🌷🌷बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Glands):🌷🌷
बाह्यस्त्रावी ग्रंथी आपल्या शरीरात विशिष्ट पदार्थाचे स्रवण करतात. तसेच त्यांच्या वहनासाठी नलिका असते या ग्रंथी आपल्या शरीराच्या आत किंवा शरीराच्या पृष्ठ भागावर असतात.

🌺१) घाम ग्रंथी (Sweat Gland):🌺
या ग्रंथी आपल्या शरीरात त्वचेमध्ये असून नलिकांच्या स्वरूपात असतात. यांच्यामधून घामाचे उत्सर्जन होते. घामामध्ये रक्तद्रव्यातून उत्सर्जित झालेल्या सोडीयम क्लोराईडचे द्रवरूप क्षार असतात. घामग्रंथीचे इक्राइन आणि अँपोक्राइन हे दोन प्रकार पडतात.
🌺A) इक्राइन घाम ग्रंथी (Eccrine Gland):🌺
या ग्रंथी आपल्या शरीरात सर्व ठिकाणी असून विविध भागात त्यांची घनता भिन्न असते. या ग्रंथींचा उपयोग शरीरामध्ये प्राथमिक अवस्थेत प्रशीतक म्हणून होतो.
🌺B) अँपोक्राइन घाम ग्रंथी (Apocrine Gland): 🌺
या ग्रंथी आपल्या आकाराने मोठया असून बहुदा काखेत, कान आणि पापण्यामध्ये आढळतात. यामधून घाम आणि तेलकट स्रावाचे उत्सर्जन होत असते.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌺२) लाळ ग्रंथी (Salivary Gland):🌺
या ग्रंथी आपल्या घशामध्ये आढळतात. या ग्रंथीमधून लाळ स्रवली जाते. तसेच अमायलेज/टायलिन नावाचे विकर स्त्रवले जाते. त्या विकरामुळे पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन माल्टोजमध्ये रूपांतर केले जाते. लाळ ग्रंथीचे कर्णमूल ग्रंथी, अधोहनू ग्रंथी आणि अधोजीव्हा ग्रंथी हे तीन प्रकार पडतात.
🌷A) कर्णमूल ग्रंथी (Parotid Gland):🌷 हा लाळ ग्रंथीचा मुख्य प्रकार आहे यातून लाळ स्रवली जाते. लाळेमुळे अन्नपदार्थ ओलसर बनून घास गिळण्यास मदत होते.
🌷B) अधोहनू ग्रंथी (Submandibular Gland): 🌷
या ग्रंथी लाळ ग्रंथीचा मुख्य भाग असून जबडयाच्या खाली असतात. या ग्रंथीतून म्युकस आणि सिरस स्त्राव स्रवला जातो. हे स्त्राव 70% लाळ तयार करतात.
🌷C) अधोजीव्हा ग्रंथी (Sublingual Gland): 🌷
ही ग्रंथी लाळ ग्रंथीचा मुख्य प्रकार असून जिभेच्या आत आढळतो यातून म्युकस हा पदार्थ स्त्रवतो. लाळेमध्ये या स्रावाचे प्रमाण 5% असते.
🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌷

🌷🌷३) सस्तनी ग्रंथी (Mammary Gland):🌷🌷
अशा प्रकारच्या ग्रंथी सस्तनी वर्गातील मादी सजीवांना असतात
सस्तनी ग्रंथीतून दुग्धनिर्मिती होते व त्यामुळे नवजात शिशूचे पोषण होते.
या ग्रंथी पोकळ असून त्यात वायुकोष असतात.
वायुकोषामध्ये दूध स्रवणाऱ्या घनाकृती पेशी असतात व त्या पेशींभोवती बाह्यअभिस्तर पेशींचे आवरण असते.
‘विविध वायुकोश एकमेकांना जोडून पिशवीसारखी रचना तयार करतात व त्यामध्ये लॅक्टीफेरस नलिका असतात.
गरोदरपणात या ग्रंथींमधून प्रोलॅक्टिन, इस्ट्रोजन, आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकात वाढ होऊन दुग्ध निर्मितीची सुरुवात होते

🌺नेत्रयोग (Eye Disease):🌺
🌷🌷१) रंग आंधळेपणा (Colour Blindness):🌷🌷
अनुवांशिक व बरा न होणारा रोग
सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही.
विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही .
फक्त पुरुषांनाच होतो.
🌷🌷२) मोतीबिंदू (Cataract):🌷🌷
डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते.
🌷उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते.
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो

३) काचबिंदू (Glaucoma):
हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते.
नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात.
काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते.
डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.
🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷🌷४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):
व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो.
डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.
🌷🌷५) डोळे येणे (Conjuctivitis):
विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग
डोळे लाल होऊन खूप लागतात व चिकट पाणी येते.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷🍀🌷

🌷🌷६) खुपरी (Trachoma):
संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो.
प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात.
डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.
🌷🌷७) रांजणवाडी (Meibomian Cyst):
पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.
या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.
🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

डोळ्यांना रंगांची व प्रकाशाची जाण
मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाश -संवेदी (Lightsensitive) पेशींनी बनलेले असते. या पेशी दोन प्रकार / आकाराच्या असतात. दंडाकार व शंकाकार.
🌷🌷१) दंडाकार पेशी (Rod – Shaped) 🌷🌷
प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची/ अंधुकतेची माहिती पुरवितात.
🌷🌷२) शंकाकार पेशी (Cone-Shaped)🌷🌷
प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात व प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूस पुरवितात.
दंडाकार पेशी अंधुक प्रकाशाससुद्धा प्रतिसाद देतात परंतु शंकाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते.
🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷

🌷इतर माहिती 🌷
🌷कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे. मात्र, त्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्वाचे कार्य कानामार्फत केले जाते.
त्वचा हे स्पर्शाचे इंद्रिय असून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे.
🌷त्वचेच्या वरील थरामधून मेलॅनिन नावाचा द्रव स्त्रवत असतो, जो अतिनील किरणांना अपारदर्शी असतो. त्यामुळे त्वचेचा कँसर होण्याचे टळते.
🌷जिभेला पाच प्रक्रारच्या चवी कळतात. गोड, खारट, आंबट, कडू व तुरट. तिखट ही खरी चव नसून तो केवळ प्रतिसाद असतो.
🌷जिभेच्या शेंडयावर गॉड चवीचे आकलन होते. तर, जिभेच्या सर्वात आतील भागावर कडू चवीचे आकलन होत असते.
🌷जिभेचे व नाकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी जस्त या खनिजक्षाराची आवश्यकता असते.
मानवी दृष्टी त्रिमितीय असल्याने त्यास वस्तूच्या लांबी, रुंदी व उंचीचे योग्य ज्ञान होते.
🌷मानवी शरीर कमी केसाळ असल्याने त्वचेतून उष्णतेचा ऱ्हास जलद होतो.
🍀🌷🍀🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷मानवाचे वासाचे ज्ञान कुत्रा, मांजर, हरीण यांच्या तुलनेने फारच कमी आहे. तसेच नाकातील चेतांची टोके बराच काळ एकाच वासाची संवेदना ग्रहण करीत राहिल्यास त्या विशिष्ट वासासाठी ती बधिर होतात.
🌷मानवी डोळ्यांना विधुतचुंबकीय किरणांचा फारच थोडा भाग दिसू शकतो. मानव अतिनील किरण बघू शकत नाही. मात्र फलमाशी सारखे कीटक ते बघू शकतात.
🌷पीट वायपर जातीचा साप इन्फ्रारेड किरण बघू शकतो, म्हणूनच तो गडद अंधारातही उंदरासारखे भक्ष्य टिपू शकतो.
मानवी डोळ्यातील दृष्टिपटलात फारच कमी दंडपेशी असल्याने त्याची रात्रीची दृष्टी कमकुवत आहे. मांजर, हरीण, घुबड यांसारख्या अनेक प्राण्याच्या डोळ्यात मात्र मोठया प्रमाणात दंडपेशी असल्याने त्यांची रात्रीची दृष्टी चांगली असते.
🌷ससा, घोडा, गुरे ही आवाजाच्या दिशेने त्यांचा बाह्यकर्ण वळवू शकतात, मात्र मानव आपला बाह्यकर्ण हलवू शकत नसल्याने त्याला कमी ध्वनिलहरी संकलित करता येतात.
🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺

🌷शरीरातील सर्वात मोठा स्नायू ग्लूटीअस मॅक्सिमस (Gluteus maximus) आहे.
🌷हा मांडीच्या हालचालींसाठी आवश्यक असलेला स्नायू आहे.
🌷पाय पसरणे, पाय फिरवणे, मांडी घालणे अशा प्रकारचे कार्य ग्लूटीएस मॅक्झिमस मुळे शक्य होतात.
🌷सर्वात लहान स्नायू स्टेपीडीएस (Stepedius) आहे. तो कानातील स्टेप्स या हाडांची हालचाल प्रमाणापेक्षा जास्त होऊ देत नाही.

