक-
समाधान निमसरकार

लेखन व संकलन
डॉ.वैभव माळवे (Dy,SP)
---------------------------------------------
आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

ऑनलाईन amazon वरसुद्धा उपलब्ध.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 2 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

खरेदी करण्याची Amazon लिंक- https://amzn.to/3i32uu2
-----------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क -9595382922

आगामी 2020 मधील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.