MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जिवावरणाचे प्रभाग
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
​🔹प्लास्टिकचा धोका वेगाने वाढतोय!

प्लास्टिकच्या आरोग्यविषयक धोक्याबाबत कितीही जनजागृती जगभर होत असली तरीही प्लास्टिकचा वापर कमी झालेला नाहीए किंवा मग प्लास्टिकच्या निर्मितीवरही त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. प्लास्टिकविषयीच धोकादायक तितकीच धक्कादायक आकडेवारी मांडणारा हा इन्फोग्राफ पाहा...
681)खालील कुठल्या ग्रहाला लालग्रह म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
13%
1)शुक्र
71%
2)मंगळ
10%
3)गुरू
5%
4)शनी
682) आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता?
Anonymous Quiz
45%
1)नेपच्यून
31%
2)प्लूटो
17%
3)युरेनस
6%
4)शनी
683) मोबाईल फोन ची रेंज ही खालील कोणत्या लहरी आहेत?
Anonymous Quiz
39%
1) सुक्ष्मलहरी
25%
2) अतिनील लहरी
26%
3) अवरक्त लहरी
11%
4) गॅमा किरण
684) खालीलपैकी कुठल्या लहरींचा उपयोग बर्गलर आलाम तयार करण्यासाठी होतो?
Anonymous Quiz
23%
1)सूक्ष्म लहरी
34%
2) अतिनील लहरी
31%
3) अवरक्त लहरी
13%
4) गॅमा किरण
685) 1) गॅमा किरणांची तरंगलांबी सर्वात कमी असते.
2) विद्युत चुंबकीय पट्ट्यातील केवळ अवरक्त व अतिनील किरणे आपल्या डोळ्याला दिसत नाहीत.
Anonymous Quiz
19%
1)फक्त 1 बरोबर
28%
2) फक्त 2 बरोबर
45%
3) दोन्ही बरोबर
8%
4) दोन्ही चूक
686) खालील कुठल्या प्राण्यांचे लहान आतडे तुलनेने लांब असते?
Anonymous Quiz
43%
1)शाकाहारी प्राणी
32%
2)मांसाहारी प्राणी
16%
3)जलचर प्राणी
8%
4)सांगता येत नाही