🎯 जीवनसत्त्व E इ 🎯
🌻रासायनिक नाव:-टोकोफेरोल
🌻प्रतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम
🗯मुख्य कार्य:-
🔘रोगप्रतिकारक क्षमतेत भाग घेते
🔘अँटीऑक्सिडेंट जीवनसत्व म्हणतात
🛑मुख्य स्रोत:-सर्व वनस्पती तेल
🎯अभावाचा परिणाम:-
🔘वांझ पणा येतो
👉वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात
🌻रासायनिक नाव:-टोकोफेरोल
🌻प्रतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम
🗯मुख्य कार्य:-
🔘रोगप्रतिकारक क्षमतेत भाग घेते
🔘अँटीऑक्सिडेंट जीवनसत्व म्हणतात
🛑मुख्य स्रोत:-सर्व वनस्पती तेल
🎯अभावाचा परिणाम:-
🔘वांझ पणा येतो
👉वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात
🍦जीवनसत्त्व B कॉम्प्लेक्स🍦
🍎बी-6:-पायरिडॉकसीन
🔰कार्य:-
🔺अमायनो आम्ल चयापचय
🔺रक्त तयार होण्यास मदत
🔰अभाव:-
🔺त्वचा रोग
💥स्त्रोत:-
🔺मांस, यकृत
🔺धान्य
🍎बी-6:-पायरिडॉकसीन
🔰कार्य:-
🔺अमायनो आम्ल चयापचय
🔺रक्त तयार होण्यास मदत
🔰अभाव:-
🔺त्वचा रोग
💥स्त्रोत:-
🔺मांस, यकृत
🔺धान्य