MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from MPSC Maharashtra
आजचे फेसबुक Live सेशन ची लिंक : https://m.facebook.com/story.php?story_fbid=1433886236803428&id=285006821631210
🌷🌷स्नायू संस्था (Muscular System)🌷🌷
🌷🌷स्नायू संस्था (Muscular System):🌷🌷

मानवी स्नायू संस्था पुढील तीन स्नायूंपासून बनलेली असते.

अस्थी स्नायू,
मृदू स्नायू आणि
हृदय स्नायू.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷स्नायूंमुळे आपल्या शारीरिक हालचाली घडून येतात.
शरीराला मजबुती देऊन आकार नियंत्रित ठेवतात तसेच रक्ताचे वहन संपूर्ण शरीरात करतात.

🌷मानवी शरीरात एकूण 400 स्नायू असतात. प्रौढ मनुष्याच्या शरीरात एकूण 639 स्नायू असतात.
पुरुषांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 40% तर स्त्रियांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 30% स्नायूंचे वजन असते.

🌷हे स्नायू हाडांशी किंवा इतर स्नायूंशी जोडलेले असतात. स्नायू संस्थेतील स्नायू स्नायुतंतूच्या लांब पेशींपासून बनलेले असतात.

🌷या पेशींमध्ये संकोची प्रथिन (Contractile Protein) असते व त्या प्रथिनांमुळेच स्नायूंचे आकुंचन-प्रसरण घडून येते.

🌷हे संकोची प्रथिन अकँटीन आणि मायोसीन या तंतूपासन बनलेले असते.
स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला Myology असे म्हणतात.
स्नायूंचे तीन प्रकार आहेत.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷🌷1) हृदय स्नायू (Cardiac Muscles):🌷🌷

Cardiac Muscles

Cardiac Muscles

🌷हृदय स्नायू अनैच्छिक स्नायूंचा (Involuntary Muscles) प्रकार असून त्यांच्या कार्यावर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही.

🌷हृदयाचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते त्या प्रक्रियेला सायन्स मोड असे म्हणतात.

🌷आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते.
हृदयाचे स्नायू हृदयाच्या आकुंचन – प्रसारणाचे कार्य घडवून आणतात.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷🌷2) मृदू स्नायू (Smooth Muscles):🌷🌷

Smooth Muscles
Smooth Muscles
🌷हे स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात. म्हणून यांना मृदू स्नायू किंवा अंककाली स्नायू (Nonskeletal Muscle) म्हणतात.

🌷 या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येत नाहीत म्हणून त्यांना अपट्टकी स्नायू (Non Straited Muscles) असेही म्हणतात.

🌷अनैच्छिक स्नायूंच्या पेशी चकती प्रमाणे तसेच एक केंद्रकीय असतात.
मृदू स्नायूंचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते.

उदा: अन्ननलिका, स्वास नलिका, डोळ्यातील परीतारिका, मूत्रवाहिनी, रक्तवाहिन्या, आतडे, जठर, फुप्फुसे, श्वासपटलाचे स्नायू इत्यादी.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷
🌷🌷2) मृदू स्नायू (Smooth Muscles): 🌷🌷

Smooth Muscles
Smooth Muscles
🌷हे स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात. म्हणून यांना मृदू स्नायू किंवा अंककाली स्नायू (Nonskeletal Muscle) म्हणतात.

🌷या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येत नाहीत म्हणून त्यांना अपट्टकी स्नायू (Non Straited Muscles) असेही म्हणतात.

🌷अनैच्छिक स्नायूंच्या पेशी चकती प्रमाणे तसेच एक केंद्रकीय असतात.
मृदू स्नायूंचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते.

उदा: अन्ननलिका, स्वास नलिका, डोळ्यातील परीतारिका, मूत्रवाहिनी, रक्तवाहिन्या, आतडे, जठर, फुप्फुसे, श्वासपटलाचे स्नायू इत्यादी.


🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷🌷3) अस्थी स्नायू (Skeletal Muscles):🌷🌷

Skeletal Muscles
Skeletal Muscles
🌷हे स्नायू शरीरात अस्थींना दोन्ही बाजूंनी जोडलेले असतात म्हणून त्यांना अस्थी स्नायू किंवा कंकांली स्नायू (Skeletal Muscle) म्हणतात.

🌷या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेऊ शकतो. म्हणून यांना ऐच्छिक स्नायू (Voluntary Muscles) असे म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येतात म्हणून यांना पट्टकी स्नायू (Straited Muscles) म्हणतात.

🌷ऐच्छिक स्नायूंच्या पेशी लांबट, दंडाकृती, अशाखीय तसेच बहुकेंद्रकी असतात.
उदा. हात, पाय, इत्यादीमधील स्नायू.



🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷
🌷शरीरातील सर्वात मोठा स्नायू ग्लूटीअस मॅक्सिमस (Gluteus maximus) आहे.

🌷हा मांडीच्या हालचालींसाठी आवश्यक असलेला स्नायू आहे.

🌷पाय पसरणे, पाय फिरवणे, मांडी घालणे अशा प्रकारचे कार्य ग्लूटीएस मॅक्झिमस मुळे शक्य होतात.

🌷 सर्वात लहान स्नायू स्टेपीडीएस (Stepedius) आहे. तो कानातील स्टेप्स या हाडांची हालचाल प्रमाणापेक्षा जास्त होऊ देत नाही.




🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
कुलोमचा निर्णय
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९
4) ९१२

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

1) सोडियम क्लोरेट
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?


1) अ
2) ब
3) ड
4) ई

6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1) सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व

7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1) २३.५२ 2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२

8] त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन

9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1) निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची


10] हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1) ऑक्सीजन
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम
🌷🌷अंतःस्त्रावी संस्था (Endocrine System):🌷🌷
🌷🌷अंतःस्त्रावी संस्था (Endocrine System)🌷🌷

🍁आपल्या शरीरात विविध ठिकाणी काही विशिष्ट अवयव रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. या रासायनिक पदार्थांनाच विकरे किंवा संप्रेरके असे म्हणतात. आपल्या शरीरात जी अवयव विकरे किंवा संप्रेरके स्रवतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. आणि अशा ग्रंथींच्या समुहापासून अंतःस्त्रावी संस्था तयार होते. अंतः स्त्रावी ग्रंथीतून स्त्रवणारे संप्रेरके सरळ रक्तात मिसळतात कारण त्यांच्या वहनासाठी माध्यम नसते. म्हणून त्यांना नलिका विरहित ग्रंथी असेही म्हणतात.

🍁अंतःस्त्रावी ग्रंथीशिवाय आपल्या शरीरात काही विशिष्ट ठिकाणी बाह्यस्त्रावी ग्रंथी असतात. यातून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या वहनासाठी नलिका असते. म्हणून यांना नलिकायुक्त ग्रंथी असेही म्हणतात.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