🌞 PH VALUE 🌞
🌐 जल का Ph मान = 7
🌐 दध का ph मान = 6.4
🌐 सिरके का ph मान = 3
🌐 मानव रक्त का ph मान =7.4
🌐 नीबू का ph मान = 2.4
🌐 NaCl का ph मान = 7
🌐 शराब का ph मान = 2.8
🌐 मानव मूत्र का ph मान = 4.8-8.4
🌐 समुद्री जल का ph मान =8.5
🌐 आसू का ph मान =7.4
🌐 मानव लार का ph मान =6.5-7.5
🌐 अन्य एसिडिक सूची
HCL का PH मान = 0
🌐 H2SO4 का PH मान = 1.0
🌐 सब, सोडा का pH मान(pH Value) =3.0
🌐 अचार का pH मान(pH Value) =3.5-3.9
🌐 टमाटर का pH मान(pH Value) =4.5
🌐 कले का pH मान(pH Value) =4.5-5.2
🌐 एसिड वर्षा का pH मान(pH Value) =5.0 के आसपास
🌐 रोटी का pH मान(pH Value) =5.3-5.8
🌐 लाल मांस का pH मान(pH Value) =5.4 से 6.2
🌐 चारेदार पनीर का pH मान(pH Value) =5.9
🌐 मक्खन का pH मान(pH Value) =6.1 से 6.4
🌐 मछली का pH मान(pH Value) =6.6 से 6.8
🌐 अन्य क्षारकता सूची:
🌐 शम्पू का pH मान(pH Value) = 7.0 से 10
🌐 बकिंग सोडा (सोडियम बाइकार्बोनेट) का pH मान(pH Value) = 8.3
🌐 टथपेस्ट का pH मान(pH Value) = लगभग 9
🌐 मग्नेशिया के दूध का pH मान(pH Value) =10.5
🌐 अमोनिया का pH मान(pH Value) =11.0
🌐 हयर स्ट्रोकिंग केमिकल्स का pH मान(pH Value) =11.5 से 14
🌐 लाइम (कैल्शियम हाइड्रोक्साइड) का pH मान(pH Value) =12.4
🌐 लाइ का pH मान(pH Value) =13.0
🌐 सोडियम हाइड्रोक्साइड (NaOH) का pH मान(pH Value) =14.0
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

०१. लोखंडी चुरा किंवा लोखंडाचे चुंबकाकडे आकर्षण असते.
०२. चुंबक हवेत मोकळा टांगून ठेवला असतो तो नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहतो.
०३. दक्षिणेकडे स्थिर असणाऱ्या टोकास दक्षिण ध्रुव व उत्तरेकडे असणाऱ्या स्थिर बाजूस उत्तर ध्रुव म्हणतात.
०४. चुंबकाच्या ज्या भागात सर्वात जास्त आकर्षण असते ते भाग बिंदूंनी दाखवून त्यांना कल्पित ध्रुव मानतात. कल्पित ध्रुव जोडणाऱ्या रेषेस चुंबकीय अक्ष म्हणतात.
०५. केवळ एकच ध्रुव असलेला चुंबक मिळविणे अशक्य आहे.
०६. चुंबक तुटल्यास तुटल्याजागी विरूध्द ध्रुव निर्माण होतात.
०७. चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते तर सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते. प्रतिकर्षण हीच चुंबकाची खरी कसोटी मानतात.
०८. जेव्हा एखादी सुची चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने विचलित होत असेल तर चुंबकसुई उत्तर ध्रुव हा चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते.
०९. विद्युत वाहकातून प्रवाह जातांना चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ही गोष्ट प्रथम ओरस्टेड या शास्त्रज्ञाने दाखवून दिली. चुंबकीय क्षेत्राची दिशा विद्युत धारेच्या दिशेवर अवलंबून असते.
१०. जे पदार्थ चुंबकीय क्षेत्रात ठेवले असता त्यांच्यात प्रवर्तनाने चुंबकीय गुणधर्म उतरवतात अशा सर्व पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. जसे लोखंड, कोबाल्ट, पोलाद, निकेल यांसारखे पदार्थ चुंबकीय पदार्थ होत.
११. ज्या तापमानाला चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होते त्या तापमानाला क्युरी तापमान असे म्हणतात.
■■ चुंबकाचे प्रकार ■■
■ स्थायी चुंबक
------ ज्या प्रवर्तित चुंबकात चुंबकीय गुणधर्म दिर्घकाळ टिकतात अशा चुंबकांना स्थायी चुंबक म्हणतात.
------ हे चुंबक पोलादासारख्या पदार्थापासून तयार केलेले असतात.
