🌷🌷३) केशिका (Capillaries) :🌷🌷
धमनिका आणि शिरिका यांच्या पेशीतील जाळ्याला केशिका असे म्हणतात.
केशिका अत्यंत बारीक, एकस्तरीय असून भित्तिका पातळ असतात.
केशिकांमुळे पेशींमध्ये पोषद्रव्ये, ऑक्सिजन,कार्बन डायॉकसाईड, विकरे, संप्रेरके तसेच टाकाऊ पदार्थांची देवाण – घेवाण घडून येते
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷

1)सामान्यत: किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?
A. अमोनिया
B. यूरीक अॅसीड
C. पाणी
D. साखर.
____________________
2) कोळश्याचे त्याच्या ____अवस्थेमध्ये रूपांतरण करुन त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो.
A. द्रव
B. द्रवे-घन मिश्रण
C. वायू
D. द्रव-वायू मिश्रण.
____________________
3)________ औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे.
A. मॉर्फीन
B. अॅम्पीसिलीन
C. क्लोरोक्वीनाइन
D. फिनसायक्लोडीन.
____________________
4)रेणूमध्ये अणू ____ बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात.
A. रेवांतरीक
B. अंत रेणु
C. द्विअग्र
D. वान डर वॉल्झ.
____________________
5)बटाटा चीपस् उत्पादक, चीपस् बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात, जेणेकरून चीपस् ऑक्सिडाइझ होत नाहीत. खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो?
A. हायड्रोजन
B. सल्फर डायऑक्साइड
C. नायट्रोजन
D. कार्बन डायऑक्साइड.
____________________
6)खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता?
(a) लोह
(b) पेट्रोल
(c) गाईचे दूध
(d) समुद्राचे पाणी
A. (b), (c) आणि (d)
B. (a) फक्त
C. (b) फक्त
D. (c) फक्त.
🟡 प्रश्न.1. अणूत्रिज्या व्यक्त करण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते.?
१. नँनोमीटर
२. डेसीमीटर
३. पिकोमीटर ✔
४. हेक्टामीटर
🔴 प्रश्न.2 . समुद्रातील प्रवाळ खडक हे पुढील कोणत्या संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते.?
१. अँनिलिडा संघ
२. निडारिया संघ ✔
३. आर्थोपोडा संघ
४. ईकायनोडर्माटा संघ
५. हेमिकाँर्डाटा संघ

🌷रक्तातील प्रतिजन (Antigens) आणि प्रतिद्रव्ये (Antibodies) या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत.
🌷 रक्तगटांचे A, B, AB, आणि O असे चार मुख्य प्रकार आहेत. त्यांपैकी A, B, आणि O यांचा शोध इ. स. १९०० साली लँडस्टेनर (Dr. Karl Landsteiner) यांनी लावला, तर उरलेला चौथा AB रक्तगट डीकास्टेलो आणि स्टर्ली (Decastellor And Sturli) यांनी १९०२ मध्ये लावला.
🌷लँडस्टेनर यांना या शोधाबद्दल १९३० साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.
लँडस्टेनर यांनी असे दाखवून दिले की, मानवाच्या तांबडया रक्तपेशींच्या पृष्ठभागावर प्रतिजन (Antigens) असतात, तर प्लाझ्मामध्ये प्रतिद्रव्ये (Antibodies) असतात.
🌷प्रतिजन दोन प्रकारचे असतात. ‘A’ आणि ‘B’ तसेच प्रतिद्रव्येही दोन प्रकारची असतात. Anti ‘A’ किंवा ‘a’ आणि Anti ‘B’ किंवा ‘b’.
A प्रतिजन a प्रतिद्रव्याच्या उपस्थितीमध्ये, तसेच B प्रतिजन b प्रतिद्रव्याच्या उपस्थितीमध्ये परस्परांना चिकटतात आणि त्यामुळे तांबडया रक्तपेशींचे clumping किंवा agglutinisation होते. म्हणजेच A प्रतिजन आणि a प्रतिद्रव्य एकत्र राहू शकत नाही.
🌷 तसेच B प्रतिजन आणि b प्रतिद्रव्य एकत्र राहू शकत नाही.
यावरून, प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यावरून मानवी रक्ताचे गट पुढीलप्रमाणे केले जातात.
🌿🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷यावरून, प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यावरून मानवी रक्ताचे गट पुढीलप्रमाणे केले जातात.
🌺१) रक्तगट A – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर A प्रकारचे प्रतिजन असते व रक्तात b (anti B) प्रतिद्रव्य असते.
🌺२) रक्तगट B – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर B प्रकारचे प्रतिजन असते व रक्तात a (anti A) प्रतिद्रव्य असते.
🌺३) रक्तगट AB – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर A आणि B हे दोन्ही प्रकारचे प्रतिजन असते, म्हणजेच a किंवा b या दोन्हींपैकी एकही प्रतिद्रव्ये असतात.
🌺४) रक्तगट O – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर A आणि B या दोनींपैकी एकही प्रतिजन नसते, म्हणजेच a आणि b ही दोन्हीही प्रतिद्रव्ये असतात.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷🌷रक्त पराधान (Blood Transfusion):🌷🌷
🌷एखाद्या व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात सोडण्याच्या क्रियेस रक्त पराधान म्हणतात.
🌷 निरनिराळ्या व्यक्तींमध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रतिजन असल्याने गरजू व्यक्ती कोणत्याही दात्याकडून रक्त स्वीकारू शकत नाही. जुळणारे रक्तगट पुढीलप्रमाणे आहेत.
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷यावरून, AB रक्तगट असलेली व्यक्ती कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकते, म्हणून AB रक्तगट असलेल्या व्यक्तीस सर्वयोग्य ग्राही (Universal Recipient) असे म्हणतात. AB रक्तगटाचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे.
🌷तसेच O रक्तगट असलेली व्यक्ती कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीस रक्त देऊ शकते, म्हणून O रक्तगट असलेल्या व्यक्तीस सर्वयोग्य दाता (Universal Donar) असे म्हणतात. O रक्तगटाचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे.
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

🌷🌷रक्तदान (Blood Donation):🌷🌷
🍀एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे ३ महिन्यांचा कालावधी ग्राह्य मानला जातो.
🍀ब्लड डोपिंग – एखाद्या व्यक्तीचे रक्त काढल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीला रक्त देण्याची क्रिया
🍀एका वेळेस रक्तदान – ३०० सेमी.

🍀🍀Rh फॅक्टर :🍀🍀
🍀१९४० साली Karl Landsteiner व A. S. Weiner यांना Rhesus नावाच्या माकडांमध्ये एक विशेष प्रकारचे प्रतिजन सापडले. त्याला त्यांनी Rh फॅक्टर असे नाव दिले.
🍀रक्तात Rh factor उपलब्ध नसल्यास रक्ताला Rh- म्हणतात. जगात 85% लोक Rh+ve, 15% लोक Rh-ve आहेत. भारतात 93% लोक Rh+ve, तर 7% लोक Rh-ve आहेत.
🍀सामान्यतः Rh अँटीजेनशी प्रतिक्रिया करण्यासाठी शरीरात कोणतेही अँटीबॉडी नसते. मात्र जर Rh+ve चे रक्त Rh-ve च्या शरीरात पोहोचले तर Rh-ve च्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण होतात. मात्र असे एकदा झाल्यास Rh-ve व्यक्तीस धोका होत नाही. परंतु दुसऱ्यांदा त्यास Rh+ve रक्त दिले तर अँटीबॉडीजची संख्या वाढून त्या Rh-ve व्यक्तीचा मृत्यू होईल.
🌿जर Rh-ve स्त्रीचा विवाह Rh+ve पुरुषाशी झाला व त्यांच्या अपत्याचा गर्भ (मुलगा किंवा मुलगी) Rh+ve असल्यास पहिले अपत्य साधारण असते. मात्र, दुसऱ्या अपत्याच्या रक्तातील RBCs च्या गुठळ्या होऊन त्याचा मृत्यू होतो.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷

🌷अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात.
🌷 इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या
इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या
अणूहून 1800 पट हलक्या कणांचा
शोध लावला.
🌷 सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक
शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप
मांडले.
🌷 सन 1932 मध्ये चॅडविक या
वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून
दिले.
🌷 सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या
पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये
अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्या
पद्धतीने करण्यात आले.
🌷 अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण
असतात. त्यांना एकत्रितपणे
न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन
हे त्याचे दोन प्रकार आहेत.
🌷 केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत
इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा
बनलेला असतो
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷

◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२
2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?
1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन
3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅
4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
1) तीन ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा
5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?
1) अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई
6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?
1) सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅
7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?
1) २३.५२ 2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२ ✅✅✅
8] त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .
1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन
9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted
1) निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅
10] हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1) ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

◾️ कोणत्या वनस्पतीमध्ये एच.एस.के. अथवा C4 या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते ?
A] ऊस ✔️
B] भुईमूग
C] सूर्यफुल
D] बटाटा
A] ऊस ✔️
B] भुईमूग
C] सूर्यफुल
D] बटाटा
◾️नाकतोड़ या किटकाच्या नर आणि मादी मध्ये किनी सहलग्नता गट असतात ?
A] 04 आणि 04
B] 10 आणि 10
C] 12 आणि 12✔️
D] 23 आणि 22
A] 04 आणि 04
B] 10 आणि 10
C] 12 आणि 12✔️
D] 23 आणि 22
◾️कोणत्या जनुकीय रूपांतरीत पीकामध्ये जनुकीय अभियांभिकी तंत्राने अ नीवनसत्त्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत ?
A] कल्याण सोना गहू
B] मधुर ज्वारी
C] संकरीत बाजरी
D] सुवर्ण तांदुळ✔️
A] कल्याण सोना गहू
B] मधुर ज्वारी
C] संकरीत बाजरी
D] सुवर्ण तांदुळ✔️