🌷🌷ऊर्जा ही अदिश राशी आहे🌷🌷
🌷व्याख्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय SI पद्धतीत उर्जेचे एकक जीवन ज्यूल आहे, तर CGS पद्धतीत अर्ग आह विविध क्षेत्रातील ऊर्जेच्या वापरानुसार एकके बदलत जातात जसे की Kilowatt – Hour, Kilocalories इत्यादी
🌷ऊर्जेचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहे
🌿यांत्रिक ऊर्जा
🌿रासायनिक ऊर्जा
🌿Prakash ऊर्जा
🌿उष्णता ऊर्जा
🌿ध्वनि ऊर्जा
🌿भू-औष्णिक ऊर्जा
🌿जलविद्युत ऊर्जा इत्यादी
भौतिक शास्त्राच्या दृष्टीने ऊर्जेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ऊर्जेचे विविध प्रकार असले तरी भौतिक दृष्टीने यांत्रिक ऊर्जेत प्रमुख दोन प्रकार पडतात.

🌷🌷गतिज ऊर्जा🌷🌷
व्याख्या पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात.
सूत्र K.E. = ½ mv2
, वरील सूत्रात m = वस्तुमान (Mass)
v = वेग (Velocity)
उदाहरण व स्पष्टीकरण
1 समजा आपण वाहन चालवताना ब्रेक दाबला तर ज्या ठिकाणी ब्रेक दाबतो तिथेच वाहन थांबत नाही तर थोडे अंतर पुढे जाऊन थांबते कारण त्या वाहनाला गती असते आपण ब्रेक दाबतो म्हणजे गतीला विरोध करतो मात्र वाहनाला प्राप्त गतिज ऊर्जा संपल्या थोडे अंतर पुढे जावे लागते जडत्व
2 लोकल ट्रेनने प्रवास करताना गतिज ऊर्जेचा गमतीशीर अनुभव येतो लोकल ट्रेन काही सेकंदांसाठी रेल्वेस्थानकावर थांबते एवढ्या कमी वेळात उतरणे व चढणे अवघड असते म्हणून उत्तर त्यांना ट्रेनच्या दिशेने धावत उतरावे लागते व चढतानाही ट्रेनच्या दिशेने धावत चढावे लागते स्थिर स्थितीत गतिमान लोकल मध्ये चढताना अथवा उतरतांना अपघाताची दाट शक्यता असते
🌷🌿🌷🌿🌷🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

🌷🌷स्थितीज ऊर्जा🌷🌷
व्याख्या एखाद्या संस्थेतील निरनिराळ्या घटकांच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे वत या घटकांच्या अन्योन्य क्रियांमुळे त्या संस्थेत निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे स्थितिज ऊर्जा होय
सूत्र P. E. =mgh
m = वस्तुमान (mass)
g = गुरुत्व बल ( gravitational force)
h = उंची (Height)
उदाहरण व स्पष्टीकरण
1)गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी असते त्यात पाणी साठवले जाते या साठलेल्या पाण्यात स्थितिज ऊर्जा असते गावच्या पाईपलाईनचे व्हाॅल्व्ह उघडल्यानंतर साठलेले पाणी वेगाने गावातील घराघरात पोहोचते.
साठलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा = पाण्याचे वस्तुमान (m) * गुरुत्व बल (g) * टाकीची उंची (h) = mgh.
2) चावीचे घड्याळ जुन्या काळातील चावीच्या घड्याळाला चावी दिल्यानंतर घड्याळातील काट्यांचा स्प्रिंग गुंडाळला जातो यामुळे त्या स्प्रिंगमध्ये स्थितिज ऊर्जा साठवली जाते नंतर याच ऊर्जेचे रूपांतर घडाळ्याच्या काट्यांना गती देतांना गतिज ऊर्जेत होते
3 बॉम्ब मधील स्फोटक
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

🌷🌷ऊर्जा अक्षयतेचा नियम (Law of Conservation of Energy) :🌷🌷
‘’ ऊर्जा नष्टही करता येत नाही किंवा निर्माणही करता येत नाही, तर ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते. पृथ्वीवरील ऊर्जा नित्य स्थिर आहे. ‘’
सूर्य हा पृथ्वी वरील ऊर्जेचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत आहे
ऊर्जास्त्रोतांच्या उपलब्धतेनुसार