------ अलिकडे स्थायी चुंबक तयार करण्यासाठी अल्निको (Alnico) हा ऍल्युमिनिअम, निकेल, कोबाल्ट व लोखंड यांच्या मिश्रणापासून बनविलेला मिश्र धातू वापरला जातो.
■ अस्थायी चुंबक
------ ज्यांचे चुंबकीय गुणधर्म अल्पकाळ टिकतात ज्यांना अस्थायी चुंबक म्हणतात.
------ अस्थायी चुंबक मृदू लोखंडापासून तयार केले जाते.
■ विद्युत चुंबक
------ मऊ लोखंडी तुकड्यांभोवती तारेचे वेटोळे घालून त्यातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास लोखंडी तुकड्यात चुंबक तयार होते. अशा चुंबकास विद्युत चुंबक असे म्हणतात.
------ याचा उपयोग विद्युतधारा निर्मित चुंबकीय क्षेत्रात वाढ करण्यास होतो.
■■ चुंबकाचे उपयोग ■■
०१. विद्युत घंटा, खलाशाचे होकायंत्र, चुंबकीय सुरूंग, तारायंत्र दूरध्वनी आणि ध्वनीवर्धक अशा विशिष्ट साधनात चुंबकाचा उपयोग केला जातो.
०२. पृथ्वी स्वःताच एका मोठ्या चुंबकाप्रमाणे वागते. या पृथ्वी चुंबकाचा दक्षिण ध्रुव भौगलिक उत्तर दिशेकडे आणि पृथ्वी चुंबकाचा उत्तर ध्रुव भौगोलिक दक्षिण दिशेकडे असतो. या परिणामामुळे चुंबकसूची केव्हाही दक्षिणोत्तर स्थिर होते.
■ अ.क्र. = साधन = उपयोग
१. विद्युत घंटा = विद्युतमंडळ जुळणे व भग्न होणी ही योजना
२. खलाश्याचे होकायंत्र = दिशादर्शक म्हणून
३. चुंबकीय सुरुंग = रणगाड्यांचा विध्वंस करण्याकरिता
४. दूरध्वनीतील माउथपीस = ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करणे
५. तारायंत्र = मोर्सच्या सांकेतिक भाषेत संदेश पाठविण्यासाठी
६. विद्युत मोटार = यंत्रना गती देणे
७. चुंबकीय क्रेन = लोखंडी यंत्रे व इतर अवजड वस्तुंची चढउतार करणे
८. लाउडस्पीकर = तीव्रता वाढवोलेल्या प्रवाहाचे ध्वनीमध्ये रुपांतर करुन मोठा आवाज प्रक्षेपीत करणे.
९. गॅल्व्होनोमीटर = विद्युत धारेचे अस्तित्व ओळखणे
१०. व्होल्टमीटर = विद्युत विभवांतर मोजणे
११. मल्टीमीटर = विद्युतधारा, विभवांतर, रोध आदि विजेच्या परिमाणांचे मापन करणे.
■■ विद्युत चुंबक आणि नियम ■■
०१. चुंबकीय क्षेत्रामध्ये एकक उत्तरध्रुवाचे ज्या मार्गाने विस्थापन होते त्या मार्गाला चुंबकीय बलरेषा किंवा विकर्ष रेषा म्हणतात.
०२. चुंबकीय बलरेषेवरील कोणत्याही बिंदुपाशी काढलेल्या लंबरेषा चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. दोन चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत.
०३. चुंबकीय बलरेषा या सलग वक्ररेषा असून त्यांची सुरवात उत्तर ध्रुवापासून होते व त्यांचे शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतो. ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते. त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा अधिकाधिक घट्ट झालेल्या दिसतात.
■■ उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम ■■
तुम्ही तुमच्या उजव्या हातात एक सरळ विद्युत वाहक धरला असेल आणि अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटली, जर अंगठा विद्युतधारेची दिशा दाखवत असेल तर वाहकाभोवती लपटलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात.
■■ फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम ■■
आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा परस्परांना लंब राहतील अशी धरल्यास जर तर्जरी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल आणि मधले बोट विद्युत धारेची दिशा दाखवत असेल तर अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवितो

🔶दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान🔶
* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.
* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’
शरीरातील
प्रतिकारशक्ती वाढविते.
* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.
*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के
घनपदार्थ
असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,
३.५ ते
३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व
०.६ ते
०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,
म्हणून
दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.
* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.
* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग
होतो.
* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित
आहे.
* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश
सेल्शिअस
असते.
* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात
केला जातो.
* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.
रक्तामध्ये
मँगेनिज हे द्रव्य असते.
* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.
* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक
जास्त
प्रमाणात असते.
* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग
करतात.
* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये
कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.
* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ
झाल्यास
ब्लड कॅन्सर होतो.
* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर
व
कावीळ.
* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व
इन्फ्लुएंझा
* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे
होतो.
* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व
लॅप्सो स्पायरसी
* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.
*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.
* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.
* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.
* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.
* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त
आहे.
* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.
* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे
कोलेस्टेरॉल
रक्तातून वाहते.
* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे
मोजले
जाते.
* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’
हा घटक करतो.

1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………
1} सफरचंद
2} गाजर✅✅✅
3} केळी
4} संत्र
📖📖📖📖📖📖📖📖📖
2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?
1} स्कर्व्ही
2} बेरीबेरी
3} मुडदूस✅✅✅
4} राताधळेपण
📖📖📖📖📖📖📖📖📖
3️⃣पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.
1} २००
2} ३५०
3} ५००
4} ७५०✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
4️⃣जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….
1} वाढते
2} कमी होते
3} पूर्वीइतकेच राहते
4} शून्य होते✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..
1} दगडी कोळसा
2} कोक
3} चारकोल
4} हिरा✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.
1} जीवाणू (bacteria)
2} विषाणू (virus)✅✅✅
3} कवक (fungi)
4} बुरशी
📖📖📖📖📖📖📖📖📖
7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
1} देवी
2} मधुमेह✅✅✅
3} पोलिओ
4} डांग्या खोकल
📖📖📖📖📖📖📖📖📖
8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.
1} अल्फा
2} ‘क्ष’
3} ग्यामा✅✅✅
4} बीटा
📖📖📖📖📖📖📖📖📖
9️⃣खालीलपैकी कोणता रोग 'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
1} रंगाधळेपण
2} स्कर्व्ही
3} बेरीबेरी
4} यापैकी नाही✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..
1} पेनेसिलीन
2} प्रायमाक्वीन✅✅✅
3} सल्फोन
4} टेरामायसीन
📖📖📖📖📖📖📖📖📖
1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..
1} पाण्यामध्ये विरघळतात
2} स्थिर नसतात
3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅
4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील
📖📖📖📖📖📖📖📖📖
1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.
1} प्लुटोनिअम✅✅✅
2} U -२३५
3} थोरीअम
4} रेडीअम
📖📖📖📖📖📖📖📖📖
1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?
1} युरिया
2} नायट्रेट
3} अमोनिअम सल्फेट
4} कंपोस्ट✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?
1} ‘ब-१’ जीवनसत्त्व
2} ‘ब-४’ जीवनसत्त्व
3} ‘ड ‘ जीवनसत्त्व
4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.
1} मेंदूचे स्पंदन
2} हृदयाचे स्पंदन
3} डोळ्यांची क्षमता✅✅✅
4} हाडांची ठिसूळता
📖📖📖📖📖📖📖📖📖
1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅
2} ११० डी.बी.च्या वर
3} १४० डी.बी.च्या वर
4} १६० डी.बी.च्या वर
📖📖📖📖📖📖📖📖📖
1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
1} आयोडीन-१२५✅✅✅
2} अल्बम-३०
3} ल्युथिनिअरम-१७७
4} सेसिअम-१३७
📖📖📖📖📖📖📖📖📖
1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.
1} अवअणू
2} अणू
3} रेणू✅✅✅
4} पदार्थ
📖📖📖📖📖📖📖📖📖
1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.
1} सेल्युलेज✅✅✅
2} पेप्सीन
3} सेल्युलीन
4} सेल्युपेज
📖📖📖📖📖📖📖📖📖
2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…
1} कमी होते✅✅✅
2} वाढते
3} सारखेच राहते
4} शून्य होते
📖📖📖📖📖📖📖📖📖
2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.
1} M
2} N✅✅✅
3} A
4} XB
📖📖📖📖📖📖📖📖📖
2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.
1} प्रकाश प्रारणांच्या
2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅
3} अल्फा प्रारणांच्या
4} गामा प्रारणांच्या
📖📖📖📖📖📖📖📖📖
2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.
1} स्वयंपोषी
2} परपोषी✅✅✅
3} मांसाहारी
4} अभक्ष
📖📖📖📖📖📖📖📖📖
2️⃣4️⃣किण्वन हा _ चा प्रकार आहे.
1} ऑक्सिश्वसन
2} विनॉक्सिश्वसन✅✅✅
3} प्रकाशसंश्लेषण
4} ज्वलन
📖📖📖📖📖📖📖📖📖
2️⃣5️⃣प्रकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.
1} हरितद्रव्यामुळे✅✅✅
2} झथोफिलमुळे
3} कॅरोटीनमुळे
4} मग्नेशिंअममुळ