🌷🌷गतिज ऊर्जा🌷🌷
व्याख्या पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात.
सूत्र K.E. = ½ mv2
, वरील सूत्रात m = वस्तुमान (Mass)
v = वेग (Velocity)
उदाहरण व स्पष्टीकरण
1 समजा आपण वाहन चालवताना ब्रेक दाबला तर ज्या ठिकाणी ब्रेक दाबतो तिथेच वाहन थांबत नाही तर थोडे अंतर पुढे जाऊन थांबते कारण त्या वाहनाला गती असते आपण ब्रेक दाबतो म्हणजे गतीला विरोध करतो मात्र वाहनाला प्राप्त गतिज ऊर्जा संपल्या थोडे अंतर पुढे जावे लागते जडत्व
2 लोकल ट्रेनने प्रवास करताना गतिज ऊर्जेचा गमतीशीर अनुभव येतो लोकल ट्रेन काही सेकंदांसाठी रेल्वेस्थानकावर थांबते एवढ्या कमी वेळात उतरणे व चढणे अवघड असते म्हणून उत्तर त्यांना ट्रेनच्या दिशेने धावत उतरावे लागते व चढतानाही ट्रेनच्या दिशेने धावत चढावे लागते स्थिर स्थितीत गतिमान लोकल मध्ये चढताना अथवा उतरतांना अपघाताची दाट शक्यता असते
🌷🌿🌷🌿🌷🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

🌷🌷स्थितीज ऊर्जा🌷🌷
व्याख्या एखाद्या संस्थेतील निरनिराळ्या घटकांच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे वत या घटकांच्या अन्योन्य क्रियांमुळे त्या संस्थेत निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे स्थितिज ऊर्जा होय
सूत्र P. E. =mgh
m = वस्तुमान (mass)
g = गुरुत्व बल ( gravitational force)
h = उंची (Height)
उदाहरण व स्पष्टीकरण
1)गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी असते त्यात पाणी साठवले जाते या साठलेल्या पाण्यात स्थितिज ऊर्जा असते गावच्या पाईपलाईनचे व्हाॅल्व्ह उघडल्यानंतर साठलेले पाणी वेगाने गावातील घराघरात पोहोचते.
साठलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा = पाण्याचे वस्तुमान (m) * गुरुत्व बल (g) * टाकीची उंची (h) = mgh.
2) चावीचे घड्याळ जुन्या काळातील चावीच्या घड्याळाला चावी दिल्यानंतर घड्याळातील काट्यांचा स्प्रिंग गुंडाळला जातो यामुळे त्या स्प्रिंगमध्ये स्थितिज ऊर्जा साठवली जाते नंतर याच ऊर्जेचे रूपांतर घडाळ्याच्या काट्यांना गती देतांना गतिज ऊर्जेत होते
3 बॉम्ब मधील स्फोटक
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

🌷🌷ऊर्जा अक्षयतेचा नियम (Law of Conservation of Energy) :🌷🌷
‘’ ऊर्जा नष्टही करता येत नाही किंवा निर्माणही करता येत नाही, तर ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते. पृथ्वीवरील ऊर्जा नित्य स्थिर आहे. ‘’
सूर्य हा पृथ्वी वरील ऊर्जेचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत आहे
ऊर्जास्त्रोतांच्या उपलब्धतेनुसार

🌷🌷नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत🌷🌷
दोन कृत्रिम ऊर्जास्त्रोत असे दोन प्रकार पडतात तसेच ऊर्जास्त्रोतांचा निर्माणा नुसार दोन गट पडतात
1 पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्त्रोत
ज्या ऊर्जा स्रोतांपासून पुन्हा पुन्हा ऊर्जा मिळवता येते अशा उर्जा स्त्रोतांना पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्रोत असे म्हणतात.
उदाहरण 1 सौर ऊर्जा
2 पवन ऊर्जा
3 लाटांपासून ऊर्जा
4 भू-औष्णिक ऊर्जा
5 जैविक ऊर्जा
या उर्जास्त्रोतांना अपारंपारिक ऊर्जास्त्रोत असे म्हणतात
या प्रकारांमध्ये सौर ऊर्जा पवन ऊर्जा भोजने kurja इत्यादींचा समावेश होतो
पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोतांचे फायदे
1 या प्रकारच्या ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा अखंड मिळत राहणार आहे
2 या प्रकारची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कोणताही मोबदला अथवा गुंतवणूक करावी लागत नाही 3 प्रकारच्या ऊर्जेचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होते
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷

