🌷अॅम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका सेकंदाला वाहणारा 6×10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.
🌷बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.
🌷कॅलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. ने वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.
🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

🌺ओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर
🌺अश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.
🌺ज्यूल :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलातून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय.

🌺व्होल्ट :– विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय.
🌺वॅट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट.
🌺नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण. हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.
🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿

🍀गतीविषयक नियम :🍀
🌹गती :
जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात.
आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो.
गती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷

🌷🌷बल :🌷🌷
स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.
वस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो.
बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.
बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.
बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.
वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌷🌷

🌷🌷संतुलित बल :🌷🌷
जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणार्या दोन बलांचे परिणाम सारखे आणि दिशा विरुद्ध असतात, तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे एकूण बल शून्य असते.
दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.
संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.
🌷🌷असंतुलित बल :🌷🌷
असंतुलित बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो किंवा गतीची दिशा बदलते.
वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.
जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

🌺जडत्व :🌺
वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.
जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.
🌺जडत्वाचे प्रकार :🌺
🌺1. विराम अवस्थेतील जडत्व :🌺
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात.
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

🌺2. गतीचे जडत्व :🌺
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होवू शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात.
उदा. चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी पुढच्या दिशेने पडतो.
🌺3. दिशेचे जडत्व :🌺
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात.
उदा. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात

🌹न्यूटनचे गतीविषयक नियम :🌹
🌺पहिला नियम :🌺
‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’. यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
🌺पहिला नियम :🌺
‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’. यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
🌺दूसरा नियम :🌺
‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’.
उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
संवेग –
वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
p=mv
संवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ
mv-mu/t
m(v-u)/t.

🌺तिसरा नियम :🌺
‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’.
उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

🍀पेशींच्या अभ्यासाच्या शास्त्राला पेशीशास्त्र (Cytology) असे म्हणतात.
🍀रॉबर्ट हुक यांनी पेशी हे नाव दिले.
🍀पेशीतील विविध घटकांच्या संशोधनानंतर काही जर्मन शास्त्रज्ञानीं विविध सजीवांचे निरीक्षण करून पेशी विषयी आपले विचार मांडले त्यांनाच पेशीसिद्धांत असे म्हणतात.
१) एम. जे. शिल्डेन (1938) २) थिओडोर श्वान यांनी पेशी सिद्धांत मांडला.
🍀पेशींचा आकार अतिशय लहान आहे व उघड्या डोळ्यांनी पेशींचे निरीक्षण करता येत नाही.
🍀पेशींचा आकार मोजण्याचे एकक (μm) आहे.
🍀पेशींचा आकार 0.1 μm ते 18 cm असू शकते.

अ. क्र. सजीव पेशी पेशींचा आकार
१) अमीबा अनियमित (Irregular)
२) स्पायरोगायरा आयताकृती (Rectangular)
३) जिवाणू दंडाकृती (Cylindrical)
४) अंडपेशी गोलाकार (Rounded)
५) शुक्रपेशी सर्पिलाकृती (Sprial)
६) तांबड्या पेशी द्विअंतर्वक्री (Bi-Concave)
७) चेतापेशी शाखीय (Branched)
८) मेदपेशी अंडाकृती (Oval)
९) त्वचेतील पेशी स्तंभाकृती (Columnar)
१०) स्नायूपेशी विटाकृती (Bricks Shapes).
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷

** पेशींचे प्रकार :
🌷आदिकेंद्रकी पेशी (Prokaryotic Cell)
🌷दृश्यकेंद्रकी पेशी (Eukaryotic Cell).
🌷आदिकेंद्रकी पेशी (Prokaryotic Cell)
🌷दृश्यकेंद्रकी पेशी (Eukaryotic Cell).
🌷आदिकेंद्रकी पेशी(Prokaryotic Cell) :
ज्या पेशींमध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशी अंगके नसतात त्या पेशींना आदिकेंद्रकी पेशी म्हणतात.
आदिकेंद्रकी पेशी लहान आकाराच्या असून त्यांचा आकार 1-10 μm असतो.
पेशी द्रव्य अंडी केंद्रक द्रव्य एकच असतात.
आदिकेंद्रकी पेशीतील केंद्रकाला आवरण नसते.
या पेशींमध्ये गुणसूत्रांची एकच जोडी असते.
DNA चा रेणू केंद्रकाच्या अस्पष्ट भागात असतो.
DNA असलेल्या अस्पष्ट भागाला केंद्रकसदृश (Nucleoid) असे म्हणतात.
आदिकेंद्रकी पेशींमध्ये तंतूकणिका नसतात.
रायबोसोम्सचे कण असतात.
🌿🌷🌿🌿🌿🌿🌿🌷🌿🌿🌿🌿

🌺दृश्यकेंद्रकी पेशी (Eukaryotic Cell)
ज्या पेशींमध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशी अंगके असतात अश्या पेशींना दृश्यकेंद्रकी पेशी असे म्हणतात.
दृश्यकेंद्रकी पेशींचा आकार 5-100 μm असतो, व ह्या आकाराने मोठ्या असतात.
या पेशींमध्ये गुणसूत्रांच्या अनेक जोड्या असून DNA, RNA च्या शृंखला असतात.
वनस्पती आणि प्राणी दोघांमध्ये या पेशी आढळतात.
उदा: अमीबा, शैवाल, वनस्पती, प्राणी, कवक, प्लाझमोडियम.
टीप: मानवी शरीरात 60 ते 90 ट्रिलियन (1 ट्रिलियन =1012 ) पेशी असतात. या सर्व पेशी मिळून पृथ्वीला 4.5 फेऱ्या होतील.
मानवी मेंदू हा सर्वाधिक पेशींपासून बनलेला अवयव आहे.