◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२
2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?
1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन
3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅
4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
1) तीन ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा
5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?
1) अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई
6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?
1) सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅
7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?
1) २३.५२ 2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२ ✅✅✅
8] त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .
1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन
9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted
1) निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅
10] हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1) ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

🌷🌷अंतःस्त्रावी संस्था (Endocrine System)🌷🌷
🍁आपल्या शरीरात विविध ठिकाणी काही विशिष्ट अवयव रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. या रासायनिक पदार्थांनाच विकरे किंवा संप्रेरके असे म्हणतात. आपल्या शरीरात जी अवयव विकरे किंवा संप्रेरके स्रवतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. आणि अशा ग्रंथींच्या समुहापासून अंतःस्त्रावी संस्था तयार होते. अंतः स्त्रावी ग्रंथीतून स्त्रवणारे संप्रेरके सरळ रक्तात मिसळतात कारण त्यांच्या वहनासाठी माध्यम नसते. म्हणून त्यांना नलिका विरहित ग्रंथी असेही म्हणतात.
🍁अंतःस्त्रावी ग्रंथीशिवाय आपल्या शरीरात काही विशिष्ट ठिकाणी बाह्यस्त्रावी ग्रंथी असतात. यातून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या वहनासाठी नलिका असते. म्हणून यांना नलिकायुक्त ग्रंथी असेही म्हणतात.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷🌷अंतःस्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands):🌷🌷
🌺1) पियुषिका ग्रंथी (Pitutary Gland):🌺
🌷ही सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. कारण, या ग्रंथीमुळे इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते.
🌷या ग्रंथीतून सोमॅटोट्रॉपिन हे वृद्धी संप्रेरक स्त्रवत असते.
हे विकर जास्त प्रमाणात स्रवल्यास व्यक्ती जास्त उंच होतो, तर कमी प्रमाणात स्रवल्यास त्या व्यक्तींची उंची कमी राहते.
कार्य : आपल्या शरीरात वाढ, विकास, प्रजनन, इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रण करते.
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀

🌷🌷2) हायपोथॅलॅमस (Hypothalamus):🌷🌷
🌷ही ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये पियुषिका ग्रंथीच्या बाजुला आढळते. यातून थायरोट्रोपीन (TRH), डोपॅमाईन, वृद्धीसंप्रेरक, सोमॅटोस्टॅटिन, गोनॅडोट्रोपिन, कॉर्टिकोट्रोपीन, ऑक्झिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन (ADH) ही संप्रेरके स्रवतात.
🌷 कार्य:
🌷थायरोट्रोपिनमुळे पियुषिका ग्रंथीतून थायरॉईड उद्दीपन संप्रेरक स्रवण्यास मदत होते.
🌷डोपॅमाईनमुळे मेंदूतील चेतापेशींचे कार्य नियंत्रित करण्यासाठी प्रोलॅक्टिन रसायन स्रवले जाते.
सोमॅटोस्टॅटिनमुळे वाढ आणि विकास नियंत्रित केली जाते.
🌷व्हॅसोप्रेसिन संप्रेरकांमुळे वृक्क मालिकेतील पाण्याचे वहन नियंत्रित केले जाऊन रक्ताचे आकारमान नियंत्रित राहते.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷

🌷🌷3) पिनल ग्रंथी (Pineal Gland):🌷🌷
🍀मेंदूच्या आतील भागात आढळते. यामधून मेलॅटॉनिन हे संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यानंतर स्रवण्यास सुरुवात होते म्हणूनच आपल्याला झोप येते.

🌷🌷4) थायरॉईड ग्रंथी (Thyroid Gland):🌷🌷
🌷ही ग्रंथी आपल्या शरीरात गळ्याच्या खालील भागात श्वसननलिकेच्या तोंडावर असते. या ग्रंथीमधून थायरॉक्झीन (Thyroxine) आणि ट्रायआयोडो थायरॉनॊईन (Tri-iodo-Thyronoine) नावाचे संप्रेरक स्त्रवत असते.
🌷 या संप्रेरकाच्या कमी स्रवण्यामुळे लहान मुलांना Cretinism नावाचा रोग होतो. म्हणजे त्यामध्ये मुलगा कमी खातो, जास्त झोपतो, जीभ लांब होते इत्यादी दोष दिसून येतात.
🌷हे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये कमी झाल्यास Myxedemerma नावाचा रोग होतो. अशा व्यक्तीस थंडी सहन होत नाही आणि तो शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो.
कार्य:
🌷 तसेच मानसिक वाढ नियंत्रित करणे.
ऊर्जानिर्मिती तसेच रोगप्रतिकारक क्षमता नियंत्रित करणे.
🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

Forwarded from MPSC Pune
|| eMPSCkatta Facebook Live Session ||
विषय : MPSC आणि सामान्य विज्ञान
दिनांक: 14 जून 2020
वेळ : सायंकाळी 7 वाजता
लिंक : www.facebook.com/eMPSCkatta
दिनांक 14 जून 2020 रोजी सायंकाळी 7 वाजता eMPSCkatta Facebook Live मध्ये श्री. राहुल देशमुख सर (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, सामान्य विज्ञान) "MPSC आणि सामान्य विज्ञान" या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी @eMPSCkatta च्या Facebook पेजवर Live असणार आहेत, आपणही या Live सेशन मध्ये सहभाग घेऊन थेट सरांना प्रश्न विचारू शकता...
फेसबुक पेज लिंक : www.Facebook.com/empsckatta

Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज जागतिक रक्तदान दिन!
त्यानिमित्ताने पाहा आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार,काय आहे रक्तदाता असण्याची पात्रता...

