🌷 हॅलोजन कुलातील प्रवणता🌷 (Gradation in halogen family)
◾️ गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत.
◾️ सर्वांचे सर्वसाधारण रेणूसूत्र X2 त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते.
◾️ फ्ल्यूओरीन (F2 आहे तर आयोडिन (I2) व क्लोरीन (Cl2 ) हा स्थायू आहे.
◾️ @MpscScience
🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷

🌺लाल रक्त पेशी🌺
🌷गोलाकार व द्विअंतरावर्क असतात
🌷केंद्रक नाही
🌷आकाराने खूप लहान
🌷हिमोग्लोबीन मुळे लाल रंग
🌷स्त्री मध्ये प्रमाण कमी
🌷127 दिवस जगतात
🌷प्लिहा मध्ये मरतात
🌷गर्भात यकृत मध्ये तयार होतात
🌷प्रौढ माणसात अस्थी मज्जा मध्ये तयार होतात
🌷यांना Erythrocytes म्हणतात
जॉइन करा👉@mpscscience

🌺पांढऱ्या पेशी🌺
🌷आकाराने मोठ्या,अमिबासदृश
🌷केंद्रक असते व रंगहीन
🌷3 ते 4 दिवस जगतात
🌷अस्थीमज्जा व प्लिहा मध्ये तयार
🌷5000 ते 11000 प्रति घनमिमी असतात
🌷आजारामध्ये यांची संख्या वाढते
🌷यांना Leucocytes म्हणतात
जॉइन करा@mpscscience
🌷आकाराने मोठ्या,अमिबासदृश
🌷केंद्रक असते व रंगहीन
🌷3 ते 4 दिवस जगतात
🌷अस्थीमज्जा व प्लिहा मध्ये तयार
🌷5000 ते 11000 प्रति घनमिमी असतात
🌷आजारामध्ये यांची संख्या वाढते
🌷यांना Leucocytes म्हणतात
जॉइन करा@mpscscience
___________________________
अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयत्र म्हणजे अणुभट्टी
संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी
युरेनियम - 235 च्या अणुइंधनाचे उदाहरण घेऊ.
मंद गतिच्या न्यूट्रॉन यांचा मारा केला असता युरेनियम 235 च्या समस्थानिकाच्या केंद्रकीय विखंडन होऊन
क्रिप्टॉन 92 व
बेरिअम -141 या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात.
या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखी U- 235 केंद्रकांचे विखंडन घडवतात.
अशा प्रकारे केंद्रकीय विखंडन शृंखला अभिक्रिया होते यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते.

🌷🌷आकाशगंगा :🌷🌷
🎄· सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.
🎄· चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
·🎄 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.
·🎄 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.
·🎄 एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.
🎄· एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.
· 🎄 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.
· 🎄 बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.
· 🎄 बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.
· 🎄 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला 'पहाटतारा' म्हणतात.
· 🎄 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना 'अंतर्ग्रह', तर कक्षेबाहेरील ग्रहांना 'बाह्यग्रह' म्हणतात.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🎄मंगळ' हा पहिला बाह्यग्रह आहे.
·🎄 सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे 'गुरु'
🎄· गुरूलाक एकूण 63 उपग्रह आहेत.
🎄· शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.
· 🎄 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.
· 🎄 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.
· 🎄 हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.
· 🎄 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

🎄त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.
·🎄 क्स ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले.
· 🎄 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.
·🎄 टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.
·🎄 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.
· 🎄 जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.
🎄🌻🎄🌻🎄🌻🎄🌻🎄🌻🎄🌻🎄🌻

◾️नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी
असतो.
◾️ ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी,
ज्वलनासाठी उपयोगी आहे.
◾️ कार्बन डायॉक्साइड - वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां-
मध्ये वापरतात.
◾️ अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.
◾️ हेलिअम - कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो.
◾️ निऑन - जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.
◾️क्रिप्टॉन - फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो.
◾️ झेनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होत

🌷🌷 वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे 🌷🌷
१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते ✅✅
३) कमी होते
४) समान राहते
〰〰〰〰〰〰〰〰〰
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
१) नसते✅✅
२) असते
३) दोन्हीपैकी नाही
४) समान असते
〰〰〰〰〰〰〰〰〰
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
〰〰〰〰〰〰〰〰〰
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅
४) मानवी प्राणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
〰〰〰〰〰〰〰〰〰
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण ✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
〰〰〰〰〰〰〰〰〰
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन अस
@mpscscience

Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