MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
सजीवांतील उत्प्रेरके
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
नमस्कार मित्रहो,
काल मा. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की "कोविड परिस्थितीमुळे MPSC च्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल."

मा. मुख्यमंत्रांच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत आहे की परीक्षा झाल्या पाहिजेत. यावर आधारित विद्यार्थ्यांच्या मागणिस्तव आपण एक पोल आयोजित करत आहे, प्रत्येकाने यावर वोट करून आपले मत प्रदर्शित करावे ही विनंती.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC च्या परीक्षा झाल्या पाहिजेत का?
Anonymous Quiz
72%
होय
28%
नाही
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Science
विज्ञान - रेडिओ खगोलशास्त्राचा सुरवात
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
संप्रेरक - नियंत्रक जैवरसायने
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
वनसेवा मुख्य परीक्षा : सामान्य विज्ञान
____________________________

1) सिंधू संस्कृतीतील लोकांनी ___ पाळलेला होता किंवा नाही या बद्दल शंका आहेत.

A. कुत्रा

B. घोडा✍️

C. हत्ती

D. ऊंट.

________________________

2) कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते ?

विशेषतः भारतात, सुखवस्तू कुटुम्बाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते.”

A. जवाहरलाल नेहरू✍️

B. मोहनदास करमचंद गांधी

C. नसीरूद्दीन शहा

D. जे.आर.डी. टाटा.

________________________

3) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ. दूरदर्शन लहरी

ब. अतिनील किरणे

क. क्ष-किरणे

ड. सूर्यप्रकाश किरणे

A. अ, ब आणि क

B. अ, क आणि ड

C. अ, ब आणि ड

D. अ, ब, क आणि ड. ✍️

________________________

________________________

4) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.

A. फक्त अ

B. फक्त ब✍️

C. दोन्ही अ आणि ब

D. दोन्ही नाहीत.

________________________

5) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.

ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या

A. फक्त अ

B. फक्त ब

C. दोन्ही अ आणि ब

D. दोन्ही नाहीत.✍️

________________________

6) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

A. 1 लीटर✍️

B. 0.75 लीटर

C. 0.50 लीटर

D. 0.25 लीटर.

________________________

7) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे

A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते

B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते

C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️

D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.

________________________

8) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ____ .

A. मंदावतो✍️

B. वाढतो

C. बदलत नाही

D. खूप वेगाने वाढतो.

________________________

9) नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.

A. प्रोपीन

B. आइसोप्रीन✍️

C. फॉर्माल्डिहाइड

D. फिनॉल.

________________________

10) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?

A. ग्लुकोज

B. फ्रक्टोज

C. सुक्रोज✍️

D. सेल्युलोज.

________________
Forwarded from MPSC Science
रात्री उशिरा जेवून लगेच झोपल्यामुळे शरीराची हालचाल मंदावते. अन्न पचनाचा वेग मंदावतो. त्यामुळे रात्री उशिरा जेवून लगेच झोपणारे नकळपणे विविध समस्यांना आमंत्रण देऊ लागतात.

Join us @MPSCScience
Forwarded from MPSC Science