🌿3. दिशेचे जडत्व :
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात.
उदा. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात.

🌿न्यूटनचे गतीविषयक नियम :🌿
🌷पहिला नियम :
'जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते'.
यालाच 'जडत्वाचा नियम' असे म्हणतात.
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.

🌿दूसरा नियम :🌿
'संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते'.
उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
संवेग - वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
p=mv
संवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ
=mv-mu/t
=m(v-u)/t

🌿तिसरा नियम :
'प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात'.
उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.

666) चुकीचे विधान ओळखा?
1)लहान आतडे हे लांबिने मोठ्या अतड्यापेक्षा लहान आहे
2)मोठी आतडी ही लहान आतड्यापेक्षा जोडीने मोठी असतात.

Anonymous Quiz
28%
1)1
22%
2)2
34%
3)दोन्ही
16%
4)दोन्ही नाही
667)खालीलपैकी काही जटिल पदार्थ दिले आहेत यापैकी कोणत्या पदार्थ चे मुखामध्ये होतो?
1)कर्बोदके
2)प्रथिने 3)मेद
1)कर्बोदके
2)प्रथिने 3)मेद
Anonymous Quiz
34%
1)फक्त 1
16%
2)2
19%
3)1 व 2
32%
4)1,2,3
668)खालील कुठल्या ग्रंथी पचनक्रियेत भाग घेतात?
1)यकृत
2)स्वादुपिंड 3)कर्णमूल ग्रंथी 4)गॅस्ट्रिक ग्रंथी
1)यकृत
2)स्वादुपिंड 3)कर्णमूल ग्रंथी 4)गॅस्ट्रिक ग्रंथी
Anonymous Quiz
17%
1)1,2,3
18%
2)2,3,4
15%
3)1,3,4
50%
4)1,2,3,4
669)बरोबर ओळखा?
1)जठरमध्ये sulfuric acid असते ज्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे acidity होते
2)जठरमध्ये म्युकस नावाचा चिकट स्त्राव असतो ज्याचे प्रमाण कमी झाल्याने acidity होते.
1)जठरमध्ये sulfuric acid असते ज्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे acidity होते
2)जठरमध्ये म्युकस नावाचा चिकट स्त्राव असतो ज्याचे प्रमाण कमी झाल्याने acidity होते.
Anonymous Quiz
22%
1)1
25%
2)2
40%
3)दोन्ही
13%
4)दोन्ही नाही
670)चुकीचे ओळखा?
1)यकृत व स्वादुपिंड या ग्रंथी आपले स्त्राव लहान आतड्यात सोडतात.
2)स्वादुपिंड या ग्रंथाने स्त्रावलेल्या विकारामुळे कर्बोदके, प्रथिने,व मेद या तिघांचेही पचन होते.

24%
2)2
46%
3)दोन्ही
18%
4)दोन्ही नाही
🌿प्रकाश (Light) बद्दल संपूर्ण माहिती
महत्वाचे मुद्दे:
· सभोवतालचा रंaगबेरंगी देखावा आणि प्रकृतीक सौंदर्य पाहण्याचा आनंद आपल्याला डोळ्याच्या विशिस्ट संवेदना आणि प्रकाश यामुळे होतो.
· विद्युत चुंबाकीय प्रारण या नावाने ऊर्जेचे रूप म्हणजे प्रकाश. प्रकाशामुळे डोळ्याला दृष्टी प्राप्त होते.
· क्ष-किरण, दृश्य प्रकाश, रेडियो लहरी, हे सर्व विद्युत चुंबकीय वर्णपटलाचे भाग आहेत.
· प्रकाश किरणांची तरंग लांबी 4×10-7 m ते 7×10-7 m च्या दरम्यान असते.
· प्रकाशाच्या प्रसारणाच्या मार्गाला प्रकाश किरण म्हणतात.
· अनेक प्रकाश किरण एकत्र येऊन शलाका तयार होतात.
· प्रकाश किरण त्यांच्या उगमस्थांनापासून सरळ रेषेत प्रवास करतात.
· जर प्रकाशाच्या प्रसारणाच्या दिशेने एखादी वस्तु आली तर तिची छाया तयार होते.