🌷🌷सौर ऊर्जा🌷🌷
सूर्य हा पृथ्वीचा जीवनदाता आहे असे म्हटले जाते पृथ्वीवरील जीवसृष्टी सूर्याच्या ऊर्जेमुळे निरामय आहे प्रकाश संश्लेषण क्रिया द्वार वनस्पती आपले अन्न तयार करतात यासाठी सूर्यकिरण अत्यावश्यक असतात अन्नसाखळीचा प्रारंभ सूर्यापासून होतो अनंत ऊर्जेचा साठा असणारा हा तारा पृथ्वीपासून 1.496*10 8 Km
इतक्या अंतरावर आहे सूर्यकिरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी 8 मिनिटे व 19 सेकंद इतका कालावधी लागतो. 4.6 अब्ज वर्षे वय असणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागावर खालील तक्त्यानुसार घटकांचे वास्तव्य असते
हायड्रोजन 73. 46%
हीलियम 24.85%
ऑक्सिजन 0.77%
कार्बन 0.29%
लोह 0.16%
neon 0.12%
नायट्रोजन 0.09%
सिलिकॉन 0.07%
मॅग्नेशिअम 0.05%
सल्फर 0.04%
साधारणतः पृथ्वीचे वातावरण सुर्यापासून 174 status इतक्याच प्रमाणात प्रारणे स्वीकारते त्यापैकी तीस टक्के प्रारणे परावर्तित होतात उर्वरित प्रारणे ढोक समुद्र व जमिनीकडून शोषले जातात समुद्र आणि जमीन यांनी सूर्यापासून घेतलेल्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची सरासरी तापमान 14 डीग्री सेल्सियस इतके राहते
पृथ्वीचे वातावरण समुद्र व जमीन या तिन्ही घटकां द्वारा 38,50,000 Exajoules per year इतक्या प्रचंड प्रमाणात ऊर्जा ग्रहण केली जाते सोबतच्या आकृतीमध्ये पृथ्वीवरील सौर ऊर्जेचे वर्गीकरण दिलेली आहेत
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷🌷सौर ऊर्जेचे पारंपारिक उपयोग🌷🌷
1 अनादी काळापासून सूर्याच्या उष्णतेपासून कपडे वाळविले जातात
2 समुद्रकाठी मिठागरांमध्ये समुद्राचे पाणी साठवण सूर्याच्या उष्णतेने द्वारे बाष्पीभवन होऊन मीठ तयार केले जाते
3 अन्नधान्य कडधान्य तेलबिया इत्यादी पदार्थ वाढविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा उपयोग होतो
4 फळे सुका मेवा मासे इत्यादी वाळवून साठवणूक करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करतात
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷🌷सौर ऊर्जा उपयोगाचे फायदे🌷🌷
1 सौर ऊर्जा वापरामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत नाही
2 भारतासारख्या उष्ण प्रदेशामध्ये सौर ऊर्जेची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे
3 कोणत्याही मोबदल्याशिवाय सौर ऊर्जा उपलब्ध होते
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌷🌷

