MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
Forwarded from MPSC Science
1. एकक पद्धती - ब्रिटिश (FPS)

· लांबी - फूट

· वस्तुमान - पौंड

· काळ - सेकंद
2. एकक पद्धती - सी.जी.एस (CGS)

· लांबी - सेंटीमीटर

· वस्तुमान - ग्रॅम

· काळ - सेकंद
3. एकक पद्धती - एम.के. एस (MKS)

· लांबी - मीटर

· वस्तुमान - किलोग्रॅम

· काळ - सेकंद
4. एकक पद्धती - आंतरराष्ट्रीय (IS)

· लांबी - मीटर

· वस्तुमान - किलोग्रॅम

· काळ - सेकंद
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
डॉप्लर परिणाम
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
क्षेपणास्त्रे
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
क्षेपणास्त्रे
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
हिपेटायटिस टाळण्यासाठी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
तंत्रज्ञानाचा मारा जीवघेणा
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (𝐞𝐌𝐏𝐒𝐂𝐤𝐚𝐭𝐭𝐚 𝐀𝐝𝐦𝐢𝐧)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पहा प्रकाशाचे अपस्करण- ता ना पि हि नि पा जा

जॉईन करा @eMPSCkatta
🌷🌷रक्त गुणधर्म🌷🌷

🍃शरीराच्या वजनाच्या 8% भाग

🍃रक्ताच्या अभ्यासला Haematology म्हणतात

🍃संयोजी ऊतीचा प्रकार आहे

🍃Ph 7.35 ते 7.45 असतो

🍃रक्त हे अल्कली आहे

🍃मानवी शरीरात 5 लिटर रक्त असते

🍃विशिष्ट गुरुत्व:-1.035 ते1.075 असते

🌷कार्य:-वायू परिवहन,शरीर संरक्षण, तापनियमान,विकर व संप्रेरक परिवहन हे प्रमुख कार्य

@mpsc science
​​🌷🌷 अंडी घालणार्‍या प्रजाती🌷🌷


▪️गोल्डफिश (कारासियस ऑराटस)

▪️कोई मासा (सायप्रिनस कार्पियो) (

▪️झेब्रा डानियो (ब्राचिडानियो रेरियो)

▪️ब्लॅक विंडो टेट्रा (सायमनोक्रो सायम्बस एसपी)

▪️सेर्पी टेट्रा (हायफेसो ब्रायकॉन कॅलिस्टस)

🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷🌷
🌷🌷स्थितीज ऊर्जा🌷🌷

व्याख्या एखाद्या संस्थेतील निरनिराळ्या घटकांच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे वत या घटकांच्या अन्योन्य क्रियांमुळे त्या संस्थेत निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे स्थितिज ऊर्जा होय

सूत्र P. E. =mgh

m = वस्तुमान (mass)

g = गुरुत्व बल ( gravitational force)

h = उंची (Height)

उदाहरण व स्पष्टीकरण

1)गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी असते त्यात पाणी साठवले जाते या साठलेल्या पाण्यात स्थितिज ऊर्जा असते गावच्या पाईपलाईनचे व्हाॅल्व्ह उघडल्यानंतर साठलेले पाणी वेगाने गावातील घराघरात पोहोचते.

साठलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा = पाण्याचे वस्तुमान (m) * गुरुत्व बल (g) * टाकीची उंची (h) = mgh.

2) चावीचे घड्याळ जुन्या काळातील चावीच्या घड्याळाला चावी दिल्यानंतर घड्याळातील काट्यांचा स्प्रिंग गुंडाळला जातो यामुळे त्या स्प्रिंगमध्ये स्थितिज ऊर्जा साठवली जाते नंतर याच ऊर्जेचे रूपांतर घडाळ्याच्या काट्यांना गती देतांना गतिज ऊर्जेत होते

3 बॉम्ब मधील स्फोटक


@MPSCScienc
*🌷🌷विज्ञान :- जाणून घ्या विषाणू व होणारे आजार*🌷🌷

🌿🌿*आजार व विषाणू* 🌿🌿

● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू

● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C)

● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G)

● *पोलिओ* : पोलिओ विषाणू

● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus

● *रेबिज* : लासा व्हायरस

● *डेंग्यू* : Arbo-virus

● *चिकुनगुन्या* : Arbo-virus

● *अतिसार* : Rata virus

● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)

● *देवी* : Variola Virus

● *कांजण्या* : Varicella zoaster

● *सर्दी* : सर्दीचे विषाणू

● *गालफुगी* : Paramixo virus

● *जर्मन गोवर* : Toza virus

@mpscscience
🌷 हॅलोजन कुलातील प्रवणता🌷 (Gradation in halogen family)

◾️ गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत.

◾️ सर्वांचे सर्वसाधारण रेणूसूत्र X2 त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते.

◾️ फ्ल्यूओरीन (F2 आहे तर आयोडिन (I2) व क्लोरीन (Cl2 ) हा स्थायू आहे.


◾️ @MpscScience

🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷
🌺लाल रक्त पेशी🌺

🌷गोलाकार व द्विअंतरावर्क असतात

🌷केंद्रक नाही

🌷आकाराने खूप लहान

🌷हिमोग्लोबीन मुळे लाल रंग

🌷स्त्री मध्ये प्रमाण कमी

🌷127 दिवस जगतात

🌷प्लिहा मध्ये मरतात

🌷गर्भात यकृत मध्ये तयार होतात

🌷प्रौढ माणसात अस्थी मज्जा मध्ये तयार होतात

🌷यांना Erythrocytes म्हणतात

जॉइन करा👉@mpscscience
🌺पांढऱ्या पेशी🌺

🌷आकाराने मोठ्या,अमिबासदृश

🌷केंद्रक असते व रंगहीन

🌷3 ते 4 दिवस जगतात

🌷अस्थीमज्जा व प्लिहा मध्ये तयार

🌷5000 ते 11000 प्रति घनमिमी असतात

🌷आजारामध्ये यांची संख्या वाढते

🌷यांना Leucocytes म्हणतात

जॉइन करा@mpscscience
___________________________
अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयत्र म्हणजे अणुभट्टी

संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी
युरेनियम - 235 च्या अणुइंधनाचे उदाहरण घेऊ.

मंद गतिच्या न्यूट्रॉन यांचा मारा केला असता युरेनियम 235 च्या समस्थानिकाच्या केंद्रकीय विखंडन होऊन
क्रिप्टॉन 92 व
बेरिअम -141 या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात.

या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखी U- 235 केंद्रकांचे विखंडन घडवतात.

अशा प्रकारे केंद्रकीय विखंडन शृंखला अभिक्रिया होते यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते.