MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🌷रक्तातील प्रतिजन (Antigens) आणि प्रतिद्रव्ये (Antibodies) या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत.

🌷 रक्तगटांचे A, B, AB, आणि O असे चार मुख्य प्रकार आहेत. त्यांपैकी A, B, आणि O यांचा शोध इ. स. १९०० साली लँडस्टेनर (Dr. Karl Landsteiner) यांनी लावला, तर उरलेला चौथा AB रक्तगट डीकास्टेलो आणि स्टर्ली (Decastellor And Sturli) यांनी १९०२ मध्ये लावला.

🌷लँडस्टेनर यांना या शोधाबद्दल १९३० साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.
लँडस्टेनर यांनी असे दाखवून दिले की, मानवाच्या तांबडया रक्तपेशींच्या पृष्ठभागावर प्रतिजन (Antigens) असतात, तर प्लाझ्मामध्ये प्रतिद्रव्ये (Antibodies) असतात.

🌷प्रतिजन दोन प्रकारचे असतात. ‘A’ आणि ‘B’ तसेच प्रतिद्रव्येही दोन प्रकारची असतात. Anti ‘A’ किंवा ‘a’ आणि Anti ‘B’ किंवा ‘b’.
A प्रतिजन a प्रतिद्रव्याच्या उपस्थितीमध्ये, तसेच B प्रतिजन b प्रतिद्रव्याच्या उपस्थितीमध्ये परस्परांना चिकटतात आणि त्यामुळे तांबडया रक्तपेशींचे clumping किंवा agglutinisation होते. म्हणजेच A प्रतिजन आणि a प्रतिद्रव्य एकत्र राहू शकत नाही.

🌷 तसेच B प्रतिजन आणि b प्रतिद्रव्य एकत्र राहू शकत नाही.
यावरून, प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यावरून मानवी रक्ताचे गट पुढीलप्रमाणे केले जातात.


🌿🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷यावरून, प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यावरून मानवी रक्ताचे गट पुढीलप्रमाणे केले जातात.

🌺१) रक्तगट A – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर A प्रकारचे प्रतिजन असते व रक्तात b (anti B) प्रतिद्रव्य असते.

🌺२) रक्तगट B – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर B प्रकारचे प्रतिजन असते व रक्तात a (anti A) प्रतिद्रव्य असते.

🌺३) रक्तगट AB – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर A आणि B हे दोन्ही प्रकारचे प्रतिजन असते, म्हणजेच a किंवा b या दोन्हींपैकी एकही प्रतिद्रव्ये असतात.

🌺४) रक्तगट O – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर A आणि B या दोनींपैकी एकही प्रतिजन नसते, म्हणजेच a आणि b ही दोन्हीही प्रतिद्रव्ये असतात.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷🌷रक्त पराधान (Blood Transfusion):🌷🌷

🌷एखाद्या व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात सोडण्याच्या क्रियेस रक्त पराधान म्हणतात.

🌷 निरनिराळ्या व्यक्तींमध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रतिजन असल्याने गरजू व्यक्ती कोणत्याही दात्याकडून रक्त स्वीकारू शकत नाही. जुळणारे रक्तगट पुढीलप्रमाणे आहेत.
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷यावरून, AB रक्तगट असलेली व्यक्ती कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकते, म्हणून AB रक्तगट असलेल्या व्यक्तीस सर्वयोग्य ग्राही (Universal Recipient) असे म्हणतात. AB रक्तगटाचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे.

🌷तसेच O रक्तगट असलेली व्यक्ती कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीस रक्त देऊ शकते, म्हणून O रक्तगट असलेल्या व्यक्तीस सर्वयोग्य दाता (Universal Donar) असे म्हणतात. O रक्तगटाचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे.
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
🌷🌷रक्तदान (Blood Donation):🌷🌷

🍀एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे ३ महिन्यांचा कालावधी ग्राह्य मानला जातो.

🍀ब्लड डोपिंग – एखाद्या व्यक्तीचे रक्त काढल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीला रक्त देण्याची क्रिया

🍀एका वेळेस रक्तदान – ३०० सेमी.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🍀🍀Rh फॅक्टर :🍀🍀

🍀१९४० साली Karl Landsteiner व  A. S. Weiner यांना Rhesus नावाच्या माकडांमध्ये एक विशेष प्रकारचे प्रतिजन सापडले. त्याला त्यांनी Rh फॅक्टर असे नाव दिले.

