MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
🌷🌷दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity) :🌷🌷

🌿·         तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.

·🌿         वातावरणात असणार्‍या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.

🌿·         जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात. 

🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच 'आर्द्रता' म्हणतात. 

🌷·         ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफे fcचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.

·🌷         एकक आकारामानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास 'निरपेक्ष आर्द्रता' असे म्हणतात. 

· 🌷        सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.

🌷·         हवा संतृप्त होण्यासाठी लागणार्‍या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून आहे.


🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.

🌷·         हवेमध्ये ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुमान व तेच आकारमान त्याच तापमानास संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणार्याआ पाण्याचे वस्तुमान याच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. 

· 🌷        सापेक्ष आर्द्रता शेकडेवारीत सांगतात.

·🌷         दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते.

🌷·         जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.
🌷थंड जमीन तिच्या सान्निध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संघनन (condensation) होते तेव्हा धुके (Fog) तयार होते.

· 🌷        जेव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हा सुद्धा धुके तयार होते. सागरी धुके (Sea Fog) यामुळे तयार होते.

·🌷         उंचावरून जाणार्‍या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा(त्राईल) दिसते. विमान उडत असताना इंजीनापासून निघणार्‍या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होतात. 

🌷जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर तेजोरेखा लांबच लांब दिसते.

🌷·         जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान तेजोरेखा तयार होते किंवा तयार सुद्धा होत नाही.

🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🔰विषय : विज्ञान🔰

पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️
2) फर्मआयोनिक कंडनसेट
3) एरिक – कॅटरले कंडनसेट
4) कार्नेल टर्मस् कंडनसेट


. धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).

क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.

1) फक्त अ
2) फक्त ब ☑️
3) फक्त क
4) वरीलपैकी एकही नाही

खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?

अ) एडीनीन – A
ब) गुआनीन – G
क) थायमिन – T
ड) साइटोसीन – C

1) अ, ब
2) अ, ब, क
3) ब, क, ड
4) अ, ब, क, ड


वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?

1) चाल
2) घनता
3) जडत्व
4) त्वरण ☑️

खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?

1) मिथेन ☑️
2) क्लोरीन
3) फ्लोरीन
4) आयोडीन
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌷🌷प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती 🌷🌷

·         सृष्टी -प्राणी

·         उपसृष्टी - मेटाझुआ

विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी

संघ

1.    प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.

2.    पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा

3.    सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन

4.    प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

5.    नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म

6.    अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस

7.    आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी

8.    मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय

9.    इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर

10. हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
🌷🌷विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी🌷🌷

संघ - कॉर्डाटा

उपसंघ -

1.    युरोकॉर्डाटा - अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा

2.    सेफॅलोकॉर्डाटा - अॅम्फीऑक्सस

3.    व्हर्टीब्रेटा -

·         वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा - पेट्रोमायझॉन , मिक्झीन

·         वर्ग 2- पायसेस - डॉगफिश. रोहू

·         वर्ग 3- अम्फिबिया - बेडूक , टोड

·         वर्ग 4- रेप्टीलीया - कासव , पाल

·         वर्ग 5- एवज - पोपट , बदक

·         वर्ग 6- मॅमॅलिया - वटवाघूळ, खार, मानव
🌷🌷विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी🌷🌷

संघ : प्रोटोझुआ -

·         हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.

·         पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.

·         प्रजनन - व्दिविभाजन, बहुविभाजन

·         उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम

अमिबा -

·         गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात.

·         आकार अनियमित असतो.

प्लाझमोडीयम -

·         अंत:पेशीय रक्तशोषी परजीव

·         मानवाच्या पांढऱ्या पेशीत

·         मालेरीयास कारणीभूत असतो.

·         अॅनाफेलीस मादिकडून प्रसार होतो.
🌷🌷संघ : पोरीफेरा -🌷🌷

·         शरीरावर असंख्य छिद्रे असतात.

·         त्यांना ऑस्टिया म्हणतात.

·         सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.

·         प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी

·         उदा. सायकॅन , युस्पॉजिया
🌷🌷संघ : सिलेंटराटा -🌷🌷

·         समुद्रात आढळतात.

·         अरिय सममित व व्दिस्तरिय

·         देह गुहा असते.

·         शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.

·         प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.

·         उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश
🌷🌷संघ : प्लॅटीहेल्मिन्थीस -🌷🌷

·         शरीर रिबीन प्रमाणे चपटे , त्रिस्तरीय , व्दिपार्श्व सममित असते.

·         पोशिंद्याला चिकटून राहण्यासाठी अधरचूशक

·         अन्नद्रव्ये शोषून घेण्यासाठी मुखचुषक असतात.

·         बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात.

·         उदा. प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म