Forwarded from MPSC Maharashtra
आजच्या Facebook Live ची लिंक : https://m.facebook.com/story.php?story_fbid=256754462320807&id=285006821631210
🌷🌷बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Glands):🌷🌷
बाह्यस्त्रावी ग्रंथी आपल्या शरीरात विशिष्ट पदार्थाचे स्रवण करतात. तसेच त्यांच्या वहनासाठी नलिका असते या ग्रंथी आपल्या शरीराच्या आत किंवा शरीराच्या पृष्ठ भागावर असतात.

🌺१) घाम ग्रंथी (Sweat Gland):🌺
या ग्रंथी आपल्या शरीरात त्वचेमध्ये असून नलिकांच्या स्वरूपात असतात. यांच्यामधून घामाचे उत्सर्जन होते. घामामध्ये रक्तद्रव्यातून उत्सर्जित झालेल्या सोडीयम क्लोराईडचे द्रवरूप क्षार असतात. घामग्रंथीचे इक्राइन आणि अँपोक्राइन हे दोन प्रकार पडतात.
🌺A) इक्राइन घाम ग्रंथी (Eccrine Gland):🌺
या ग्रंथी आपल्या शरीरात सर्व ठिकाणी असून विविध भागात त्यांची घनता भिन्न असते. या ग्रंथींचा उपयोग शरीरामध्ये प्राथमिक अवस्थेत प्रशीतक म्हणून होतो.
🌺B) अँपोक्राइन घाम ग्रंथी (Apocrine Gland): 🌺
या ग्रंथी आपल्या आकाराने मोठया असून बहुदा काखेत, कान आणि पापण्यामध्ये आढळतात. यामधून घाम आणि तेलकट स्रावाचे उत्सर्जन होत असते.

🌺२) लाळ ग्रंथी (Salivary Gland):🌺
या ग्रंथी आपल्या घशामध्ये आढळतात. या ग्रंथीमधून लाळ स्रवली जाते. तसेच अमायलेज/टायलिन नावाचे विकर स्त्रवले जाते. त्या विकरामुळे पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन माल्टोजमध्ये रूपांतर केले जाते. लाळ ग्रंथीचे कर्णमूल ग्रंथी, अधोहनू ग्रंथी आणि अधोजीव्हा ग्रंथी हे तीन प्रकार पडतात.
🌷A) कर्णमूल ग्रंथी (Parotid Gland):🌷 हा लाळ ग्रंथीचा मुख्य प्रकार आहे यातून लाळ स्रवली जाते. लाळेमुळे अन्नपदार्थ ओलसर बनून घास गिळण्यास मदत होते.
🌷B) अधोहनू ग्रंथी (Submandibular Gland): 🌷
या ग्रंथी लाळ ग्रंथीचा मुख्य भाग असून जबडयाच्या खाली असतात. या ग्रंथीतून म्युकस आणि सिरस स्त्राव स्रवला जातो. हे स्त्राव 70% लाळ तयार करतात.
🌷C) अधोजीव्हा ग्रंथी (Sublingual Gland): 🌷
ही ग्रंथी लाळ ग्रंथीचा मुख्य प्रकार असून जिभेच्या आत आढळतो यातून म्युकस हा पदार्थ स्त्रवतो. लाळेमध्ये या स्रावाचे प्रमाण 5% असते.
🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌷

🌷🌷३) सस्तनी ग्रंथी (Mammary Gland):🌷🌷
अशा प्रकारच्या ग्रंथी सस्तनी वर्गातील मादी सजीवांना असतात
सस्तनी ग्रंथीतून दुग्धनिर्मिती होते व त्यामुळे नवजात शिशूचे पोषण होते.
या ग्रंथी पोकळ असून त्यात वायुकोष असतात.
वायुकोषामध्ये दूध स्रवणाऱ्या घनाकृती पेशी असतात व त्या पेशींभोवती बाह्यअभिस्तर पेशींचे आवरण असते.
‘विविध वायुकोश एकमेकांना जोडून पिशवीसारखी रचना तयार करतात व त्यामध्ये लॅक्टीफेरस नलिका असतात.
गरोदरपणात या ग्रंथींमधून प्रोलॅक्टिन, इस्ट्रोजन, आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकात वाढ होऊन दुग्ध निर्मितीची सुरुवात होते

🌺नेत्रयोग (Eye Disease):🌺
🌷🌷१) रंग आंधळेपणा (Colour Blindness):🌷🌷
अनुवांशिक व बरा न होणारा रोग
सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही.
विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही .
फक्त पुरुषांनाच होतो.
🌷🌷२) मोतीबिंदू (Cataract):🌷🌷
डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते.
🌷उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते.
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो

३) काचबिंदू (Glaucoma):
हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते.
नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात.
काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते.
डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.
🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