MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
719 links
Download Telegram
🌷🌷चेतासंस्था :🌷🌷

मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात.
चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था असे दोन गट पडतात.
मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो.
चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो.
चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात.
शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात.
चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.


चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.
काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.
अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क,पाईनी,हृदोधिष्ठ.
पदार्थ व तापमान
🌷1735:-

कार्ल लिनीयस यांनी सजीवांना 2 स्रष्टीत विभागले..वनस्पती व प्राणी

🌷1866:-

हेकेल यांनी 3 स्रष्टीत केल्या.

प्रोटिस्ट..वनस्पती..प्राणी

🌷1925:-

🍀चॅटन यांनी सजीवांचे 2 गट केले..

🍀आदीकेंद्रकि व दृश्यकेंद्रकि

🌷1938:-

🍀कॉपलॅड यांनी सजीवांचे 4 गट केले

🍀मोनेरा प्रोटिस्ट वनस्पती प्राणी
संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध

सापेक्षता सिद्धांत : आईन्स्टाईन

गुरुत्वाकर्षण : न्यूटन

फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट : आईन्स्टाईन

किरणोत्सारिता : हेन्री बेक्वेरेल

क्ष-किरण : विल्यम रॉटजेन

डायनामाईट : अल्फ्रेड नोबेल

अणुबॉम्ब : ऑटो हान

विशिष्टगुरुत्व : आर्किमिडीज

लेसर : टी.एच.मॅमन

रेडिअम : मेरी क्युरी व पेरी क्यूरी

न्युट्रॉन जेम्स : चॅड्विक

इलेक्ट्रॉन : थॉम्पसन

प्रोटॉन : रुदरफोर्ड

ऑक्सीजन : लॅव्हासिए

नायट्रोजन : डॅनियल रुदरफोर्ड

कार्बनडाय ऑक्साइड : रॉन हेलमॉड

हायड्रोजन : हेन्री कॅव्हेंडिश

विमान : राईट बंधू

रेडिओ : जी.मार्कोनी

टेलिव्हिजन : जॉन बेअर्ड

विजेचा दिवा, ग्रामोफोन : थॉमस एडिसन

सेफ्टी लॅम्प : हंप्रे डेव्ही

डायनामो : मायकेल फॅराडे
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
देवीची लस शोधणारा वैज्ञानिक: एडवर्ड जेन्नर
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
डेंगीचा ताप
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञानवाटा : नवे नश्वर पण चार्मिंग कण
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
नैसर्गिक वनस्पती व प्राणी: भारत आणि ब्राझील
सोन्याची शुद्धता व टक्केवारी
हृदय व त्याचे रक्तभिसरण

जॉईन करा @MPSCScience
🌷🌷प्लास्टिक प्रकार व उपयोग🌷🌷

🍀पॉलिस्टाइयरिंन🍀

फ्रीजमध्ये उष्मारोधक म्हणून

यंत्र गियर,खेळणी

वस्तू संरक्षक आवरणे

🌷🌷पॉलिइथिलीन🌷🌷

दूध पिशव्या,पॅकिंग पिशव्या

मऊ गार्डन पाइप

बनवण्यासाठी उपयोग होतो