🍀रक्तात Rh factor उपलब्ध नसल्यास रक्ताला Rh- म्हणतात. जगात 85% लोक Rh+ve, 15% लोक Rh-ve आहेत. भारतात 93%  लोक Rh+ve, तर 7% लोक Rh-ve आहेत.

🍀सामान्यतः Rh अँटीजेनशी प्रतिक्रिया करण्यासाठी शरीरात कोणतेही अँटीबॉडी नसते. मात्र जर Rh+ve चे रक्त Rh-ve  च्या शरीरात पोहोचले तर Rh-ve च्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण होतात.  मात्र असे एकदा झाल्यास Rh-ve व्यक्तीस धोका होत नाही. परंतु दुसऱ्यांदा त्यास Rh+ve रक्त दिले तर अँटीबॉडीजची संख्या वाढून त्या Rh-ve व्यक्तीचा मृत्यू होईल.

🌿जर Rh-ve स्त्रीचा विवाह Rh+ve पुरुषाशी झाला व त्यांच्या अपत्याचा गर्भ (मुलगा किंवा मुलगी) Rh+ve असल्यास पहिले अपत्य साधारण असते. मात्र, दुसऱ्या अपत्याच्या रक्तातील RBCs  च्या गुठळ्या होऊन त्याचा मृत्यू होतो.


🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷
🌷अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात.

🌷 इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या
इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या
अणूहून 1800 पट हलक्या कणांचा
शोध लावला.

🌷 सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक
शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप
मांडले.

 🌷 सन 1932 मध्ये चॅडविक या
वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून
दिले.

🌷 सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या
पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये
अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्‍या
पद्धतीने करण्यात आले.

🌷 अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण
असतात. त्यांना एकत्रितपणे
न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन
हे त्याचे दोन प्रकार आहेत.

🌷 केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत
इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा
बनलेला असतो
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷
◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९
4) ९१२

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

1) सोडियम क्लोरेट
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?


1) अ
2) ब
3) ड
4) ई

6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1) सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व

7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1) २३.५२ 2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२

8] त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन

9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1) निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची


10] हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1) ऑक्सीजन
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम
◾️ कोणत्या वनस्पतीमध्ये एच.एस.के. अथवा C4 या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते ?

A] ऊस ✔️

B] भुईमूग

C] सूर्यफुल

D] बटाटा
◾️नाकतोड़ या किटकाच्या नर आणि मादी मध्ये किनी सहलग्नता गट असतात ?

A] 04 आणि 04

B] 10 आणि 10

C] 12 आणि 12✔️

D] 23 आणि 22
◾️कोणत्या जनुकीय रूपांतरीत पीकामध्ये जनुकीय अभियांभिकी तंत्राने अ नीवनसत्त्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत ?

A] कल्याण सोना गहू

B] मधुर ज्वारी

C] संकरीत बाजरी

D] सुवर्ण तांदुळ✔️
◾️दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धड़केच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बांबीचे संवर्धन होईल ?

A] संपूर्ण गतिज उर्जा

B] संपूर्ण यांत्रिक उर्जा

C] संपूर्ण एकरेषीय उर्जा✔️
◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९
4) ९१२


2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

1) सोडियम क्लोरेट
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?


1) अ
2) ब
3) ड
4) ई

6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1) सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व

7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1) २३.५२ 2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२

8] त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन

9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1) निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची


10] हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1) ऑक्सीजन
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम
Forwarded from MPSC Science
📌भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-

१) रामसर करार -
वर्ष - १९७१

* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

* अमलात येण्याचे वर्ष - १९७५

* भारताने मान्य केला - १९८२

२) CITES -
वर्ष - १९७३

* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

*अमलात येण्याचे वर्ष - १९७६

* भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार -
वर्ष -१९७९

* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९८३

* भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५

* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

* भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार -
वर्ष - १९८९

* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

* अमलात येण्याचे वर्ष - १९९२

* भारताने मान्य केला - १९९

२६) UNFCCC -
वर्ष - १९९२

* हवामान बदल रोखणे

* अमलात येण्याचे वर्ष - १९९४

* भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

* हरितवायू उत्सर्जनात घट

* अमलात येण्याचे वर्ष - २००५

* भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२

* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९९३

* भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००

* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

* अमलात येण्याचे वर्ष - २००३

* भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४

* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

* अमलात येण्याचे वर्ष - १९९६

* भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८

* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१

*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००६
______________________________________
Join us here @MPSCScience