🌷🌷सौर ऊर्जा वापराच्या मर्यादा🌷🌷
1 पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमण यामुळे पृथ्वीवर ऋतुचक्र दिवस-रात्र असमान दिवस-रात्र असे परिणाम दिसून येतात त्यामुळे दिवसा सौर ऊर्जा उपलब्ध असतील परंतु रात्री ती उपलब्ध नसते
2 उन्हाळ्यात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते परंतु हिवाळा व पावसाळ्यात तिच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असते
3 पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सौर ऊर्जा कमी प्रमाणात मिळते
4 पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र सूर्यकिरणांची तीव्रता एकसारखी नसल्यामुळे उष्णतेचे असमान वितरण होते
सुर्यापासून दर सेकंदाला 1.8 * 10 17 ज्यूल इतकी उर्जा प्राप्त होते परंतु तितक्या प्रमाणात साठवण होण्यासाठी संकलकाचा अभाव आहे

१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते✅✅✅
३) कमी होते
४) समान राहते
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅✅
४) मानवी प्राणी
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण✅✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव✅✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅✅
४) नाक
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅✅
३) साथीचे रोगविषयक
४) यापैकी नाही

🌷🌷विषाणूजन्य रोग:🌷🌷
🌷विषाणू हे नाव पॅस्टिअर (Pasteur) या शास्त्रज्ञाने दिले.
विषाणूंचा incubation period पेक्षा खूप जास्त असतो.
🌷विषाणूंना ठराविक पेशीरचना नसल्यामुळे त्यांना अपेशीय (Non Cellular) म्हणतात.
विषाणूंमध्ये फक्त प्राथमिक आवरण असते ज्यामध्ये DNA किंवा RNA असतात.
विषाणूंमध्ये पेशीरस, पेशीभित्तिका नसतात.
🌷सर्वच विषाणू घातक असतात.
विषाणूंचा आकार अतिशय सूक्ष्म असल्याने त्यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ने बघावे लागते.
टिबायोटिक्स विषाणूंच्या रोगांवर उपयोगी ठरत नाहीत.
🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

1) देवी (Small Pox):
🌷हा रोग variola व्हायरस या विषाणूंमुळे होतो.
🌷या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो.
🌷या रोगाचा प्रसार खोकल्यापासून उडणाऱ्या दूषित थेंबांमुळे होतो.
🌷लक्षणे: ताप, संसर्गानंतर ३/४ दिवशी अंगावर पुळ्या, पुढील टप्प्यात आंधळेपणा
🌷लस: देवीची लस
🌷1975 पासून भारतात देवीची लास देण्यात येत आहे.
🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷2) कांजण्या (Chicken Pox):🌷
🌷हा रोग Vericella -zoster या विषाणूमुळे होतो.
🌷हा रोग मुख्यतः लहान मुलांचा आहे. मात्र, तो तरुणांना सुद्धा होऊ शकतो.
🌷हा रोग धोकादायक नाही.
🌷लक्षणे: ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ
🌷लस: उपलब्ध नाही. मात्र, एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर संरक्षण.

🌷3) गोवर (Measles):🌷
🌷हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो.
🌷हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.
🌷लक्षणे: ताप, कोरडा घसा, तिसऱ्या दिवशी तोंडांत पांढरा ठिपका, चौथ्या दिवशी पुरळ
🌷लस: गोवर विरोधी लस – आयुष्यभर संरक्षण
🌷भारतात गोवर हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷4) रुबेला (Rubella किंवा Gernman measles):🌷
🌷हा रोग Myxovirus या विषाणूमुळे होतो.
🌷हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.
🌷या रोगांमुळे मानेतील ग्रंथींना प्रादुर्भाव होतो.
🌷लक्षणे: ताप, मानेतील ग्रंथींचा दाह, संसर्गाच्या पहिल्या दिवशी पुरळ,
🌷गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद तसेच बहिरे होण्याची शक्यता असते.
🌷लस: रुबेला -विरोधी लस. जीवनभर संरक्षण.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷5) गालफुगी (Mums):🌷
🌷हा रोग Paramyxo Virus या विषाणूंमुळे होतो.
🌷या रोगाचा प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथींना होतो. लाळेच्या ग्रंथींना सूज आल्याने गाळ फुगल्यासारखा दिसतो.
🌷लक्षणे: ताप, लाळेच्या ग्रंथींना सूज, अन्न-पाणी गिळण्यास त्रास.
🌷हा मुख्यतः लहान मुलांना होतो, मात्र तरुण माणसास झाल्यास तो वांझ होऊ शकतो.
🌷लस: गालफुगीविरोधी लस.
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀

