MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🔹शास्त्रीय उपकरणे व वापर

• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

Join us @MPSCScience
विज्ञानवाटा - Page 5
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
यशाचा मटा मार्ग - 28 feb
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
सूर्यावर यान पाठविण्याच्या तयारीत नासा

अमेरिकन स्पेस एजंसी NASA पुढच्या वर्षी सूर्यावर (स्पेसक्राफ्ट)यान पाठविण्याच्या तयारीत आहे. पहा काय आहेत वैशिष्ट्ये या यानाची इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून....
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञानवाटा