641)खलील गटात न बसणारा पर्याय ओळखा?
Anonymous Quiz
8%
1)anilida
24%
2(molusca
45%
3)amphibiya
23%
4)arthropoda
662)खलील कुठल्या सृष्टीचे वर्णन एकपेशीय, दृश्यकेंद्रीकी,पेशींभित्तिका नसलेल्या सजीव म्हणून करता येईल?
Anonymous Quiz
29%
1)सृष्टी मोनोरा
31%
2)सृष्टी प्रोटिस्ट
30%
3)सृष्टी कवके
10%
4)यापैकी नाही
663)खालीलपैकी कोणाचे श्वसन हे फुफ्फुसाद्वारे करतात?
1घुबड 2)कुत्रा 3)बेडूक
1घुबड 2)कुत्रा 3)बेडूक
Anonymous Quiz
25%
1)1,2
23%
2)2,3
15%
3)2
36%
4)1,2,3
664)खालीलपैकी गटात न बसणार पर्याय ओळखा?
Anonymous Quiz
23%
1)स्टार्च
21%
2)सेल्युलोज
31%
3)ग्लायकॉजेन
26%
4)ग्लुकोज
665)मानवामध्ये जन्मनंतर खालील कोणत्या कुठल्या पेशींची संख्या वाढत नाही ?
Anonymous Quiz
25%
1)अंडपेशी
19%
2)चेतापेशी
20%
3)यकृतपेशी
35%
4)1 व 2
🌿वनस्पती ऊती :🌿
🌷शरीरांच्या भागांना अवयव म्हणतात. अवयव हे ऊती पासून बनलेले असतात. ऊती या पेशिसमुहापासून बनलील्या असतात. सजीवांच्या विविध अवयवांची कार्य भिन्न असल्यामुळे यांच्या रचनेतही फरक दिसून येतो.
🌷वनस्पतींची वाढ हि त्यांच्या मुळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे कारण म्हणजे अग्रभागासी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशींच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती उतीचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते.
🌷हि एकाच वनस्पती ऊती अशाप्रकारची ऊती आहे, ज्यात पेशिविभाजानाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते.
🌷यातील पेशींच्या भित्तिका पटल असतात. यामध्ये ठळक केंद्रक असते. त्याचे झपाट्याने विभाजन होते.

🌷विभाजी ऊती हा सुद्धा एक प्रकार आहे.(Entercalary Meristem).
🌷प्ररोह विभाजी ऊती हि खोडाच्या व मुलाचा अग्रक़्भगि असते.
🌷 किंवा मुळचा घेर व्रुंडी पार्श्व विभाजी उतीमुळे होते.
🌷अंतर विभाजी ऊती हि पानांच्या तळासी व फांदीच्या तळासी असते. त्या अतिक्रियाशील असतात.
🌷विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर विभाजी उतीच्या पेशी विबाह्जानामुळे तयार झालेल्या पेशींची विभाजनाची प्रक्रिया थांबते.

🌺स्थायी ऊती :
यामुळे स्थायी ऊती तयार होतात . स्थायी आकार , आकृती व कार्य घडवण्याच्या या प्रक्रियेस 'विभेदन' (differentiation) असे म्हणतात.
स्थायी ऊती या सरळ स्थायु किंवा जातील स्थायू ऊती असतात.
🌺सरल स्थायी ऊती :
या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असून या उतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.

🌺मुल ऊती:
यातील पेशी जिवंत असतात. यात केंद्रक असून याची भित्तिका पातळ असते.
या पेशींमध्ये मोकळी जागा असते. या पेशी बटाटा व बिट यासारख्या वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात .
🌺हरित ऊती:
वनस्पतींच्या पानामधील ऊतींना हरित ऊती म्हणतात.
🌺वायू ऊती:
जलीय वनस्पतीमध्ये अंतरपेशिय पोकळ्यामुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात . त्यांना वायू ऊती असे म्हणतात

🌺स्थूलकोन ऊती :
या ऊती प्रामुख्याने पानाच्या डेठात आढळतात . त्या पाने,खोड व फांद्या यांना लवचिकता देतात .
🌺दृढ ऊती :
दृढ ऊती मधील पेशी मृत असतात . त्यांच्या भिंती जाड असतात . या ऊती खोड संवाहणी पूल . शिरा व बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात .
विशिष्ट रचणे मुळे वनस्पती टणक व ताठ बनतात.
मलमलचे कापड अंबाडीच्या दृढ ऊतीपासून बनवले जाते .