MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
675) अचूक विधान ओळखा.
1)SI पद्धत ही सार्वत्रिक स्वीकृत पद्धत आहे
2)SI पद्धत ही MKS पद्धतीची विस्तारित व सुधारित रूप आहे.
Anonymous Quiz
15%
1) फक्त 1
16%
2) फक्त 2
66%
3)दोन्ही
3%
4)दोन्ही नाहीत
महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग

1. तांब्याचा उपयोग :

भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.

विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र –  पितळ

धातू व प्रमाण – तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)

उपयोग – भांडी तयार करण्याकरिता