MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञान नावाचा चमत्कार
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹संशोधक व त्यांनी लावलेले शोध

क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =गोल्डस्टीन
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी = हायेमान
--------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from VideoKatta
आज सायंकाळी 6 वाजता....

https://youtu.be/qkhO1aWdeOk
Forwarded from VideoKatta
Forwarded from VideoKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
सामान्य विज्ञानाची तयारी...
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
प्रचंड वेगवान इंटरनेट विकसित
🌸🌸मिश्रणे व त्याचे प्रकार🌸🌸



जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता कोणत्याही प्रमाणात मिसळली जातात.

तेव्हा त्या तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात. मिश्रणामध्ये खालील गुणधर्म आढळते

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿
1. मिश्रणातील पदार्थावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता ते मिसळले जातात.

2. मिश्रणातील असलेल्या मूलद्रव्याचे किंवा संयुगाचे मूळ गुणधर्म कायम असतात.

3. मिश्रणातील मूळ घटक साध्या व सोप्या पद्धतीने वेगळे करता येते.

4. मिश्रण तयार होतांना कोणतीही रासायनिक प्रक्रिया न घडल्यामुळे कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही.

🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿
मिश्रणाचे समंग मिश्रणे आणि विषमांग मिश्रन असे दोन प्रकार आढळतात.

मिश्रणाचे प्रकार –

🌷समांग मिश्रण

🌷विषमांग मिश्रण

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿
स्थायूमध्ये स्थायू – पितळ, कासे आणि ब्रोंझ इत्यादि – साखर व रेती, गनपावडर इत्यादि

🌺द्रवामध्ये स्थायू – पाण्यात मीठ किंवा साखर ते विरघळते – माती किंवा रेती मिश्रीत पाणी

🌺वायुमध्ये स्थायू – कापूर आणि डांबराच्या गोळ्यांची वाफ – हवेत मिसळलेला धूर होऊन हवेत मिसळते

🌺द्रवामध्ये स्थायू – कार्बन डायऑक्साइडचे पाण्यातील द्रावण – समुद्रकाठावरील बाष्पमिश्रीत हवा व सोडावॉटर

🌺वायुमध्ये वायु – हवा हे सर्व वायूंचे मिश्रण आहे.

🌺द्रवामध्ये द्रव – अल्कोहोलचे पाण्यातील द्रावण – पाण्यामध्ये रॉकेल

🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿
🌷अॅम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका सेकंदाला वाहणारा 6×10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.

🌷बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.

🌷कॅलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. ने वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿
🌺ओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर

🌺अश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.

🌺ज्यूल :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलातून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय.

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿
🌺व्होल्ट :– विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्‍या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय.

🌺वॅट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट.

🌺नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण.  हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.
🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿
🍀गतीविषयक नियम :🍀

🌹गती :

जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात.
आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो.
गती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷
🌷🌷बल :🌷🌷

स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.
वस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो.
बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.
बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.
बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.
वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷🌿🌷🌷