MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग

1. तांब्याचा उपयोग :

भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.

विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र –  पितळ

धातू व प्रमाण – तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)

उपयोग – भांडी तयार करण्याकरिता
676)ग्रीक विचारवंत डेमोक्रीट्स यांनी सर्व प्रथम पदार्थाच्या लहानातील लहान कणाला...... नाव दिले.
Anonymous Quiz
26%
1)परमाणू
42%
2)ऍटम
27%
3)अटमोस
5%
4)फोटॉन
678) अनुअंक दर्शवण्यासाठी खालील इंग्रजी अक्षराचा वापर करतात.
Anonymous Quiz
30%
1)A
50%
2)Z
17%
3)N
3%
4)P
679) खालील कोणत्या शास्त्रज्ञाने अनुला कलिंगडाची उपमा दिली?
Anonymous Quiz
32%
1)रुदरफोर्ड
23%
2)डाल्टन
23%
3)निल्स बोर
22%
4)थॉमसन
680) अणूच्या कक्षेला 1, 2, 3, 4....... असे क्रमांक दिले जातात यांच्या व्यतिरिक्त इंग्रजी अक्षराने कशी सुरुवात करतात.
Anonymous Quiz
12%
1)A, B, C ,D....
76%
2)K, L, M, N....
7%
3)W, X , Y, Z....
5%
4)P, Q ,R, S......