Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹MPSC च्या Online परीक्षांचे धोके...परीक्षा ऑनलाईन का नकोत?
मित्रहो नुकतेच MPSC ने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी टेंडर काढल्याची बातमी आपण जाणताच.... मात्र MPSC च्या परीक्षा जर ऑनलाईन पद्धतीने झाल्या तर त्यामध्ये अनेक धोके आहेत ते कोणते?
MPSC ची या परिक्षांमधील जबाबदारी किती आहे?
MPSC आणि परीक्षा घेणारी संबंधित कंपनी यांच्यावर विश्वास ठेवता येईल का?
यांसारख्या अनेक प्रश्नांबाबत या विडिओमध्ये उहापोह केलेला आहे, तेंव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या MPSC करणाऱ्या सर्व मित्रांसोबत शेअर करा.....
विडिओ लिंक : https://youtu.be/fjsj2oOToEU
आपल्या मित्रांसोबत शेअर करा....

Forwarded from MPSC Science
🌷🌷चेतासंस्था :🌷🌷
मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात.
चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था असे दोन गट पडतात.
मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो.
चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो.
चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात.
शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात.
चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.

काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.
अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क,पाईनी,हृदोधिष्ठ.