🌷🌷 मूलद्रव्ये व संज्ञा :🌷🌷
अॅल्युमिनियम - A1
बेरीअम - Ba
कोबाल्ट - Co
आयोडीन - I
मॅग्नेशिअम - Mg
मॅग्नीज - Mn
निकेल - Ni
फॉस्फरस - P
रेडीअम - Ra
सल्फर - S
युरेनिअम - U
झिंक - Zn
चांदी - Ag
सोने - Au
तांबे - Cu
लोखंड - Fe
पारा - Hg
शिसे - Pb
कथिल - Sn
टंगस्टन - W
अॅल्युमिनियम - A1
बेरीअम - Ba
कोबाल्ट - Co
आयोडीन - I
मॅग्नेशिअम - Mg
मॅग्नीज - Mn
निकेल - Ni
फॉस्फरस - P
रेडीअम - Ra
सल्फर - S
युरेनिअम - U
झिंक - Zn
चांदी - Ag
सोने - Au
तांबे - Cu
लोखंड - Fe
पारा - Hg
शिसे - Pb
कथिल - Sn
टंगस्टन - W
🌷🌷🔸आम्ल वर्षा ( Acid Rain)🌷🌷
🌿कोळसा, लाकूड ,खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात..
🌿 ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल ,नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते.
🌿ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आणलं वर्षा म्हणतात

🍀 ग्राफाईट 🍀
🌷रंग:-मऊ राखाडी काळा
🌷स्फटिकी पदार्थ आहे
🌷रचना:-प्रतलीय षटकोनी असते
🌷यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात
🌷हे विद्युत वहन करतात
🌿उपयोग🌿
🍀कार्बन कांड्या बनवण्यासाठी
🍀वंगण व शिस पेन्सिल मध्ये
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷रंग:-मऊ राखाडी काळा
🌷स्फटिकी पदार्थ आहे
🌷रचना:-प्रतलीय षटकोनी असते
🌷यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात
🌷हे विद्युत वहन करतात
🌿उपयोग🌿
🍀कार्बन कांड्या बनवण्यासाठी
🍀वंगण व शिस पेन्सिल मध्ये
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷🌷सोडियम बायकार्बोनेट🌷🌷
☘संज्ञा:-NaHCO3
🌻सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणतात
🌻बेकिंग सोडा/खाण्याचा सोडा म्हणतात
🌷पांढरा असफ्टीकी पदार्थ आहे
🍀आम्लारी धर्मी असतो
🌷🌷उपयोग🌷🌷
🌿ऍसिडिटी कमी करण्यासाठी
🌿अग्निशमन दलात CO2 वायू निर्मिती
🌿बेकरी पदार्थ व पकोडे बनवण्यासाठी
🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌿🌿🌷🌷
☘संज्ञा:-NaHCO3
🌻सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणतात
🌻बेकिंग सोडा/खाण्याचा सोडा म्हणतात
🌷पांढरा असफ्टीकी पदार्थ आहे
🍀आम्लारी धर्मी असतो
🌷🌷उपयोग🌷🌷
🌿ऍसिडिटी कमी करण्यासाठी
🌿अग्निशमन दलात CO2 वायू निर्मिती
🌿बेकरी पदार्थ व पकोडे बनवण्यासाठी
🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌿🌿🌷🌷
🍀🍀अंतर्वक्र आरशा उपयोग🍀🍀
🌷टोर्चेस आणि हेडलाईट मध्ये
🌷फ्लड लाईट मध्ये
🌷प्रोजेक्टर लॅम्प मध्ये
🌷सौर उपकरणात
🌷दाढीचे व दंतवैद्य चे आरसे
🌷सौर भट्टी
🌷टोर्चेस आणि हेडलाईट मध्ये
🌷फ्लड लाईट मध्ये
🌷प्रोजेक्टर लॅम्प मध्ये
🌷सौर उपकरणात
🌷दाढीचे व दंतवैद्य चे आरसे
🌷सौर भट्टी
#Sci
🌸 सोने शुद्धता 🌸
🌷शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात🌷
🌹24 कॅरेट 100 टक्के शुद्ध सोने
🍃22 कॅरेट:- 92 टक्के
🍃18 कॅरेट:- 75 टक्के
🍃14 कॅरेट:- 58.5 टक्के
🍃12 कॅरेट:- 50 टक्के
🍃10 कॅरेट:- 42 टक्के
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌸 सोने शुद्धता 🌸
🌷शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात🌷
🌹24 कॅरेट 100 टक्के शुद्ध सोने
🍃22 कॅरेट:- 92 टक्के
🍃18 कॅरेट:- 75 टक्के
🍃14 कॅरेट:- 58.5 टक्के
🍃12 कॅरेट:- 50 टक्के
🍃10 कॅरेट:- 42 टक्के
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷
🌷🌷पचन संस्था (Digestive System)🌷🌷
मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचनसंस्था तयार झालेली आहे. खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.
अन्ननलिका एक लांब, स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते.
अन्ननलिकेची लांबी 9 meter (950cm, 32 Ft.) असते.
मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
पचन संस्था

🌷🌷अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.🌷🌷
🌾मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
🌾ग्रसनी (Pharynx)
🌾ग्रसिका (Esophagus)
🌾जठर/ आमाशय (Stomach)
🌾लहान आतडे (Small Intestine)
🌾मोठे आतडे (Large Intestine)
🌾मलाशय (Rectum) आणि
🌾गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.
🌷लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.
🌷पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.
🌷अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिये वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷🌷मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity):🌷🌷
🌿तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते तोंडातील अन्न दातांनी चावले जाते. त्याचे बारीक बारीक तुकडे होतात.
आपण जे अन्न खातो ते जटील स्वरूपात असते. त्या अन्नाचे अमायलेज/ टायलिन या जैविक उत्प्रेरकांच्या म्हणजेच विकरांच्या साहाय्याने सध्या पदार्थांमध्ये रूपांतर केले जाते. त्यामुळेच पचनाची सुरुवात मुखापासून होते असे म्हणतात.
🌷🌺🌷🌺🌷🌺🍁🌺🍁🌺🍁🍁