MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
5. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.

उदा.    

1.     शहाण्याला शब्दांचा मार.

2.     श्रीमंतांना गर्व असतो.

3.     जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.

4.     जगात गरीबांना मान मिळत नाही.

·         वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.
7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.

उदा.

1.     ज्याला कर नाही त्याला डर कसली.

2.     गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.

3.     ते ध्यान पाहून मला हसू आले.

4.     देणार्‍याने देत जावे.

·         वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भाववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.
671)एक प्रकाशवर्षं (one light year) म्हणजे किती अंतर होय ?
Anonymous Quiz
38%
1) 3 ×10^8 मीटर
30%
2) 9.46×10^15 मीटर
15%
3)3×10^15 मीटर
18%
4) 9.46×10^8 मीटर
672) खालील कुठले एकक मूलभूत एकक नाही?
Anonymous Quiz
29%
1)मोल
16%
2)अम्पियर
20%
3)केलविन
35%
4)यापैकी नाही
673) मोजमापनाची GS पद्धत आणि FPS पद्धत पद्धत अनुक्रमे कोणत्या देशाची पद्धत होय?
Anonymous Quiz
25%
1)फ्रेंच व ब्रिटिश
37%
2)ब्रिटिश व फ्रेंच
29%
3) अमेरिका व ब्रिटिश
8%
4)ब्रिटिश व अमेरिका
674) अस्ट्रोनॉमिकल एकक बद्दल खालील विधान लक्षात घ्याबरोबर विधान ओळखा.
अ)हे अंतराचे एकक आहे
ब)याचा अर्थ सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर होय.
Anonymous Quiz
14%
1)फक्त 1
22%
2) फक्त 2
54%
3)दोन्ही
9%
4)दोन्ही नाहीत
675) अचूक विधान ओळखा.
1)SI पद्धत ही सार्वत्रिक स्वीकृत पद्धत आहे
2)SI पद्धत ही MKS पद्धतीची विस्तारित व सुधारित रूप आहे.
Anonymous Quiz
15%
1) फक्त 1
16%
2) फक्त 2
66%
3)दोन्ही
3%
4)दोन्ही नाहीत