🌷6) पोलिओ (Poliomycetis):🌷
🌷हा रोग Entero virus या विषाणूमुळे होतो.
🌷या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.
🌷या रोगामुळे हात – पाय लुळें होऊ शकतात व असा प्रादुर्भाव मुख्यतः लहानपणीच होत असतो.
🌷लस: पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो.
१) Salf V – शरीरात इंजेकशनद्वारे दिली जाते.
२) सेबीने – तोंडाद्वारे दिली जाते.
WHO ने भारतासाठी Sebine या लसीची शिफारस केली आहे.
🌷November 1995 पासून भारताने प्लस पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine) दिले जाते.

🌷1) हिवता/ मलेरिया (Malaria):🌷
रोगकारक: हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो.
🌷परिणाम: रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो.
🌷प्रसार: हिवतापाचा प्रसार ऍनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो.
🌷लक्षणे: ठराविक कालखंडाने येणारा ताप, थंडी वाजणे, यकृत व प्लिहा मोठ्या होणे, ऍनिमियाची कमी अधिक तीव्रता इत्यादी.
🌷हिवतापाच्या अवस्था (Stages Of Malaria):
1) शीत अवस्था (Cold Stage): या अवस्थेत थंडी वाजते आणि शरीराचे तापमान वाढतेल. ही अवस्था 2-4 तास आढळते.
2) उष्ण अवस्था (Hot Stage): या अवस्थेत शरीराचे तापमान 41 अंश पर्यंत वाढते तसेच प्रचंड डोकेदुखी आढळते. ही अवस्था 2-6 तास आढळते.
3) घाम अवस्था (Sweat Stage): या अवस्थेत ताप कमी होऊन प्रचंड घाम येतो. ही अवस्था 15-20 मिनिट आढळते.
🌷लस: अर्टिमिसिलीन – कॉम्बिनेशन थेरपी (ACT), क्लोरोक्वाईन, मेफ्लोक्वाईन, डॉक्झीसायक्लिन, प्रायमाक्विन
🌷जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही औषधे सुचविली आहे.

🌷2) अमिबिऑसिस (Amoebiasis):
रोगकारक:
हा रोग अमिबा या आदिजीवांमुळे होतो.
🌷परिणाम: मोठया आतडयांना संसर्ग होऊ शकतो.
🌷प्रसार: प्रसार पाण्यामार्फत होतो.
🌷लक्षणे: डायरिया, पोटदुखी.

3) स्लिपींग सिकनेस (Sleeping Sickness):
🌷रोगकारक: हा रोग Trypanosoma ह्या आदिजीवामुळे होतो.
🌷प्रसार: त्सेत्से नावाची माशी चावल्यामुळे हा रोग होतो.
🌷संसर्ग: लाल रक्तपेशींना, कालांतराने रक्तातून मेंदूला
🌷लक्षणे: यकृत व प्लिहा मोठी होणे, पुढच्या टप्प्यामध्ये व्यक्तीला दिवसभर झोपवासे वाटते, त्यापुढील टप्य्यात तो कोमात जाऊ शकत.

4) काला आजार (Kala -Azar/Dum Dum Fever):
🌷रोगकारक: Leishmania Donovani ह्या आदिजीवांमुळे हा रोग होतो.
🌷परिणाम: त्वचेवर परिणाम होतो.
🌷प्रसार: सांडफ्लाय नावाची माशी चावल्याने
🌷लक्षणे: नाकातून व हिरड्यांमधून रक्तस्त्राव, सांध्यांमधून, त्वचेवर अल्सर/व्रण, ताप, प्लीहा आणि यकृतावर परिणाम होणे तसेच रक्तक्षय
🌷लस: उपचारासाठी पेंटाव्हॅलेट अँटिमोनियल्स हे औषध वापरतात.